पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे.
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
पावसाळ्यात शरीरात वात होतो त्या करीता मेथी खाण्याची गरज असते तेव्हा हे पौष्टिक लाडू करावे.खमंग, रुचकर अशा ह्या लाडूत गुळाचा वापर कमी प्रमाणात केला आहे.
कुकिंग सूचना
- 1
कणीक 7-8 मिनिटे कोरडीच भाजून घ्या.नंतर त्यात तुप घालून भाजा.
- 2
खमंग भाजली गेली की, मेथी पावडर घालून भाजा.डेसिकेटेड कोकोनट वेगळे भाजून घाला.काजु पावडर करून घाला.
- 3
वेलची पूड घाला.मिश्रण थंड होऊ द्या.गुळ किसून घाला.सगळे छान एकजीव करून लाडू वळावेत.वरील साहित्यात 30 लाडू होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
कणकेचे पौष्टिक लाडू (kankeche paushtik ladoo recipe in marathi)
#cooksnap Manisha Shete Vispute#कणकेचे पौष्टिक लाडूआमच्या कडे लाडू सर्वांना खूप आवडतात .आज मी मनीषा ताई विसपुते यांची कणकेचे लाडू रेसिपी कूक स्नॅप केली आहे .खूप छान झाले आहे .त्यात मी थो डा बदल केला आहे .धन्यवाद ताई. Rohini Deshkar -
मेथी, डिंक गुळाचे पौष्टिक लाडू (methi dink gudache ladoo recipe in marathi)
मेथी दाणे हे सर्व गुण संपन्न आहेत.थंडी मध्ये विशेष करून मेथी चे लाडू शरीरात ऊर्जा निर्माण करतात.मेथी रक्तातल्या साखरेचा आणि कॉलेस्ट्रॉल लेव्हल च कंट्रोल करतात.स्तनपान करणाऱ्या आईन साठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे मेथी डिंक पौष्टिक लाडू. Deepali Bhat-Sohani -
मेथी लाडू (methi ladoo recipe in marathi)
#SWEETमेथी लाडू पौष्टिक असतात. लहाना पासून वृद्धांपर्यत सर्वांना आरोग्यवर्धक असतात. मेथी उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात खायला चांगली असते. Shama Mangale -
शुगरफ्री - पौष्टिक ड्राय फ्रुट खजूर लाडू (dry fruit khajur ladoo recipe in marathi)
#cpm8 आपण अनेक प्रकारचे लाडू बनवत असतो. उदाहरणार्थ - रवा, नारळाचे,डिंकाचे, बेसन वगैरे. सर्व प्रकारात भरपूर प्रमाणात गूळ व साखरही असते. परंतु मी येथे शुगर फ्री पौष्टिक ड्रायफ्रूट खजूर लाडू बनवले आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न , प्रोटिन्स मिळतात खूप हेल्दी आहेत. चला तर... काय साहित्य लागते ते पाहूयात.... Mangal Shah -
ड्रायफ्रूट लाडू (dryfruit ladoo recipe in marathi)
#GA4 #week9 पझल मधील ड्रायफ्रूट शब्द.आज मी पौष्टिक असा व झटपट होणारा लाडू केला आहे. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
"पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" (nanchniche gudache ladoo recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Ragi "पारंपारिक नाचणीगुळाचे पौष्टिक लाडू" नाचणी तर पौष्टिक आहेच.. थंडीमध्ये हे लाडू बनवण्याची परंपरा पुर्वी पासुन च आहे.. या लाडू मध्ये नाचणीची पौष्टिकता आणि गुळाचा गोडवा हे तर आहेच पण मी त्यात ड्रायफ्रुट्स आणि डिंक घालून अजून पौष्टिकत्व वाढवले आहे.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#AAपौष्टिक लाडु चे पीठ करताना डाळी ,गहू ,नाचणी सोयाबीन तांदूळ हे सर्वच येते त्यामुळे हे लाडू पौष्टिक होतात Pallavi Musale -
डिंक लाडू (dink ladoo recipe in marathi)
#डिंकलाडू आयुर्वेदानुसार डिंक लाडू खाणे अतिशय फायदेशीर असते हे माहीतच आहे आपल्याला...कॅल्शियम n उत्साह आपल्या शरीरात राहावे म्हणून थंडीच्या दिवसात हे लाडू खाल्ले जातात...मग वर्ष भर शरीर तंदुरुस्त राहते..आणि हे लाडू बाळंतिणीला ही देतात...मी जेव्हा भारतात होते तेव्हा नेहमी करायचे बट इथे( नेदरलँड्स)आल्यापासून पहिल्यांदाच केलेत...माझ्या नातेवाईका मध्ये कोणालाही बाळ झाले त्याला बघायला जाताना मी हे लाडू बनवून न्यायचे...तिथे एसिली भारतीय साहित्य उपलब्ध असते सो भारतीय पदार्थ करायला तेव्हढी difficulty येत नाही...आज इथे केले आणि करतानाच माझ्या मुलगा आणि त्याचे friends खेळून घरी आले आणि फोटो काढायचा आतच अर्धे लाडू फस्त केले..या प्रमाणात २२-२५ लाडू झाले होते..आज इथे केलेले डिंक लाडू ची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
पौष्टिक लाडू (Paushtik Ladoo Recipe In Marathi)
#HVथंडीमध्ये बाजारात भाज्यांची पालेभाज्यांची रेलचेल खूप असते त्यामुळे खूप सार्या रेसिपीज अशा आहेत की ज्या थंडीमध्ये सहजपणे करू शकतो.जसं की व्हेज हंडी, पोपटी, उंधियो इत्यादी इत्यादी. पण थंडी म्हटलं की डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते पौष्टिक लाडू. मुलांना ,घरातील वृद्धांना, मोठ्यांना सर्वांना आवश्यक असलेले हे पौष्टिक लाडू जवळजवळ प्रत्येक घरी बनतात. त्यात थोडाफार बदल असतो, कोणी उडदाच्या पिठाचे, कुणी गव्हाच्या पिठाचे,कोणी फक्त ड्रायफ्रूट्स व गूळ आणि साखर वापरून करतात. मी आज हे जे लाडूबनवलेत ते फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट घालून केलेले आहेत. साखर नसल्यामुळे कोणीही ते खाऊ शकतो. Anushri Pai -
उडदाचे पौष्टिक,शुगर फ्री लाडू (Udadache paushtik sugar free laddu recipe in marathi)
अनेक लाडू प्रकारांपैकी एक पौशिक असणारे ते उडदाचे लाडू.ह्यात पिठीसाखर किंवा गुळाचा वापर करू शकतो .पण मी खारीक पूड आणि खजूर हे गोडव्यासाठी वापरले आहेत. Preeti V. Salvi -
डिंक व मेथीचे पौष्टिक लाडू (dink methiche laddu recipe in marathi)
#EB4#W4हिवाळा म्हटले की सांधे दुखी व अपचन ...सारखे त्रास सुरू होतात. आशा वेळी या दिवसात शरीराला ऊर्जा व ताकद मिळवण्यासाठी मी दरवर्षी हे पौष्टिक लाडू बनविते. हे लाडू आरामात 20-25 दिवस राहतात. हे लाडू करताना मी साजुक तुपाऐवजी तिळाच्या तेलाचा वापर केला आहे तसेच मेथी, उडद व मुग डाळ, डिंक वापर केला जो की सांधे दुखी मधे उपयुक्त आहे. तसेच नाचनी, आळीव,गुळ, गहू,ड्रायफृट,.....या मध्ये खूप प्रमाणात प्रोटिन व्हिटॅमीन, फायबर, आयर्न मिळते. असे अतिशय पौष्टिक व स्वादिष्ट लाडू दिवसातून एकदा किंवा दोनदा एक -एक व कपभ दूध घेतल्यास शरीराला हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी ऊर्जा मिळते व थकवा ही दूर होतो. Arya Paradkar -
पौष्टीक आळीवाचे लाडू (Paushtik Alivache Ladoo Recipe In Marathi)
#HV #हिवाळा स्पेशल रेसिपीस #आळीव हे थंडीच्या सिजनमध्ये जास्त उपयोगी पौष्टीक म्हणुन वापरले जातात .आळीवाची खीर, लाडू स्वरूपात खाल्ले जातात . आळीव हिमोग्लोबिन वाढवते., मासिकपाळीच्या तक्रारी दूर करते., बाळंतिणीला जास्त उपयोगी असतात. त्वचा व केसांसाठी उपयुक्त, फायबर असल्यामुळे पोटाच्या तक्रारी कमी होतात. स्मरणशक्ती वाढते., दमा, अस्थमावर उपयुक्त, आळीवात अॅन्टी कॅन्सर घटक असतात . अशा बहुगुणी आळीवा पासुन मी लाडू बनवले आहेत चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
पौष्टिक लाडू
#GA4#Week14#Keyword-laduपौष्टिक लाडूथंडीच्या दिवसात नेहमी केले जाणारे हे लाडू पौष्टिक पीठ आणि डिंक, मेवा,खारीक पावडरसगळ्याच शरीराला आवश्यक घटकांपासून तयार होणारे हे लाडू आहेत....रोज नाष्ट्या ला 1 लाडू खाल्ला पाहिजे....कारण सध्या याची सगळ्यांना अतिशय गरज आहे. Shweta Khode Thengadi -
मेथीचे पौष्टिक लाडू (methi ladoo recipe in marathi)
#लाडू .....मेथी हि गुणधर्माने कडु असली तरिही .ती आतिशय पौष्टिक आहे. Sonali Belose-Kayandekar -
जवसाचे पौष्टिक लाडू (jawas ladoo recipe in marathi)
#लाडू रेसिपी-1 गोकुळाष्टमी निमित्ताने लाडू थीम असल्याने मी जवसाचे लाडू केले आहे. हे लाडू वेटलाॅससाठी उपयुक्त आहे. यात गूळ व साखर यांचा वापर केलेला नाही. सर्व पौष्टिक पदार्थ वापरले आहेत.जवसामध्ये ओमेगा भरपूर प्रमाणात असते. Sujata Gengaje -
पोह्यांचे लाडू (pohyanche ladoo recipe in marathi)
#GA4#week14#keyword_laddoआता हिवाळा सुरू झाला आहे म्हणून पौष्टिक असे पोह्यांचे लाडू करूयात,पटकन होतात कमी साहित्यात पण चवीला रुचकर. Shilpa Ravindra Kulkarni -
गुळाचा पौष्टीक दलिया (gudache paushtik daliya recipe in marathi)
#GA4 #Week15#Gaggery म्हणजे गुळ.. गुळाचा वापर करून मी गुळाचा पौष्टीक दलिया बनवला आहे.. Ashwinii Raut -
खजूर ड्रायफ्रुटस लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
सुका मेव्यातील खजूर हा खूप चांगला. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर यांचा एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यात बाकीचा सुका मेवा मिसळून तर हे लाडू अजून पौष्टिक होतात.#cpm8 Pallavi Gogte -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
पोह्याचे लाडू (poha ladoo recipe in marathi)
#लाडू लाडू हा पदार्थ लहानथोर सगळ्यांनाच आवडणारा असतो लाडू अनेक प्रकारचे बनवले जातात थंडीच्या दिवसात उष्ण पदार्थापासुन लाडू बनवतात उदा. मेथीचे तिळाचे लाडू दिवाळीत रवा बेसन लाडू बनवले जातात आज मी पोह्याचा लाडू खास गोपाळकाल्यात मुख्य पोहे वापरले जातात त्याच्या पासुनच मी लाडू बनवले कसे तर चला दाखवते Chhaya Paradhi -
हिवाळा स्पेशल --- मेथीचे लाडू (methi che ladoo Recipe in Marathi)
#GA4 #week14 ---- नोव्हेंबर, डिसेंबरची थंडी आणि खाण्याची मजा.थंड प्रक्रृती आणि उष्ण सेवन मस्त काॅम्बीनेशन आहे.म्हणूनच मेथी चे लाडू केले.अतिशय लाभदायक व पौष्टिक.बघा, तुम्हाला आवडतात कां? Archana bangare -
ओट्स मखाना लाडू (oats makhana ladu recipe in marathi)
वजन कमी करताना आपण साखर खाणे टाळतो रेसिपी मध्ये गुळाचा ,मखाना, ओट्स वापर करून रेसिपी बनवली आहे. Vaishnavi Dodke -
आळशीचे पौष्टिक लाडू (alsiche healthy ladoo recipe in marathi)
#पौष्टिकलाडूघरी लाडवाचा घाट घालणं अनेकांना त्रासदायक वाटतं. परंतु चविष्ट आणि पौष्टिक लाडू हवे असतील, तर ते घरीच जास्त चांगले होतात.चांगले होतात, असं मला वाटतं. एकतर घरी सगळं खात्रीचं असतं आणि आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण पदार्थातील घटक कमी-जास्त करू शकतो. कधी कधी आरोग्य आणि सौंदर्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या आपल्या घरातच असतात, पण आपल्याला कळत नाहीत. कारण आपल्याला त्याचं महत्त्व माहीतच नसतं. आळशीची बी तुमचं वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आणि केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच आज मी घरच्या घरी करता येतील अशा पौष्टिक लाडवांची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
पौष्टीक मेथीचे लाडू (Paushtik Methiche Ladoo Recipe In Marathi)
#मेथी लाडूहे मेथीचे लाडू लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही पौष्टिक म्हणून मधल्या वेळेला खायला द्या. मी यात प्रथमच गुळ पावडर पीतांबरी ब्रँड ची वापरली आहे. ती थोडी चरचरीत लागते म्हणून मिक्सरमध्ये मिश्रण फिरवावे लागते. तसेच गोडीलाही कमी वाटली म्हणून मी अर्धा साधा गूळ चिरून घातला आहे. यात तुम्ही खारीक पावडर, काळ्या मणुकाही वापरू शकता. Deepa Gad -
खजूर- ड्राय फ्रूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8अतिशय पौष्टीक असे खजूर् लाडू recipe सादर करत आहे..खजूर हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते...यामध्ये खजुरासोबत मी काळे मनुके आणि काजू, बदाम , पिस्तेही यांचा वापर केलेला आहे...हे लाडू आता नैवेद्य म्हणून ही आपण बनवू शकतो .आणि डिंक लाडू सोबत खजूर लाडू सुद्धा बाळंतिणीला द्यायला हरकत नाही .. रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
खजूर शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू (khajoor shengdanyache ladoo recipe in marathi)
#लाडूआठवड्यातील रेसिपी थीम साठी मी खजूर आणि शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवले. गोकुळाष्टमीला नैवेद्य म्हणून लाडू आणि सूंठवडा करतात. मी लाडू बनवताना वेलची पावडर आणि सूंठ पावडर वापरली. ह्या लाडूमध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी साहित्य आणि कमी तूप वापरून हे लाडू करता येतात.आणि पटकन होतात.यात शेंगदाणा आणि खजूर असल्यामुळे पौष्टिक तर आहेतच आणि पोटभरीचे सुध्दा. आपण बघुया पौष्टिक लाडूंंची रेसिपी. स्मिता जाधव -
सात्विक/आयुर्वेदिक लाडू (satvik ladoo recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन_स्पेशल_स्वीट_डिशसात्विक म्हणण्याचं कारण असे की या लाडू मध्ये नो बटर, नो तूप, नो साखर ...super healthy आणि तरीही sweet आयुर्वेदिक पद्धतीने बनवले गेलेले हे लाडू आहेत.. रक्षाबंधन आलंय जर का तुम्हाला गोड खावं वाटत पण डाएट किंवा हेल्थ issues astil तरी काळजी करण्याचं कारण नाही हे लाडू परफेक्ट आहेत.. दिसायला आणि चवीला सुध्दा ...चला तर recipe पाहुयात.. Megha Jamadade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16383750
टिप्पण्या