फ्राय तोंडली (fry tondali recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
फ्राय तोंडली (fry tondali recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तोंडली स्वच्छ धुऊन घ्यावी व आपल्या आवडीनुसार गोल किंवा उभी कापून घ्यावी. मग कढइत तेल घेउन फोडणी करावी व त्यात चिरलेली तोंडली घालावी.
- 2
मग एक वाफ काढून सगळे मसाले घालावेत व तोंडली कुरकुरीत होइपर्यत परतत रहावी. तोंडली छान खमंग कुरकुरीत झाली की त्यात चवीनुसार मीठ व थोडा लिंबाचा रस घालावा व चांगल मिक्स कराव.
- 3
५ मिनिटे परतून गॅस बंद करावा. गरम पोळी किंवा फुंलक्या बरोबर भाजी सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तोंडली (tondali recipe in marathi)
#skm #तोंडली म्हटली की कधीकधी मुलांना आवडत नाही भाजी म्हणून मग मी चणाडाळ घालून तोंडली करत असते आज त्याच चणाडाळ घालून केलेल्या तोंडलीच्या भाजीची रेसिपी देत आहे. Varsha Ingole Bele -
तोंडली बटाटा भाजी (tondali batata bhaji recipe in martahi)
#skmसोप्पी चटपटीत तोंडली बटाटा भाजीची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
🍃तोंडली फ्राय
🍃तोंडली एक वेलीफळ आहेरोज तोंडली खाल्ल्याने एसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तोंडली अत्यंत महत्वाची मानली जातात. तोंडली खाल्ल्याने भूकेवर नियंत्रण येण्यास मदत होते. P G VrishaLi -
तोंडली भात (Tondali bhaat recipe in marathi)
#pcr#तोंडली भातभाताचे अनेक प्रकार आहेत त्यात कूकर मध्ये पटकन होणारा तोंडली भात....तोंडली पण छान शिजतात आणि चव पण मस्त होते. Shweta Khode Thengadi -
मसाला तोंडली ग्रेव्ही (masala tondali gravy recipe in marathi)
#cooksnapDeepa gad यांचीं भरली तोंडली ची रेसिपी recreate करून मी मसाला ग्रेव्ही बनवली तोंडली साठी. Varsha Pandit -
तोंडली भात (tondali bhat recipe in marathi)
#नागपुरी स्टाईल# तोंडली भातकालच भाऊबीज झाली भाऊ रायची फरमैश गोड नको काहीतरी खारे बनाव.मग काय भाच्ये ना गोड आणि भावासाठी तोंडली भात.फक्कड झाला आहे अशी कौतुकाची थाप मिळालीच. Rohini Deshkar -
तोंडली भात (tondali bhaat in marathi)
#mfrभाताचे जवळजवळ सगळे प्रकार मला आवडतात.मसालेभात,वांगी भात,तोंडली भात,पुलाव ,बिर्याणी ,दही भात,वरण भात,सांबार भात....सगळेच😂.आज तोंडली भात रेसिपी शेअर करत आहे.गरमागरम तोंडली भात, वरून पेरलेले खोबरे,साजूक तुपाची धार,सोबत तक आणि पोह्याचा पापड...मग काय विचारता...स्वारी एकदम खुश😋😋😋😂👍 Preeti V. Salvi -
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#photographyआम्हाला तोंडली एवढी खास आवडत नाही आणि सध्या भाजीपाला पण चांगला मिळत नाहीये, घरी थोडी तोंडली होती तर आठवण आली तोंडली भाताची. भरपूर दिवस झाले तोंडली भात खाऊन, आम्हाला तोंडली आवडत नाही म्हणून घरी आणत पण नाही, लॉकडाऊन् मुळे भाजीला पण कमी ऑप्शन्स आहेत तर आणावी लागली तोंडली. तर ही तोंडली भाताची इच्छा पूर्ण केली. खूपच छान झालेला, आणि तो मसाल्याचा अरोमा इतका छान होता की पूर्ण घरभर त्याचा वास पसरला होता. Pallavi Maudekar Parate -
