मसाला दूध

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#कोजागिरी विशेष

मसाला दूध

#कोजागिरी विशेष

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 servings
  1. दीड लिटर दुध
  2. साखर दीड वाटी
  3. 15काजू
  4. 15बदाम
  5. चारोळे 1 चमचा
  6. 6वेलची
  7. 15पिस्ता
  8. 10-12केशर काड्या
  9. जायफळ 1/2 इंच

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मग दूध गॅसवर आटवायला ठेवून द्या,गॅस ची फ्लेम मध्यम ठेवा व दूध सतत ढवळत रहा,दूध 30 मिनिटानंतर पुरेसे आटलेलं असेल त्यावेळी दूधात साखर व सर्वं ड्राय फ्रुट कट करून घाला,चोरोळे, वेलचीपूड, जायफळ पूड,केशर दूध घाला आणखीन 10 मिनिटे दूध गॅसवर राहुदेत मग गॅस बंद करा

  2. 2

    गरमागरम गरम किंवा फ्रिजमध्ये ठेवून थंड जसे आवडत असेल तसे दूध सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes