पपई लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)

Archana bangare @Archana2020
#Sp नवीन प्रयोग करताना थोडी भीती मनात असते. कच्ची पपई घालून पहिल्यांदाच सॅलड केले.अनेक Vdos पाहिले.पण ते स्वादिष्ट झाले.
पपई लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#Sp नवीन प्रयोग करताना थोडी भीती मनात असते. कच्ची पपई घालून पहिल्यांदाच सॅलड केले.अनेक Vdos पाहिले.पण ते स्वादिष्ट झाले.
कुकिंग सूचना
- 1
पपई, गाजर, काकडी चे लांब लांब आकाराचे काप करून घेतले.शेंगदाणे भाजून अर्धे केले.
- 2
लसूण जाड ठेचून घेतले.
- 3
सर्व साहित्य एकत्र करून त्यात मध,चिली फ्लेक्स,सोया सॉस, मीठ व शेंगदाणे घालून मिक्स केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp#7#पपयालेमनसॅलडसॅलड प्लॅनर मधली सातवी रेसिपी...पपया लेमन सॅलड.... Supriya Thengadi -
रॉ पपया लेमन सलाड (raw papaya lemon salad recipe in marathi)
#sp#पपया लेमन सलाडकच्ची पपई ही अतिशय गुणकारी आहे त्यात लिंबू पण असले की दुधात साखर.कच्च्या पपई चा क्रनचीनेस याची गोडी आणखीनच वाढली आहे. Rohini Deshkar -
कच्ची पपई लिंबू सॅलड (kachhi papaya limbu salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#शुक्रवार#कच्ची पपई चे फायदे अनेक आहेत वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई रोज खावी , मधुमेही व्यक्तिने खाल्ली तर त्यांची रक्तातील साखर कमी होते नि इन्शुलीन वाढण्यासाठी मदत होते . रोज कच्ची पपई खाणार्या ना कोलन किंवा प्रोस्टेड कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.महत्त्वाचे राहिलेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तर अश्या बहुगुणी पपई चे सॅलड कसे करायचे ते बघुयात. Hema Wane -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
पपई लेमन सॕलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp पपई ,लेमन सॕलड एक स्वादिष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP# सॅलड प्लॅनरशुक्रवार पपया लेमन सॅलडपपईचे फळ वर्षभर उपलब्ध असतेअँटीऑक्सिडंट्सपासून जीवनसत्त्वे आणि खनिजांपर्यंत, कच्च्या पपईचे फायदे आहेनवीन पेशींसाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून काम करते वजन कमी करण्यास मदत करते.पपई ही आपल्यासाठी निसर्गाची देणगी आहे. ते फक्त फळच नाही, तर आमच्या शरीरासाठी एक औषध देखील आहेआज मी कच्चा पपई चे सॅलड बनवले आहेआमच्या इथे एक प्रसिद्ध हॉटेल भोलानाथ म्हणून आहे तिथे वडापाव सोबत कच्चा पपई चे असे सॅलड देतात खूप दिवसा पासून ची इच्छा होती घरी करायची आज कुलपॅड च्या सॅलड प्लॅनर् च्या थीम मुळे पूर्ण झाली 😊चवीला तर खूप छान झाले घरात सर्वांनाच आवडलेसॅलड कसे झाले व तुम्हाला आवडले का ते मला नक्की सांगा Sapna Sawaji -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#पपया लेमन सॅलड Rupali Atre - deshpande -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#पपयालेमनसॅलडपौष्टिक फळांपासून बनवलेले सॅलडचा आहारात नेहमीच समावेश असावा... पपईमध्ये "ई" जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जास्त पिकलेल्या पपया मध्ये "सी" जीवनसत्व असते..आणि पपई आणि लिंबाचे सॅलड आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे...पपई आणि लिंबाचे कॉम्बिनेशनमुळे व्यक्तीच्या शरीरातील विटामिन सी ची मात्रा एकदम वाढून येते आणि थोड्या वेळासाठी का होईना शरीराला खूप रिलॅक्स करवते...💃💕 Vasudha Gudhe -
रॉ पपया लेमन सॅलड...थाई रेसिपी (raw papaya lemon salad recipe in marathi)
#spकच्च्या पपईचे हे सॅलड खूपच टेस्टी लागते.वन ऑफ माय फेवरेट सॅलड.गाजर आणि फरसबी माझ्याकडे नव्हती म्हणून नाही घातली ह्यावेळी. Preeti V. Salvi -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील सहावी रेसिपी.शनिवार पपई हे पौष्टिक फळ आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. Sujata Gengaje -
पपई लेमन सलाद (papaya lemon salad recipe in marathi)
#sp # पपई लेमन सलाद करताना मी पिकलेल्या पपईचा वापर केला आहे त्यात.... Varsha Ingole Bele -
-
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp शुक्रवार विषय पपया लेमन सलाड करायला एकदम सोप व खायला पण एकदम सोपं व पचायला पण सोपं असं सोपं सॅलड खरोखरच बहुगुणी आहे .पपया 12 महिने मिळतो व त्याचे औषधी गुण खूप आहेत पपई तसाच खाल्ला तरी तो आरोग्यासाठी एकदम उत्तम ,त्वचेसाठी गुणकारी आहे .पपई च काय त्याची पाने पण फार गुणकारी आहेत पेशी (प्लेटलेट्स) कमी झाले तर याच्या पानांचा रस सकाळी अमोश्या पोटी प्यायला देतात .अश्या या बहुगुणी पपया लेमन सलाड मी कसे केले ते पाहुयात मग ... Pooja Katake Vyas -
वेगन थाई पपया लेमन सॅलड (vegan thai papaya lemon salad recipe in marathi)
#sp#वेगनथाईपपयालेमनसॅलड#papayaवेगन थाई पपया लेमन सॅलड हे थायलंड मधे खूपच फेमस सॅलड़ आहे . थायलंड मध्ये स्ट्रीट वर जागोजागी अशा प्रकारचे सॅलड़ मिळते, हे सॅलड बऱ्याच रेस्टॉरंट मध्ये सर्व केले जाते, थाई फुड प्रेमींचा सर्वात आवडीचा हा सॅलड प्रकार आहे कच्चा पपई आणि आवडत असलेल्या भाज्याचे कॉम्बिनेशन तसेच नॉनव्हेज प्रकारात तयार करून मिळते. तिथे मिळत असलेली तिखट मिरची तिला बर्ड चिली असे म्हणतात खूप तिखट प्रकारची मिरची चा वापर करून तयार केले जाते. बारीक जुलियन कटिंग मध्ये नूडल्स सारखे दिसणारे हे सॅलड असते खायला खूपच चविष्ट आणि टेस्टी लागते पपई आरोग्यासाठी खूपच चांगली असते अशा प्रकारचे सॅलड तयार करून घेतले तर अजूनच चांगले. पपई फायबर परिपूर्ण व कॅलरीज ने कमी असते यामुळे वजनही लवकर कमी होते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारचे सॅलड खूप उपयुक्त आहेडायट प्लान मध्ये असे सॅलड ॲड करू शकतात.मी तयार केलेल्या सॅलड़ मधे पपई ,गाजर, सॅलरी,आपल्याकडे मिळत असलेली लवंगी मिरची लाल झालेली आहे तिचा वापर केला आहे, लिंबूचे रस टोमॅटो चा वापर करून सॅलड़ तयार केलाएकदा तयार करून टेस्ट करूनच बघा हा थाई पपया लेमन सॅलड Chetana Bhojak -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सॅलड प्लॅनरशुक्रवार- पपया लेमन सॅलडपपई हे एक असे फळ आहे जे तुम्ही सलाडमध्ये खाऊ शकता था ज्यूसच्या रूपात पिऊ शकता. इतर फळांप्रमाणेच पपई आरोग्यासाठीखूप फायदेशीर आहे.या फळामध्ये खनिजे, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.झटपट होणारे पपया लेमन सॅलड पाहू..😊 Deepti Padiyar -
मिक्स व्हेज सॅलड (mix veg salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#मिक्स व्हेज सॅलड Rupali Atre - deshpande -
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp #बीट रूट सॅलडसोमवार सॅलड प्लनर मधील 1 ली रेसिपी. Sujata Gengaje -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपई शरीराला गरम असल्याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारक आहे. पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या वयानुसार दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. या समस्येपासून बचावण्यासाठी पपईचा आहारात समावेश करावा.पपईमधे लिंबाची भर पडली तर आपल्याला त्याचे अजून अनेक फायदे होतात. पचनासाठी या काँबिनेशनचा फायदा होतो. शिवाय युरिनसंदर्भात ही काही समस्या असतील तर त्या देखील या सेवनाने दूर होतात. Prachi Phadke Puranik -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#शुक्रवार#पपया लेमन सॅलडRutuja Tushar Ghodke
-
लेमन मिंट पास्ता सॅलड (lemon mint pasta salad recipe in marathi)
#sp आज एक वेगळ्या प्रकारचा लेमन मिंट पास्ता सलाड तयार केला आहे. गोड आंबट व पुदिन्याची टेस्ट असल्यामुळे यम्मी लागते .चला तर कसा केला ते पाहूयात.... Mangal Shah -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp शुक्रवार पपई आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्याच्या सेवनाने कोलेट्रार कमी होते वजन घटवण्यासठी चांगले रोगप्रतिकारक शक्ति वाढते मधुमेहीना गुणकारी डोळ्यांचे आरोग्य सुधारते .सांधेदुखीत आराम मिळतो. पचन सुधारते. ताणतणाव कमी होतो कर्करोगापासुन धोक कमी होतो अशा हेल्दी गुणकारी पपईचे सॅलड आज आपण बघुया चला तर Chhaya Paradhi -
थाई पपया ऍपल सलाद (thai papaya apple salad recipe in marathi)
#sp # थाई पपया ऍपल सलाद.... कच्च्या पपईचा वापर करून बनविलेले हे सलाद....पहिल्यांदाच केले..पण चांगले वाटले चवीला.... Varsha Ingole Bele -
कैरी कच्ची पपई किवी सरबत (kairi kachi papaya kiva Sarabata recipe in marathi)
#jdr#कैरी कच्ची पपई किवी सरबतउन्हाळा आला की वेगवेगळे पेय ज्युस काही तरी थंड हवे असते .वेगळे म्हणून कच्या कैरी पपई वापरून किवी टाकून एक अफ लातून पेय आज निर्माण झाले .अप्रतिम चव शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
पपया लेमन सॅलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#SPसॅलाड प्लॅनरशुक्रवार पपया लेमन सॅलाड Rajashri Deodhar -
More Recipes
- बीटरूट सॅलड... बीटाची कोशिंबीर.. (beetachi koshimbir recipe in marathi)
- इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
- कच्च्या केळीचे काप (raw banana kaal) (kachyachya kediche kaap recipe in marathi)
- सूजी हलवा / साजूक तुपातला शिरा (suji hlawa recipe in marathi)
- चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14769422
टिप्पण्या