कच्च्या केळ्याची उपासाची भाजी (kachya kelichya upwasachi bhaji recipe in marathi)

Asmi @Asmita_Vadhawkar
कच्च्या केळ्याची उपासाची भाजी (kachya kelichya upwasachi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम केळी स्वच्छ धुवून त्याचे वरचे व खालचे टोक कापून सालासकट प्रत्येकी दोन तुकडे करून घ्यावे कुकर च्या डब्ब्यात ठेवून त्याला 15 मिनिटे वाफवून घावे, वाफलेल्या केळ्याची साले सहज निघतात त्यानंतर त्यांच्या छोट्या फोडी करून घ्याव्यात
- 2
त्यानंतर कढई गॅस वर ठेऊन त्यात प्रथम 3 चमचे खोबरेल तेल घ्यावे तेल गरम झाल्यावर त्यावर मिरच्यांचे तुकडे व जीरे टाकावे त्या नंतर शेंगदाणे टाकावे व थोडे तळून घ्यावे ते तळले गेले की त्यावर केळ्याचे तुकडे मीठ, गुळपावडर अथवा साखर घालून परतवून घ्यावे, उपासाची कच्च्या केळ्याची भाजी तय्यार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#KS4 #खान्देश_रेसिपीज #कच्च्या केळ्याची भाजी.. खान्देशात केळीचे भरपूर पीक येत असल्यामुळे केळी विविध प्रकारे आहारात वापरतात जेणेकरून केळी वाया न जाता त्यांचा पूरेपूर वापर व्हावा.अन्न हे पूर्णब्रह्म मानणारे आपण ...मग भाजीच्या स्वरुपात केळ्याचा उपयोग करुन आहारात समावेश करतो..कधी उपवासाची भाजी करतात तर कधी नेहमीची बिनउपवासाची चमचमीत भाजी केली जाते..तर अशी ही खाद्यसंस्कृतीतील विविधता आपलं खाद्यजीवन समृद्ध करतात..आणि त्या विविध चवी चाखून जो आनंद मिळतो..तेव्हां म्हणावेसे वाटते..खाण्यासाठी जन्म आपुला..😍😋केळीच्या बागा मामाच्यापिवळ्या घडांनी वाकायच्या.मामा आमचा प्रेमाचाघडावर घड धाडायचा.आक्का मोठी हौसेचीभरपूर केळी सोलायची.आत्या मोठ्या हाताचीतिनेच साखर लोटायची.आजी आमची मायेचीसायच साय ओतायची.ताई नीटस कामाचीजपून शिकरण ढवळायची.आई आग्रह करायचीपुरे पुरे तरि वाढायची.वाटिवर वाटी संपवायचीमामाला ढेकर पोचवायचीतर मग चमचमीत चटपटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (Upvasachi kachya Kelichi Bhaji Recipe In Marathi)
#UVR #उपवासरेसिपी # नेहमी उपवासाला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो चला तर कच्च्या केळ्यांची वेगळी रेसिपी दाखवते . जि टेस्टी व हेल्दी सुद्धा आहे. Chhaya Paradhi -
कच्च्या केळ्याची फ्राय भाजी (Kachya Kelyachi Bhaji Recipe In Marathi)
ही भाजी टेस्टला एकदम सुंदर होते, पटकन होते ,त्याप्रमाणेच लहान मुलांना मोठ्यांना खूप चांगली आहे Charusheela Prabhu -
उपवासाची कच्च्या केळ्याची भाजी (upwasachi kachhikeli chi bhaji recipe in marathi)
#उपवास #उपवासाची रेसिपी #नवरात्री Shama Mangale -
कच्च्या केळ्याची कुरडई (kachya kelichya kurdai recipe in marathi)
सतत उपवास ला साबूद्यान्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो.तेव्हा नवीन काही तरी म्हणून ही डिश. आज चतुर्थीतेव्हा उपवास स्पेशल.....केळ्याची कुरडई#cpm6 Anjita Mahajan -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
कच्च्या केळ्याची भाजी (kacchya kelyachi bhaji recipe in marathi)
#prकच्च्या केळाची भाजी खुप छान वाटली मी पहिल्यांदा करून बघीतली खूप टेस्टी टेस्टी वाटली. Madhuri Watekar -
कच्च्या केळीची भाजी (kachya kelichi bhaji recipe in marathi)
#KS4#खान्देशखान्देश भाग केळीचा पट्टा म्हणून ओळखल्या जातो इथे कच्ची केळी खूप प्रमाणात उपलब्ध असते. कच्चा केळी मध्ये पोटॅशियम कॅल्शियम चे प्रमाण भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते भूक नियंत्रणात येते व पचन क्रिया चांगली होते. कच्चा केळीचे खूप प्रकार बनतात तर आज आपण बघूया कच्च्या केळीची ग्रेव्ही ची रस्सेदार भाजी बघुया Sapna Sawaji -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
केळ्याची मसालेदार भाजी (kelyachi masaledaar bhaji recipe in marathi)
#KS4खान्देश स्पेशल रेसिपी...जळगावात केळी उत्पादन जास्त. पूर्ण महाराष्ट्रात जळगावची केळी जातात. सहसा ही भाजी करत नाही. पण भरपूर केळी असताना त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ही भाजी केली आहे. Manisha Shete - Vispute -
-
कच्च्या केळ्याची भाजी
#edwan#TMB एडवणहून आणलेल्या कच्च्या केळ्या ची मसाला बाजारचा गरम मसाला वापरून मस्त भाजी केली आणि मुलीला डब्यात दिली. Preeti V. Salvi -
उपवासाची कच्या केळ्याची भाजी (kachya kelyachi bhaji recipe in marathi)
#उपवासाचा पोष्टीक पदार्थ.केळी उकडल्या मुळे भाजी कोरडी होत नाही Hema Wane -
-
कच्च्या पपईची भाजी (kachya papaya chi bhaji recipe in marathi)
पिकलेली पपई आपण नेहमीच खातो.शरीरासाठी तसंच त्वचेसाठी खुप गुणकारक असते. Anushri Pai -
कच्च्या पपईची चटणी..फाफडा चटणी (kachya papaya chi chutney recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड--पपई सौराष्ट्र फरसाण मधून फाफडा , खमण ढोकळा,अमिरी खमण ,गाठिया घेतानाच दुकानदाराला सांगायचे की ,"भैय्या पपीते की चटणी मत भूलना,extra देना थोडी" असं म्हणत थोडी चटणी तिथेच चाखणे हे माझं करोनाच्या आधीचं शास्त्र..हे शास्त्र मी वर्षानुवर्ष माझे भाजीवाले,फळवाले,इतर दुकानात पण पाळते..🙈शास्त्र,नियम हे पाळण्यासाठीच असतात..तुम्हांला वाटेल काय ही हावरट खादाड बाई..पण असं अजिबात नाहीये बरं..उलट हे सगळे वर्षानुवर्षांपासून चालत आलेलं interaction आहे....या मागे दिदी,ताई,भाभी असं कौतुकवजा असलेलं नातं जोडलं गेलंय..अर्थात व्यवहार पण असतोच..या व्यक्तींना ज्यांचे तळहातावर पोट असते त्यांंना आपले आपुलकीचे दोन शब्द सुखावून सोडतात..त्याच बरोबर वजनाच्या मापात पाप करत नाहीत ही मंडळी .. उलट सढळ हात असतो यांचा..मी देखील किंमतीच्या बाबतीत घासाघीस करत बसत नाही..जीवो जीवस्य जीवनम..हाच निसर्गाचा नियम..एक जीव दुसर्या जीवावर जगतो..एकमेकां साह्य करु..यामुळेच समाजरचना टिकून आहे..सुरळीत आहे..प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून..Food Chain सारखंच..बरोबर ना😊..चला तर मग आता भूक लागली असेल ना वाचून ..पटकन रेसिपीकडे जाऊ या..खूप सोपी,खमंग आणि झटपट होणारी अशी आजची रेसिपी.. Bhagyashree Lele -
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
थंडीमध्ये खूप प्रकारचा घेवडा मिळतो.प्रत्येकाची चव थोड्याफार प्रमाणात सारखी असते.हा जो घेवडा आहे,थोडा चपटा असतो.शिजल्यावर मउ होतो.आज मॅंगलोरी प्रकारची भाजी आपण पाहूया. Anushri Pai -
कच्च्या केळीचे चिप्स (kachya kediche chips recipe in marathi)
जास्त तामझाम न करता अगदी झटपट होणारे आणि चवदार... कच्च्या केळीचे चिप्स Shital Ingale Pardhe -
कच्च्या केळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Kachya kelyache wafers recipe in marathi)
#SFR # स्ट्रिट फूड केरळ मध्ये तसेच आपल्या मुंबई ठाण्यातही रस्त्यांवर कच्च्या केळ्यांचे वेफर्स हातगाड्यांवर फ्रेश करून देतात जागोजागी अशा गाड्या दिसतात चला तर हे वेफर्स कसे करायचे त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपवासाची केळ्याची भाजी (upwasache kedyachi bhaji recipe in marathi)
#fr #मधुमेही लोकांना बटाटा चालत नाही मग हा पर्याय चांगला आहे.आमच्या कडे इथे बनकेळी खुप छान मिळतात मग ही भाजी खूपदा करतो उपवासाला. Hema Wane -
