कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाका व नंतर यात कणिक टाका.
- 2
कणिक सतत हलवत रहा.कणकेचा रंग बदलला की गॅस बंद करा.ही कणिक एका ताटात काढून घ्या.
- 3
आता ही कणिक होळी कोंबट असताना यात पिठीसाखर घाला वेलची पूड घाला. सर्व मिसळून घ्या
सर्वात शेवटी यात मिल्क पावडर घाला. - 4
आता याचे लाडू वळून घ्या.त्यावर काजू लावून सर्व्ह करा हा पौष्टिक लाडू.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजस्थानी चुर्मा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#cooksnap#kalpana Chavan#चूर्मा लाडूमी कल्पनाताई चव्हाण यांची चुरमा लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे. कल्पना ताई खूप छान झाली आहे. घरी सर्वांना हे लाडू आवडले. थँक यु व्हेरी मच. Rohini Deshkar -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
गहू आणि तांदूळ दोन्हीही आपल्या आहारात असलेले महत्त्वाचे घटक!कार्ब्ज असलेले आणि म्हणूनच उर्जा देणारे.तांदुळापासूनच पोहेही बनतात.गव्हातील ग्लुटेनही प्रोटीनयुक्त असते.तर अशा सगळ्या घटकांचे मिळून तहान लाडू-भूक लाडू असे कणकेचे पौष्टिक लाडू घरात केलेले असले की भूक-भूक झाले असता पटकन पुढे करता येतात.कणकेचे,गुळपापडीचे लाडू लवकर होणारे,टिकणारे तसंच प्रवासात नेण्यासारखेही!फार काही नटवणे सजवणे नसले तरी चालते कारण यातील गुळामुळे ते मुळातच खमंग आणि पौष्टिक लागतात.भूक भागवतात. महिन्यातून एखादे वेळेला असेही लाडू करुन बघायला काय हरकत आहे?...चला तर ,घेऊ या आस्वाद या पौष्टिक लाडूंचा😋🤗👍 Sushama Y. Kulkarni -
सुक्या मेव्याचे पौष्टिक लाडू (sukya mevyache ladoo recipe in marathi)
# लाडू रेसिपि#Thanksgiving#Cooksnap#Varsha Ingole Bele मस्त थंडी सुरु झाली आहे. आपल्या तब्बेतीची काळजीही घेतली पाहिजे. म्हणून काहीतरी पौष्टिक झाले पाहिजे. म्हणून मी वर्षा ताईंची पौष्टिक लाडू रेसिपि कूकस्नाप करत आहे. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही ही पौष्टिक रेसिपी पोस्ट केली. खूपच मस्त झाले आहेत लाडू 😋 Rupali Atre - deshpande -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnap Bhagyashri lele#रवा बेसन लाडूमी आज भाग्यश्री ताई लेले यांची रवा बेसन लाडू रेसिपी केली आहे. या लाडवांची चौक खूपच छान आहे व सर्वांना आवडली. थँक्यू भाग्यश्री ताई. Rohini Deshkar -
कणकेचे लाडू (kankeche ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 कीवर्ड लाडू आज मी गूळातले कणकेचे हेल्दी आणी चवदार लाडू बनवले ... Varsha Deshpande -
पौष्टीक लाडू (paushtik laddu recipe in marathi)
#cooksnapहि रेसिपी. तृप्ती ( पुर्ण ब्रम्ह रेसिपी ) ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाले लाडू. धन्यवाद तृप्ती ताई. Sumedha Joshi -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे. Pragati Hakim -
खमंग रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET #cooksnap# खमंग रवा बेसन लाडू... दीप्ती पडियार हीची रवा बेसन लाडू ची रेसिपी कूक स्नॅप केली आहे मी आज.. तसे तर आपण इतर वेळेस करतोच ..पण दुसऱ्या कुण्या author ची रेसिपी बनवली की आपल्या सोबत ही त्या authorला ही आनंद होतो म्हणून हा एक प्रयत्न ..एकंदरीत लाडू खूप छान झाले आहेत... थँक्यू दीप्ती... Varsha Ingole Bele -
गुळ पापडीn(gud papdi recipe in marathi)
#cooksnapदीपल यांची गुळ पापडी ही रेसिपी कूक स्नॅप केली आहे.मी यात थोडा बदल म्हणजे त्यात डिंक घातला आहे.अतिशय स्वादिष्ट रेसिपी शेअर केल्या बद्दल दिपल यांचे खूप खूप आभार.#गुळ पापडी Rohini Deshkar -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