भरली तोंडली (bharli tondali recipe in marathi)
#स्टफ्ड तोंडलीची भाजी उभ्या किंवा गोल काचऱ्या करून आपण नेहमीच करतो पण काही तरी वेगळं म्हणुन मी आज भरली तोंडली कशी केली विचारता चला बघुया छाया पारधी -
मसाला तोंडली (masala tondli recipe in marathi)
#cooksnap मला भाईके अंजलीताईंची **चटपटीत तोंडली **भाजी आवडली. मलाही तोंडली बाणवावीशी वाटली. मोह ना आवरता मी देखिल मसाला तोंडली भाजी बनविली माझ्या स्टाईल ने. Sanhita Kand -
तोंडली भात (Tondali Bhat Recipe In Marathi)
#RDRभात म्हणजे काय सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. संडे स्पेशल तोंडली भात. Deepali dake Kulkarni -
-
तोंडली-मसाला (tondali masala recipe in marathi)
# झटझट रेसिपी#-तोंडली मसाला आजचा मेनू आहे.पटकन होणारी कमी जिन्नसात होणारी, सर्वांना आवडणारी....ही भाजी पोळीबरोबर,भाकरी बरोबर खातात येते. करू या तोंडली-मसाला..... Shital Patil -
सिझनल भाज्या तोंडली रस्सा (tondali rassa recipe in marathi)
तोंडल्याची भाजी आमच्याकडे आवडते आणि आवर्जुन केली जातेही.कधी काचऱ्या तर कधी उभी चिरून परतलेली.तर कधी रस्सा.तोंडली भात आणि मसालेभातातही तोंडली मस्तच लागतात.गावाकडे परसदारी पूर्वी घरोघरी भाज्या लावलेल्या असत.अक्षय्यतृतीयेला परसदारी कारली,तोंडली,घेवडा अशा चटकन येणाऱ्या भाज्या चविष्ट, ताज्याही मिळायच्या.भरपूर खनिजांनी युक्त आणि पचनशक्ती सुधारणारी ही भाजी.पोट भरल्याची भावना देणारी ही भाजी नेहमीच आहारात असावी. Sushama Y. Kulkarni -
-
तोंडली फ्राय(tondli fry recipe in marathi)
सुमेधा जोशी यांनी केलेली तोंडल्यची भाजी रिक्रियेशन करून मी भाजी केली मस्त झाली. Deepali dake Kulkarni -
भरलेली तोंडली (bharleli thondli recipe in marathi)
#तोंडली जर आवडत नसली तर अशी करा छान लागतात. Hema Wane -
-
तोंडली भात (tondali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8आपण सणांच्या दिवसात मसालेभात हा असतोच आणि नारळी पौर्णिमा पासून गोडधोड खाऊन थकून गेलो होतो काहीतरी चटपटीत खायचं होतं जेवणामध्ये आणि घरी तोडल्या होत्या म्हणून ठरवले की आज आपण तोंडली भात बनवावे अतिशय सुंदर हा भात लागतो गरमागरम तर अजून सुरेख Maya Bawane Damai -
सुकी तोंडली (sukhi tondali recipe in marathi)
#ngnr # अगदी कमी सामग्रीत होणारी सुकी तोंडल्याची भाजी... चटपटीत... कांदा, लसूण न वापरता होत असलेली. Varsha Ingole Bele -
-
तोंडली भात रेसिपी (tondli bhaat recipe in marathi)
भाजीप्रमाणेच कच्च्या तोंडलीचेही शरीराला अनेक फायदे आहेत. तोंडामध्ये उष्णतेने येणारे व्रण घालवण्यासाठी आणि तापामुळे जर तोंडाला चव राहिली नसेल तर तोंडली खाणं फायदेशीर ठरतं. म्हणून तोंड आल्यानंतर तोंडली खाण्याचा घरगुती सल्ला गुणकारी ठरतो. कफनाशक म्हणूनही तोंडलीला महत्त्व आहे. nilam jadhav -
तोंडलीची सात्विक भाजी (tondali satvik bhaji recipe in marathi)
#skmLearn with Cookpad...#तोंडलीची_भाजी..रोजच्या आहारात आपण अनेक भाज्यांचा समावेश करत असतो. यात फळभाज्यांपासून ते पालेभाज्यांपर्यंत अनेक भाज्यांचा समावेश असतो. विशेष म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत. त्यामुळे या भाज्या शरीरासाठी गुणकारी असल्याचं दिसून येतं. यामध्येच तोंडली खाण्याचेदेखील अनेक फायदे आहेत. परंतु, अनेक वेळा तोंडली खाण्यास काही जण नकार देतात.तोंडली म्हटलं की बऱ्याच जणांकडून नापसंतीचा सूर ऐकायला मिळतो, पण आहारमूल्यांच्या दृष्टीने पाहिलं तर तोंडली शरीराच्या निरोगीपणासाठी आवश्यक असणाऱ्या फळभाज्यांपैकी एक आहे. वेलवगीर्य भाज्यांमध्ये मोडणाऱ्या तोंडलीचं उगमस्थान भारतातच आहे. मात्र, पोटाच्या विकारापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यापर्यंत तोंडली खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे चला तर जाणून घेऊयात तोंडली खाण्याचे फायदेः१. उष्णतेमुळे तोंडात फोड आल्यास कच्चे तोंडले चावून खावे.२. पोटांच्या तक्रारी दूर होतात३. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवते.४. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.५. ताप आल्यास गुणकारी६. पचनक्रिया सुरळीत ठेवते.कारण या भाजीमध्ये 94%पाणी असते..७. अपचन, गॅसेसच्या समस्या दूर ठेवते.८. तोंडली खाल्ल्यामुळे भूकेवर नियंत्रण राहते. अनेक जण तोंडलीची भाजी खाताना नाकं मुरडतात. अशा वेळी मसालेभात, तोंडल्याचं भरीत ,भरली तोंडली अशा विविध रेसिपींचे option आहेतच आपल्याकडे..😀 Bhagyashree Lele -
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
# तोंडली#तोंडली ची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण या फळभाजीत असतात आवश्यक ती आहार मूल्ये जी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडात उष्णतेने येणारे व्रण कमी होतात. तोंडाला चव येते. कफ नाशक असते. ह्या भाजी च्या सेवनाने डायबिटीस, कँसर, किडनीचे विकार यापासून दूर राहतात. त्वचेला चकाकी येते.अशाप्रकारे जर भाजी केली तर नक्कीच सर्व ही भाजी खातील. Shama Mangale -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
तोंडली भात
भाताच्या अनेक प्रकारांपैकी मंगळागौरी दरम्यान बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे तोंडली भात...मस्त तोंडली भात त्यावर साजुक तुपाची धार ,कोथिंबीर खोबऱ्याची सजावट आणि सोबत गरमागरम कढी....आहे की नाही मस्त बेत.. Preeti V. Salvi -
तोंडल्याची रस भाजी (tondalichi rassa bhaji recipe in marathi)
#skmतोंडल्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे,तोंडल्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास तोंडली फायदेशीर,आज मी केली आहे तोंडल्याची रस भाजी. Pallavi Musale -
तोंडली फ्राय भाजी (tondli fry bhaji recipe in marathi)
#तोंडलीफ्राय_भाजी...गरम,गरम फूलक्यान सोबत खायला ,टीफीन मधे दयायला छान भाजी आहे ...ज्यांना सूकी भाजी आवडते त्यांना ही भाजी जास्त आवडते .. Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15453313
टिप्पण्या (5)