कच्च्या केळ्यांचे चिप्स (kachya kedyache chips recipe in marathi)
#कुक स्नॉप मी आज आपली ऑर्थर दिप्ति हिची केळ्याचे चिप्स ही रेसिपी करून बघितली खुप छान कुरकुरीत केळ्याचे चिप्स झाले घरात सगळ्यांना आवडले. धन्यवाद दिप्ति🙏 Chhaya Paradhi -
तोंडली सुरण भाजी (Tondli Suran Bhaji Recipe In Marathi)
#DR2असलेल्या साहित्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करणे हे फक्त गृहिणीलाच ठाऊक. रोज जेवणात चवीला वेगळं काहीतरी आणि सर्वांना आवडेल असं असावं असं तिला नेहमीच वाटत असतं. तोच तिचा प्रयत्न वेगवेगळ्या रेसिपी तयार होण्याच्या मागे फलप्रद होतो. अशीच ही एक नवीन रेसिपी Anushri Pai -
कच्च्या आंब्याची चटणी (Kachya ambyachi chutney recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#उन्हाळ्यात कच्चे आंबेची सुरुवात झाली आवडीने चटपटीत चटणी खायला कुणाला बरं आवडणार नाहीत 😋😋😋#कच्च्या आंब्याची चटणी 🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कच्च्या केळीची भाजी
#myfirstrecipeकच्ची केळीची भाजी"आज काय भाजी करावी" हा आम्हा गृहिणींना नेहमीच पडलेला प्रश्न . त्यात स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या प्रश्नापासून सुटका नाही . नेहमी नेहमी त्याच भाज्या खाऊन आपण सुद्धा कंटाळतोच . त्यात कधी कधी अचानक कोणी पाहुणे मंडळी आली तर पटकन होणारी भाजी म्हणून ह्या कच्या केळ्यांची साथ मिळतेच . म्हणजे अगदी मोजून १५-२० मिनिटात होणारी अशी हि भाजी . हि केळी अगदी सहज सर्व महिने बाजारात उपलब्ध असतात. आणि केळंया व्यतिरिक्त भाजी साठी लागणार सर्व जिन्नस प्रत्येकाच्या घरी असतंच . मग पाहूया का आपण हि झटपट होणारी केळंयाची भाजीची कृती. Shraddha Sunil Desai -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
मी रंजना माळी मॅडम ची कच्च्या केळीचे काप ही रेसिपी कुकस्नॅप केली.अतिशय टेस्टी झाले काप .मला प्रचंड आवडले. Preeti V. Salvi -
कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे माहित नसावं. केळी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असते, केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत मात्र पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीपासून जास्त फायदे होतात.चला तर पाहूयात झटपट केळ्याचे काप..😊 Deepti Padiyar -
पावसाळी भाजी (pavsali bhaji recipe in marathi)
#cpm3पाऊस पडायला लागला की अनेक रानभाज्या डोकं वर काढतात, त्यातली ही तायकाळा भाजी. औषधी आहे. एखाद्याला जुलाब पडशें होत असेल तर ह्याची पाने वाटून रस पिण्यास द्यावा. गुणकारी उपाय आहे. Namita Manjrekar -
पाप्पालिकाई पोरियाल(कच्च्या पपईची भाजी) (kachya papaychi bhaji recipe in marathi)
#दक्षिण,पाप्पालिकाई पोरियाल(कच्ची पपईची भाजी) ही भाजी साउथ इंडिया मध्ये प्रत्येक घरी बनवली जाते खूपच टेस्टी, हेल्दी, पारंपरिक आणि बनवायला खूपच सोप्पी आहे, ही भाजी साऊथ इंडिया मध्ये भाताबरोबर किंवा कुझांबु(रस्सा) बरोबर सर्व्ह करतात. हि अशी भाजी आहे की ह्यात जास्त मसले न वापरता पण खूपच टेस्टी होते. बनवून बघाच एकदा तरी. Anuja A Muley -
कच्चा केळ्याची उपवास भाजी (kacha kelyachi upwas bhaji recipe in marathi)
#KS4#खांदेश_स्पेशलखांदेशात केळी तर प्रसिद्ध आहेतच पण त्याबरोबर केळ्याचे विवीध पदार्थ पण प्रसिद्ध आहे त्या पैकी ही एक रेसिपी बघा कशी झाली आहे ते सांगा. Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15542026
टिप्पण्या