कच्ची पपई चे सलाड (kachhi papaya che salad recipe in marathi)

Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar

कच्ची पपई चे सलाड (kachhi papaya che salad recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 लोक
  1. 250 ग्रामकच्चीपपई
  2. 5 तिखटमिरच्या
  3. हिंग मोहरी
  4. लिंबूरस पावचमचा
  5. 1पळी खाद्यतेल
  6. चिमूटभर हळद
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम पपई सोलण्याने सोलून जाड किसणीवर किसून घ्यावी, कढईत तेल कडकडून गरम करावे त्यावर मिरच्यांचे माध्यम तुकडे करून टाकावे मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या.

  2. 2

    की त्यावर हिंग मोहरी हळद टाकून त्यावर लगेच किसलेली पपई टाकावी व परतून घ्यावी परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ व लिंबूरस घालून झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ आणावी. सलाड तयार.

  3. 3

    जर लिंबू नको असेल तर सर्व झाल्यावर गार करून त्यात 3 चमचे दही मिक्स करावे.
    कच्ची पपई मध्ये अनेक व्हिटॅमिन मुबलक असतात ती अँटीऑक्सिडंट पण आहे, नियमित वापर जेवणात खूप स्वास्थ्यकारक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Asmi
Asmi @Asmita_Vadhawkar
रोजी
For me cooking is my stress buster... it's meditation
पुढे वाचा

Similar Recipes