राजगिरा चा शिरा (rajgira cha sheera recipe in marathi)

Priya Lekurwale @cook_priya7280
#nrr
नवरात्रीचा दिवस सहावा
राजगिरा चा शिरा (rajgira cha sheera recipe in marathi)
#nrr
नवरात्रीचा दिवस सहावा
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य काढून ठेवावे.
साजूक तुपात राजगिऱ्याचे पीठ भाजुन घ्यावे. - 2
दुसऱ्या गॅस वर पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यावे. राजगिरा पिठातच काजु किशमिश घालून 2 मिनिटे भाजुन घ्यावे.
- 3
त्यानंतर त्यात साखर घालून थोडे थोडे पाणी घालावे. आणि मिक्स करत रहावे.
- 4
वेलची पूड आणि ड्राय फ्रूट घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम राजगिरा शिरा उपवासाच्या दिवशी सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राजगिरा थालिपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrrदिवस सहावाकी वर्ड - राजगिरा Pooja Katake Vyas -
राजगिरा पिठाचे पकोडे (rajgira pithache pakoda recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस सहावा#राजगिरानवरात्रीच्या उपवासाला नवीन नवीन रेसिपी खायला मिळतात😋😋 Madhuri Watekar -
शिंगाडा+राजगिरा शिरा (shingada rajgira sheera recipe in marathi)
#nrr-दिवस ७ -शिंगाडा हा अतिशय पौष्टिक सर्वं जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात त्याशिवाय वजन कमी करण्यासाठी,पोटभरीसाठी उत्तम प्रकार आहे. Shital Patil -
राजगिरा पीठचा शिरा (rajgira pithachi sheera recipe in marathi)
एक पोष्टीक आणि सात्विक पदार्थ.उपवासासाठी पोटभरीचा पदार्थ. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
-
राजगिरा पिठाच्या पुऱ्या (rajgira pithachya purya recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचा नवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.पाचवा घटक - राजगिराखूप छान कुरकुरीत झाल्या. Sujata Gengaje -
राजगिरा चा तिखट शिरा (rajgira cha tikhat sheera recipe in marathi)
#nrr#राजगिरा चा तिखट शिरा. नवरात्र जल्लोष आणि जागर दिवस सातवा म्हणजे सातवी माळ या दिवशी मातेच्या नवरूप पैकी काल रात्री या रूपाची पूजन होते. तसेच आजचे की वर्ड होते राजगिरा तर मी राजगिर्याचा तिखट शिरा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
राजगीरा (थालीपीठ) (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा सहावा दिवस आणि सहावा कलर ( लाल ) Red ..... त्या निमित्ताने खास उपवासा साठी ( राजगीरा ) याचे खमंग स्वादिस्ट असे थालीपीठ..........Sheetal Talekar
-
राजगिरा खुसखुशीत पुरी (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सहावा#कीवर्ड_ राजगिरा लता धानापुने -
राजगिरा लाह्या स्मुदी (rajgira lahya smoothie recipe in marathi)
#nrr दिवस ६- राजगिरा - पौष्टिक, रूचकर,आरोग्यदायी स्मुदी एकदम सोपी सहज करता येण्याजोगे आहे. Shital Patil -
झटपट राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
#nrr#राजगिराआज नवरात्रीचा सहावा दिवस . कात्यायनी मातेच्या पूजनाचा दिवस. दुर्गा पूजा पण आज च्या दिवशी केली जाते . आपल्या आजच्या थीम प्रमाणे मी आज अगदी पटकन होणारी राजगिर्याची खीर केली आहे kavita arekar -
-
-
राजगिरा साबुदाणा केला कुरकुरीत भजी (rajgira sabudana bhaji recipe in marathi)
नवरात्र दिवस सहावा . #nnrकीवर्ड .. राजगिरा Sangeeta Naik -
राजगिरा चा शिरा (Rajgiracha sheera recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारा हा शिरा तुम्हा सर्वांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
-
उपवासाची राजगिरा चे पिठाची वडी (upwasachi rajgira che pithachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस तिसरा#राजगिराराजगिऱा पिठाची वडीराजगिरा खाल्ल्याने कॅल्शियमची कमी होत नाही आणि हाडं मजबूत होतातशारदीय नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवी, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी, सहाव्या दिवशी कात्यायणी देवी, सातव्या दिवशी कालरात्रि देवी, आठव्या दिवशी महागौरी देवी, नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीचे पूजन केले जाते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी विधिवत घटस्थापना केली जाते. Mamta Bhandakkar -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#trending receipy आंबा कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये खूप छान आणि चवदार लागतो. मँगो शिरा म्हणा किंवा मँगो शेक, किंवा मँगो केक, किंवा साधा आंब्याचा रस असो, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे. Priya Lekurwale -
शिंगड्याचा शिरा (shingadyacha sheera recipe in marathi)
#nrr#शिंगाडाआज नवरात्रीचा 7 वा दिवस. काल रात्री मातेचे पूजन आज करतात. आज मी शिंगडया च्या शिरा केला kavita arekar -
राजगिरा पाले भाजी आणि राजगिरा भाकरी (rajgira pale bhaji ani bhakhri recipe in marathi)
#nrr# दिवस सहवा# नवरात्री उत्सव चॅलेंज रेसिपी Minal Gole -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
-
पौष्टिक राजगिरा लाडू (rajgira laddu recipe in marathi)
#nrrराजगिरा पिठापासून तिखट,गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण बनवतो.आज मी राजगिरा पिठाचे शुगर फ्री ,पौष्टिक लाडू केले आहेत. Preeti V. Salvi -
रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस पाचवा- रताळ Sumedha Joshi -
राजगीरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस सहावा - राजगीरा Sumedha Joshi -
-
उपवासाच्या बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस पहिला#बटाटा#उपवासाचाबटाटाशिरा Mamta Bhandakkar -
-
पौष्टिक राजगिरा लाह्यांचा हलवा किंवा शिरा (lahnyacha sheera recipe in marathi)
#nrr#राजगिरा#नवरात्री_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
राजगिरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल उपवासा साठी केलेला राजगिरा शीरा राजगिरा खाल्यामुळे लवकर पोट भरल्याचा फील येतो, त्या मुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे राजगिरा लाडु किंवा शीरा उपवासा साठी उपयुक्त आहे. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15612109
टिप्पण्या (2)