रवा बेसन लाडू..(Rava Besan Ladoo Recipe In Marathi)
#DDR.. दिवाळी म्हटली, की लाडू आलेच.. त्याशिवाय दिवाळी अपूर्णच... आज मी भाग्यश्रीच्या रेसिपी प्रमाणे केले लाडू.. छान झाले.. मिल्क पावडर मुळे खूप छान चव येते त्यांना.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा लाडू (sabudana ladoo recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल,विक 3 कूक स्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची साबुदाणा लाडू महाराष्ट्रीयन रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
#HVथंडीमध्ये बाजारात भाज्यांची पालेभाज्यांची रेलचेल खूप असते त्यामुळे खूप सार्या रेसिपीज अशा आहेत की ज्या थंडीमध्ये सहजपणे करू शकतो.जसं की व्हेज हंडी, पोपटी, उंधियो इत्यादी इत्यादी. पण थंडी म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते पौष्टिक लाडू. मुलांना ,घरातील वृद्धांना, मोठ्यांना सर्वांना आवश्यक असलेले हे पौष्टिक लाडू जवळजवळ प्रत्येक घरी बनतात. त्यात थोडाफार बदल असतो, कोणी उडदाच्या पिठाचे, कुणी गव्हाच्या पिठाचे,कोणी फक्त ड्रायफ्रूट्स व गूळ आणि साखर वापरून करतात. मी आज हे जे लाडूबनवलेत ते फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट घालून केलेले आहेत. साखर नसल्यामुळे कोणीही ते खाऊ शकतो. Anushri Pai -
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
सातारी कंदी पेढे (kandi peda recipe in marathi)
#Cooksnapमी स्नेहल रावल यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. पेढे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
केसर खोबरे पाक (kesar khobre pak recipe in marathi)
#केसर खोबरे पाक#Cooksnap सौ .वर्षा देशपांडे यांची केसर खोबरे पाक ही रेसिपी करून पाहिली .खूप झाली आहे .धन्यवाद वर्षा देशपांडे ताई ,इतकी छान रेसिपी शेअर केल्या बद्दल.यात थोडा बदल केला आहे. Rohini Deshkar -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी रुपाली आत्रे -देशपांडे ताई यांची रेसिपी cooksnap केली आहे .धन्यवाद ताई Pooja Katake Vyas -
पोह्यांचे लाडू (Poha Ladoo recipe in marathi)
#फोटोग्राफी ...पोशष्टिक आणी रूचकर असे हे पोह्यांचे लाडू पटकन होतात आणी सगळ्यांना आवडतात .. Varsha Deshpande -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
तांदळाची पौष्टिक बर्फी
आमच्या कडे तांदळाचे खूप आवडतात म्हणून पौष्टिक पदार्थ वापरून तयार केलेली बर्फी vandana vaidya -
तिरंगा कप केक (tiranga cup cake recipe in marathi)
#Cooksnap Challenge#तिरंगा रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंजकविता अरेकर ह्यांची रेसिपी थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई केक छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
पिकलेल्या आंब्याचा मुरंबा (aambyacha moramba recipe in marathi)
#cooksnapआज मी प्रिया थत्ते यांची रेसिपी केली आहे. घरी बरेच पिकलेले आंबे होते म्हणून पहिल्यांदाच असा मोरंबा केला. रेसिपी मध्ये शिजवताना थोडा बदल केला आहे. खूप छान आंबट गोड चव आली. धन्यवाद प्रिया ताई!!Pradnya Purandare
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#cooksnap vandana shelar#शेवग्याच्या शेंगांची भाजीउन्हाळा मध्ये ही भाजी आमच्या कडे ऑन डिमांड बरेचदा बनविल्या जाते.आज मी वंदनाताई शेलार यांची शेवग्याची भाजी करून बघितली .यात मी थोडा बदल केला आहे.पण चव खूप आवडली सर्वांना .धन्यवाद ताई. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14964162
टिप्पण्या