मोदक (modak recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#gur

# गणेशोत्सव स्पेशल
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

मोदक (modak recipe in marathi)

#gur

# गणेशोत्सव स्पेशल
माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०
  1. सारणासाठी
  2. नारळ
  3. 1/4 किलोगूळ
  4. 1 चमचावेलची पावडर
  5. 2 वाटीतांदळाचे पीठ
  6. 1 वाटीपाणी
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 चमचेतुप

कुकिंग सूचना

४०
  1. 1

    नारळ खरवडून घ्या गुळ घालून चांगले एकत्र करा छान एकजीव करून शिजवून घ्या

  2. 2

    आता एक वाटी पाणी पातेल्यात घालून गरम करत ठेवा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक चमचा तुप आणि चवीनुसार मीठ घालावे चांगली उकळी आल्यावर त्यात दोन वाट्या तांदळाचे पीठ घालावे चांगले हलवून घ्या पाच मिनिटे झाकण ठेवावे गॅस बंद करावा अजुन पाच मिनिटे झाकून ठेवा

  3. 3

    झाकण काढून थंड झाल्यावर पीठ छान मळून घ्या

  4. 4

    आता मोदक करायला घ्यावे

  5. 5

    मोदक तयार झाले की दहा पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे नैवेद्य ताट तयार झाले आपले मोदक तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes