कुकिंग सूचना
- 1
प्रथम काजू आणि बदाम भाजून घ्यावे
- 2
त्यानंतर 1 वाटी काजू आणि 1 वाटी बदाम आणि 2 चमचा गूळ मिक्सर मधून बारीक करून घ्यावे
- 3
त्यानंतर नंतर लाडूचा आकार द्यावा असे प्रकारे पौष्टिक लाडू तयार.
Similar Recipes
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#immunityईम्युनिटी बुस्टींग रेसिपी Manisha Shete - Vispute -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
#HVथंडीमध्ये बाजारात भाज्यांची पालेभाज्यांची रेलचेल खूप असते त्यामुळे खूप सार्या रेसिपीज अशा आहेत की ज्या थंडीमध्ये सहजपणे करू शकतो.जसं की व्हेज हंडी, पोपटी, उंधियो इत्यादी इत्यादी. पण थंडी म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते पौष्टिक लाडू. मुलांना ,घरातील वृद्धांना, मोठ्यांना सर्वांना आवश्यक असलेले हे पौष्टिक लाडू जवळजवळ प्रत्येक घरी बनतात. त्यात थोडाफार बदल असतो, कोणी उडदाच्या पिठाचे, कुणी गव्हाच्या पिठाचे,कोणी फक्त ड्रायफ्रूट्स व गूळ आणि साखर वापरून करतात. मी आज हे जे लाडूबनवलेत ते फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट घालून केलेले आहेत. साखर नसल्यामुळे कोणीही ते खाऊ शकतो. Anushri Pai -
गहू-गुळाचे पौष्टिक लाडू (gudache paushtik ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 #post3गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड लाडू शोधून काढले आणि गहू-गुळाचे पौष्टिक लाडू बनवले. Pranjal Kotkar -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे. Pragati Hakim -
पौष्टिक चिक्की (paushtik chikki recipe in marathi)
#GA4 #week18 chikki रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
गहू आणि तांदूळ दोन्हीही आपल्या आहारात असलेले महत्त्वाचे घटक!कार्ब्ज असलेले आणि म्हणूनच उर्जा देणारे.तांदुळापासूनच पोहेही बनतात.गव्हातील ग्लुटेनही प्रोटीनयुक्त असते.तर अशा सगळ्या घटकांचे मिळून तहान लाडू-भूक लाडू असे कणकेचे पौष्टिक लाडू घरात केलेले असले की भूक-भूक झाले असता पटकन पुढे करता येतात.कणकेचे,गुळपापडीचे लाडू लवकर होणारे,टिकणारे तसंच प्रवासात नेण्यासारखेही!फार काही नटवणे सजवणे नसले तरी चालते कारण यातील गुळामुळे ते मुळातच खमंग आणि पौष्टिक लागतात.भूक भागवतात. महिन्यातून एखादे वेळेला असेही लाडू करुन बघायला काय हरकत आहे?...चला तर ,घेऊ या आस्वाद या पौष्टिक लाडूंचा😋🤗👍 Sushama Y. Kulkarni -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
पौष्टिक लाडू
#कडधान्य आज काल स्रियांना कंबर दुखीचे त्रास खूप होतात. म्हणून हे पौष्टिक लाडू बनवले हिरव्या मुगापासून, ज्यात मेथी आणि सुका मेवा असल्याने लहाना पासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात आणि आरोग्यास चांगले आहेत. Sushma Shendarkar -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
-
-
-
पौष्टिक शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#DIWALI2021. #दिवाळीचे वेळी नैवद्यासठी शेंगदाणा लाडू बनवत असते. त्यात भर म्हणून मी, काजू आणि बदाम बारीक करून टाकते. कारण तुकडे टाकले की दातात अडकतात. मग ते खाल्ल्या जात नाहीत. शिवाय चवही छान लागते.. Varsha Ingole Bele -
पौष्टिक मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
#nrr# नवरात्री स्पेशल रेसिपीतिसरा घटक मखाना- मखाना सुपर फूड आहे. मखाना मध्ये उत्कृष्ट पोषण मुल्ये आहेत. Antioxidants ,कॅल्शियम व प्रोटिन रीच असल्याने weight management मध्ये खूप फायदेशीर आहेत. मुलांसाठी अतिशय पौष्टिक मखाना लाडू आहेत.सुकामेवा चा वापर करून अजून पौष्टिकता वाढवता येते. Rashmi Joshi -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
गाकर लाडू (gakar ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नेवेद्य थीम दिली असण्याचा मला आंनद झाला. कारण आपल्या कडे चातुर्मास मंजे उपवास व नेवेद्य हे चालू होते. आज मी महादेवाला दाखवण्यासाठी गाकर लाडू मी केले आहेत तुम्हाला नक्की आवडतील. Shubhangi Ghalsasi -
हरवाळ पोहे लाडू (Pohe Ladoo Recipe In Marathi)
#GSR गणपती बाप्पा मोरया....🙏🙏🙏 बाप्पा कधी घरी येणार.... याची आतुरतेने वाट पाहत असतो खूपच आनंद होतो. बाप्पासाठी कुठचा नवीन प्रसाद करावा ? असे सतत मनात येते. त्यांच्या आवडीचे मोदक खिरी, वड्या, लाडू असे अनेक प्रकार आपण बनवतो. येथे पोह्यांचा लाडू खमंग, हरवाळ फटाफट होणारा प्रसाद तयार केला . हा प्रसाद गणपतीच्या चरणी ठेवून मनोमन त्यांचा आशीर्वाद मागते चला तर कसा तयार केला ते पाहूयात.... Mangal Shah -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
-
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
मखाना लाडू (makhana ladoo recipe in marathi)
आपण शेंगदाण्याचे लाडू करतो.त्यात जर मखाना घातला तर हे लाडू खूप आरोग्यवर्धक होतात. Archana bangare -
पौष्टिक राज लाडू (poushtik raj ladoo recipe in marathi)
#झटपट #रेसिपीबुक #week3 नैवेद्द म्हणून मी खास उपवास स्पेशल राज लाडूबनवला आहे. जे अगदी झटपट, खूप सोपे व पटकन होतात. राजगिरा पिठाचे बनवले आहेत. फार मस्त होतात. म्हणून मी ही रेसिपी झटपट साठी दाखवू इच्छिते. राजगिरा हलका व भाजून अजून हलका त्यामुळे मुले, वयस्क लोकांनाही चांगला आहे.पौस्टिक हेल्दी लाडू आहे. अहोंना खूपच आवडले. दोन खाल्ले त्यांनी इतके यम्मी आहे चव. Sanhita Kand -
पोह्यांचे झटपट लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#लाडूजन्माष्टमीला महाराष्ट्रात विविध प्रकारची पक्वान्न आणि नैवेद्य केले जातात. या अनेक पदार्थांमध्ये दूध,दही,लोणी यांचा वापर केला जातो. कारण भगवान कृष्णाचे बालपण गोकुळात गेले असल्यामुळे त्याला हे पदार्थ आवडतात. यासोबतच महाराष्ट्रात कोकणामध्ये जन्माष्टमीला गूळपोहे, दहीपोहे,आंबोळी आणि शेवग्याच्या पानांची भाजी हा खास पदार्थ देखील केला जातो. मी पोह्यांच्या लाडूबरोबर गूळपोह्यांचा पण नैवेद्य दाखवला. स्मिता जाधव -
पोहा ड्रायफ्रूट लाडू (poha dryfruit ladoo recipe in marathi)
#लाडूश्रीकृष्ण जन्माष्टमी ला हे लाडू बनवले जातात, कारण हे कृष्णाचे खूपच आवडीचे आहेत हे लाडू, आणि इतर वेळेस ही घरामध्ये तहान भूक लाडू साठी आपल्या बाळ गोपाळांसाठी बनवा झटपत होतात. Surekha vedpathak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15474225
टिप्पण्या