मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

चटपटीत झटपट होणारी पाककृती

मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

चटपटीत झटपट होणारी पाककृती

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलो भेंडी
  2. 3 टीस्पून खोबऱ्याचा खिस
  3. 3 टीस्पून शेंगदाण्याचे भरड कुट
  4. कोथिंबीर
  5. 1हिरवी मिरची कमी तिखट असलेली
  6. 1+1/2 टीस्पून कांदा लसूण मसाला
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1 टीस्पून धणे जीरे पावडर
  9. 1/2 टीस्पून हळद
  10. 1/4 टीस्पून हिंग
  11. 1 टीस्पून मोहरी
  12. 3-4 टीस्पून तेल
  13. 6-7कढिपत्ता
  14. 1 टीस्पून साखर
  15. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15मि
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेणे, मिरची, कोथिंबीर चिरून घेणे. शेंगदाण्याचे भरड कुट करणे. खोबरे खिसून घ्यावे.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,हिंग,हळद,कढिपत्ता घालून फोडणी करून त्यात भेंडी घालून चांगले खमंग परतून घ्यावे. नंतर त्यात सर्व मसाले, शेंगदाणे कुट, खोबऱ्याचा खिस, मीठ, साखर, कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    गरमा गरम मसाला भेंडी पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes