गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#ngnr
#गोपाळकाला
#ngnr
#श्रावण शेप
#week4
अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात

गोपाळकाला (gopalkala recipe in marathi)

#ngnr
#गोपाळकाला
#ngnr
#श्रावण शेप
#week4
अतिंशय पौष्टीक अशी ही रेसिपी आहे ,विशेषत: दहीहंडीच्या दिवशी प्रसाद म्हणुन सगळ्यांना देण्यासाठी करतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

-
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीज्वारीच्या लाह्या
  2. 1 वाटीजाड पोहे
  3. 1 वाटीखवलेल खोबर
  4. । वाटी भिजलेली चण्याची डाळ
  5. 1काकडी
  6. 2 टेबलस्पुनकोथिंबीर
  7. 3-4हिरवी मिरची
  8. 2 वाटीदही
  9. 1 टेबलस्पुनसाखर
  10. 1/2 टीस्पून मीठ
  11. 1/4 वाटीडाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

-
  1. 1

    प्रथम पोहे स्वच्छ निवडून धुऊन घ्या, बाकीचे सर्व सामर्गी काढुन ठेवा

  2. 2

    लाह्या, भिजवलेले पोहे, लाह्या, मीठ,साखर, कोथिंबीर, हिरवी मिरची, चॅाप केलेली काकडी, भिजलेली चणा डाळ,डाळिंबाचे दाणे सर्व एकत्र करुन घ्या

  3. 3

    शेवटी फेटलेल दही घाला, पुन्हा छान मिक्स करुन घ्या, कोथिंबीर घाला, शेवटी नैवद्याच्या वाटीत तुळशीच पान घाला, व जन्माष्टमी ला प्रसाद म्हणुन कृष्णा ला समर्पीत करा,

  4. 4

    घरातील बाळ गोपाळ, मोठ्या ०यक्तींना, शेजारील मडंळीना प्रसाद वाटुन उत्सव साजरा करा, आणि आपला आंनद द्विगणीत करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
अनीता,
खूप खूप धन्यवाद, तुमची गोपाळकाला रेसिपी करून पाहीली खूप छान झाली.

Similar Recipes