श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#GPR
गुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली

श्रीखंड(Shrikhand recipe in marathi)

#GPR
गुढी पाडवा म्हणून खास श्रीखंड हि रेसिपी केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०
  1. लिटर दही
  2. २०० ग्राम पिठी साखर
  3. १ चमचा चमचा वेलची पावडर
  4. १/२जायफळ पावडर
  5. काजु,पिस्ता, बदामाचे काप
  6. २ चमचे कोमट दुध
  7. 10 ते बारा केशर काड्या

कुकिंग सूचना

३०
  1. 1

    सर्वात आधी दही कपड्यामध्ये रात्रभर बांधून चक्का तयार करून घेतलाआणि एका भांड्यामध्ये घेऊन फेटून घेतला अगदी सॉफ्ट होईपर्यंत चक्का फेटून घ्यायचं

  2. 2

    केशर काड्या दोन चमचे दुधामध्ये भिजू घातल्या

  3. 3

    भेटलेल्या छक्का मध्ये आवश्यकतेनुसार पिठीसाखर घालून फेटून घेतला

  4. 4

    केशर चे दुध वेलची पावडर जायफळ पावडर घालून पुन्हा चक्का फेटून घेतला

  5. 5

    पेटवून घेतलेल्या चक्का एका बाऊलमध्ये काढून त्यावर ती ड्रायफ्रूट्स चे काप घालून घेतले आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले

  6. 6

    अशाप्रकारे श्रीखंड तयार झाले

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes