मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)

#cpm8
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8
माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या
कुकिंग सूचना
- 1
तांदुळ धुवून अर्धा तास भिजत ठेवावे
- 2
मटणासाठी वाटण तयार करुया कांदा उभा चिरून घ्यावा गॅसवर कढई तापत ठेवून त्यात कांदा घालावा चांगला मऊ भाजुन घ्या त्यात लसूण पाकळ्या खोबरं भाजून घ्या परत त्यात खसखस लवंग दालचिनी काळीमिरी मसाला वेलची सगळे साहित्य एकत्र भाजून घ्या
- 3
मिक्सर मधून वाटण बारीक वाटून घ्या
- 4
गॅसवर कुकर तापत ठेवून त्यात तेल घाला अर्धा कांदा बारीक चिरून तेलात परतून घ्या मग वाटण कांद्यावर टाका चांगले परतून घ्या तिखट मीठ हळद धणे पावडर टाकून चांगलं परतून झाल्यावर मटण टाका
- 5
कुकर चे झाकण लावून पाच सहा शिट्या काढून घ्या तयार आपली बिर्याणी ग्रेव्ही
- 6
आता बिर्याणी ची तयारी भात अर्धा कच्चा शिजवून घ्या अर्धा कच्चा शिजवून एका चाळणीत काढून त्यावर थंड पाणी घाला मग भात मोकळा होईल
- 7
आता आपण बिर्याणी थर लावू या कुकर घ्या तळाशी ब्रेड चे तुकडे लावते म्हणजे बिर्याणी तळाशी करपत नाही
- 8
ब्रेड वर ग्रेव्ही चा थर पसरवून घ्यावे त्यावर भाताचा थर लावावा. त्यावर तळलेला कांदा काजू पसरवून बाजुंनी तुप सोडावे दहा मिनिटे कुकर चे झाकण लावून द्या दहा मिनिटांनी आपली बिर्याणी तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
खजुर ड्रायफ्रुट लाडु (kajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
खेकडा रस्सा (khekda rassa recipe in marathi)
#HLRखेकड्याचे फायदे१) खेड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळतेयामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित मदत होते खेड्यातील मांसल भागांमध्येकार्बोहाइड्रेट कमी असते त्यामुळे मधुमेहग्रस्तमांसाहारींसाठी खेकडा 🦀 हा एक उत्तम पर्याय आहे यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरुर आहारात ठेवाही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# हेल्थी रेसिपी चॅलेंज Minal Gole -
चिकन ग्रेव्ही (chicken gravy recipe in marathi)
#cpm5माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे एकदम खास आहे Minal Gole -
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#cpm8week 8कूकपॅड रेसिपी मॅगझीनसाठी दिलेल्या "मटण बिर्याणी" या कीवर्डच्या निमित्ताने मी "मटण बिर्याणी" बनविली. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी मुस्लिम, साऊथ इंडियन, ख्रिस्ती आणि आम्ही मराठी असे एकमेकांचे शेजारी होतो. त्यामुळे जवळपास एकमेकांच्या पदार्थांची देवाणघेवाण होत असे. आमचे शेजारी मुस्लिम असून देखील त्यांच्या मुलांना माझ्या आईची पुरणपोळी, साबुदाणा खिचडी, कांदेपोहे आणि असे बरेच आपले महाराष्ट्रयीन पदार्थ खूप आवडत. त्यामुळे त्या भाभीनी ते पदार्थ माझ्या आईकडून शिकून घेतले. आणि आमच्याकडे मटण बिर्याणी बनवायची असली की, मग भाभीचा मोठा पुढाकार असे. सुरीने कांदा पातळ चिरण्यापासून, गर्निशिंगसाठी फ्राय केलेला कांदा आणि बिर्याणी फोडणीला टाकण्याची सर्व जबाबदारी त्या भाभीचीच असे. तश्या भाभी माझ्या आईच्याच वयाच्या. पण सगळ्या लहान - थोर मंडळींची त्या भाभी होत्या. कालांतराने सर्वांची घरे बदलली पण अजूनही त्यांची बिर्याणी आणि त्या स्मरणात आहेत. 😊 अजूनही आम्ही एकमेकांनची विचारपूस करतो. असो...तर त्या भाभी करत असलेली सोपी व चविष्ट"मटण बिर्याणी" मी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
#cambही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
#EB6 #W6 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड मटण बिर्याणी साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#HLRमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# चॅलेंज रेसिपी Minal Gole -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#W7# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#ccsचॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या धन्यवाद 🙏 Minal Gole -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB#W1# विटंर स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
वालाचे बिर्ड (valache birde recipe in marathi)
# ngnr श्रावण स्पेशल वालाचे बिर्ड ही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#EB2#W2 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटकीची उसळ (matki chi usal recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मटण बिर्याणी (mutton biryani recipe in marathi)
# आज माझ्या मुलाला बिर्याणी खायची इच्छा झाली...म्हणून मटण आणले आणि बिर्याणी करायचे ठरवले...पण जरा वेगळ्या पद्धतीने....मी केले खूप छान झाले ..तुम्ही पण करून बघा.. नक्की आवडेल...चला मग बनवू...मटण बिर्याणी... Kavita basutkar -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी# झुणका कांदा कोथिंबीरही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कोबीचे पराठे (kobiche paratha recipe in marathi)
#EB5#W5# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
कांद्याची पात आणि सुकट (kandyachi pat sukat recipe in marathi)
#EB4#W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
लाल माठाची पालेभाजी (lal matahchi palebhaji recipe in marathi)
#gurही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
फ्लाॅवर भाजी (flower bhaji recipe in marathi)
#ngnrकांदा लसूण न घालता केलेली भाजी केली आहे माझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
वडा सांबार (vada sambar recipe in marathi)
#EB6#W6ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या#विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी Minal Gole -
मांदेली मासे कालवण (mandeli mase kalvan recipe in marathi)
#tmr# ३० मिनिटे चॅलेंज रेसिपीमाझी आवडती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
More Recipes
टिप्पण्या