उपवासाची राजगिरा पुरी (rajgira puri recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

#nrr
#नवरात्री दिवस सहावा

उपवासाची राजगिरा पुरी (rajgira puri recipe in marathi)

#nrr
#नवरात्री दिवस सहावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
चार व्यक्तींसाठी
  1. 200 ग्रॅमराजगिरा पीठ
  2. 1/2 चमचाजीरे
  3. कोथंबीर
  4. 1 टीस्पूनतेल
  5. कोमट पाणी कणीक मळायला
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण पुरी चे पीठ भिजून घेऊया त्यामध्ये मीठ,जीरे,थोडीशी कोथिंबीर घालून कणिक छान मळून घेऊया तेलाचा हात लावा पाच मिनिटे झाकून ठेवूया

  2. 2

    आता आपण पुरी लाटून घेऊया मी सर्व पुऱ्या लाटून घेतले आहेत तेल गरम करून सर्व पुऱ्या तळून घेऊया.

  3. 3

    आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत खुप छान होतात खुसखुशीत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes