मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614

#दूध कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची शीतल उजेडात बसून मसाला दुध पिण्यात खूप आनंद मिळतो.

मसाला दूध (masala dudh recipe in marathi)

#दूध कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची शीतल उजेडात बसून मसाला दुध पिण्यात खूप आनंद मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदूध
  2. 1/4 कपसाखर
  3. 10/12बदाम
  4. 7/8पिस्ता
  5. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1/4 टीस्पूनजायफळ पूड

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    दोन कप दूध भांड्यात घेऊन त्याला एक उकळी काढून घ्यावी.

  2. 2

    दुधाला उकळी येईपर्यंत मिक्सरमधून बदाम आणि पिस्ते त्याची पावडर करून घ्यावी. उकळलेल्या दुधामध्ये साखर आणि तयार केलेली पावडर घालावी

  3. 3

    उकळलेल्या दुधात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यावी. गॅस बंद करुन मसाला दूध सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Shendarkar
Sushma Shendarkar @cook_21138614
रोजी

Similar Recipes