पांढरा सत्विक पुलाव (pulav recipe in marathi)

#tmr झटपट रेसिपी या थीम साठी 30 मिनिटामध्ये होणारा पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी पोस्ट करत आहे.
पांढरा सत्विक पुलाव (pulav recipe in marathi)
#tmr झटपट रेसिपी या थीम साठी 30 मिनिटामध्ये होणारा पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी पोस्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दिड कप बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतले. आणि त्यात पाणी घालून अर्धा तास भिजवून ठेवले.
- 2
नंतर एका कढईत चार कप पाणी आणि एक चमचा मीठ घालून पाणी गरम करायला ठेवले. पाणी उकळत आले की त्यात एक चमचा तूप घालून,
धूतलेले तांदूळ गाळून घेतले व उकळत्या पाण्यात घातले. साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये तांदूळ पूर्ण शिजतो. शिजलेला भात चाळणीत गाळून घेतले. आणि ताटात पसरवून ठेवले. - 3
मग मटार, गाजर आणि फ्लॉवर ह्या भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन व कापून घेतल्या.
- 4
नंतर एका कढईत पाणी गरम करायला ठेवले. ते उकळले की त्यामध्ये कापून घेतलेल्या भाज्या घातल्या. आणि दोन मिनिटांनी गॅस बंद केला. मग चाळणी मध्ये भाज्या घालून पाणी काढून टाकले.आणि त्यात थंड पाणी घातले. म्हणजे भाज्यांचे रंग तसेच राहतात. नंतर थोड्या वेळाने पाणी काढून टाकले. व भाज्या चाळणीत ठेवल्या.
- 5
मग एका कढईत दोन मोठे चमचे तूप घालून, ते चांगले गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, काळेमिरी, लवंग, दालचिनी घालून परतून घेतले. नंतर त्यात काजू घालून ते चांगले गुलाबी झाले की मग त्यात जीरे घातले. नंतर शिजवून घेतलेल्या भाज्या दोन ते तीन मिनिटे परतून घेतले.
- 6
नंतर लगेच ताटात पसरवून ठेवलेला भात घातला, मग त्यात लिंबाचा रस, काळीमिरी पावडर घालून, छान परतून घेतला. आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपला गरमा गरम पांढरा सात्विक पुलाव. हा पुलाव असाच पण छान लागतो. किंवा रस्सा भाजी बरोबर सुद्धा खूप छान लागतो.
Similar Recipes
-
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#कूकपॅड सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी हेमा वाणे यांची पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पुलाव (Pulao Recipe In Marathi)
#RDR तांदूळ या थीम साठी मी माझी पुलाव ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वेज पुलाव रेसिपी (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज वेज पुलाव रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4पुलाव म्हंटल कि डोळ्यसमोर येतो पांढरा शुभ्र, मोकळा दाणेदार आणि रंगबेरंगी भाज्या असलेलला साजूक तुपातला चविष्ट आणि खमंग भात.कोणताही सण, पूजा किंवा समारंभ असो जेवणाच्या पंगतीत पुलाव हवाच.माझी व्हेज पुलाव ही रेसिपी जी मी नेहमी करते ती मी इथे पोस्ट करत आहे.अजून अश्या खमंग रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi "या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
पुलाव (नारळाचे दूध वापरून) (pulav recipe in marathi)
#cpm4मॅगझीन week4 मी कधी कधी व्हेज पुलाव नारळाचे दूध घालून करते चव फारच छान येते त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rajashri Deodhar -
लग्नाच्या पंगतीतला वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4लग्नाच्या पंगतीतला हमखास असणारा....आणि झटपट होणारा असा हा रुचकर पुलाव.खूप साऱ्या भाज्यांमुळे टेस्टीही होतो आणि दिसतोही छान☺️ Sanskruti Gaonkar -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4 week- 4 व्हेज पुलाव पटकन होणारा व चवीलाही छान लागतो.कुकरमधे होणारा पुलाव. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#cpm4#हा पुलाव कांदा लसूण नसल्याने तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकता .करायला सोपा नी मुलांना खायला आवडतो तिखट जास्त होत नाही. Hema Wane -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_pulaoजेवणात भात नसेल तर जेवण पुर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. रोज आपण वरण भात करतोच पण कधीतरी चेंज म्हणून पुलाव, बिर्याणीही करतोच.अगदी पटकन कुकरमध्ये होणारा पुलाव मी केला आहे त्याची ही रेसिपी 😊👇मी ईथे जीरा कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही आवडीनुसार बासमती, दावत असा कोणताही घेऊ शकता.. जान्हवी आबनावे -
चिकन पुलाव (chicken pulav recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी आज चिकन पुलाव या किवर्ड साठी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
व्हेज पुलाव...बिना कांदा लसूणाचा. (veg pulav recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #मंगळवार #पुलाव वरण-भात तूप लिंबू हे नैवेद्याच्या पानावरचा मुख्य पदार्थ.. साधारणपणे नेवैद्य म्हटले की आपण सात्विक भोजन करत असतो कारण आपण जसं भोजन करतो आहार घेतो त्याप्रमाणे आपल्या वृत्ती तयार होत असतात. सात्विक राजस आणि तामसी या त्या वृत्ती आणि त्याला अनुसरून असलेला सात्विक आहार, राजस आहार आणि तामस आहार.. याबद्दल आयुर्वेदात खूप विस्तृतपणे सांगितले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या वृत्ती सात्विक शांत असाव्यात आणि आपण मनाने देवाच्या अधिक जवळ असावे देवाचे आपल्याला चिंतन करता यावे यासाठी सात्विक आहाराची योजना केली आहे. म्हणून मग शक्यतोवर बिना कांदा लसूण याचा नैवेद्य केला जातो. नैवेद्यासाठी बहुतेक वेळा मसाले भात केला जातो पण या मध्ये थोडं व्हेरिएशन म्हणून मी कधी कधी हा बिना कांदा लसणाचा व्हेज पुलाव करते.. तेवढाच चवीमध्ये बदल..देव शेवटी भावाचा भुकेला.. चला तर आज आपण नैवेद्यासाठी पण चालणारा व्हेज पुलाव कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#सात्विकहा पुलाव जरा वेगळ्या पद्धतिने केला आहे , कांदा लसूण न वापरता.माईल्ड चव येते, खूप छान होतो चवीला. वेगळ प्रकार म्हणून छान आहे. Manali Jambhulkar -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#tmr30 मिनिट रेसिपी चॅलेंज साठी इथे मी सोया चंक्स पुलाव बनवला आहे.सोया चंक्स पुलाव बनवायला अगदी सोपा आणि झटपट तयार होतो. गरमीच्या दिवसांमध्ये स्वयंपाक घरात जास्त वेळ उभे राहणे शक्य होत नाही. स्वयंपाक घरात वेळ वाचावा म्हणून भाज्या घालून केलेला एकच पुलाव नेहमीच फायदेशीर ठरतो. हा पुलाव तुम्ही इतर कोणत्याही भाज्या घालून अश्या पद्धतीने बनवू शकता. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
ग्रीन पीस पुलाव (green peas pulao recipe in marathi)
पुलाव रेसिपीराईस चे प्रकार खूप वेगळे वेगळे करता येतात. मी आज ग्रीन पीस पुलाव केला आहे.ती रेसिपी पोस्ट करत आहे.झटपट होणारा हा पुलाव आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेजिटेबल ग्रीन पुलाव (vegetable green pulav recipe in marathi)
झटपट होणारा प्रेशर कुकर मधील ग्रीन पुलाव. घाई गडबडीच्या वेळी झटपट होणारा पुलाव.#pcr Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव साधी सोपी झटपट होणारी तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहेव्हेज पुलाव हा तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करून बनविला जातोटिफिन मध्ये देण्यासाठी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या कामात घाईगडबडीत आणि व्यस्त वेळेत अगदी काही मिनिटात तयार होणारी डिश म्हणजे रुचकर व्हेज पुलावकोशिंबीर किंवा दही सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो चला तर जाणून घेऊया चमचमीत व्हेज पुलाव ची साधी सोपी रेसिपी 😀 Sapna Sawaji -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
लहान मुलांना तसेच मोठ्याना टेस्टी व हेल्दी अशी खास रेसिपी मी घेऊन आली आहे. झटपट व चटपटीत असा व्हेज पुलाव. एकदा बनवाल तर बोटी चाटतच रहाल. तर आपण बघू व्हेज पुलाव ची रेसिपी#cpm4 Mrs. Snehal Rohidas Rawool -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week8 पुलाव हा कीवर्ड घेऊन मी ह्वेज पुलाव ही रेसिपी केली आहे. हा पुलाव छोले, दम आलू, ह्वेज कोल्हापुरी किंवा पनीर टिक्का मसाला याबरोबर खायला खूप छान लागतो. अगदीच काही नाही तर काकडी किंवा टोमॅटोच्या कोशिंबीरी सोबत सुद्धा छान लागतो. Ashwinee Vaidya -
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
व्हेज पुदिना पुलाव (veg pudina pulav recipe in marathi)
#cpm4#week4#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#व्हेज पुदिना पुलाव Rupali Atre - deshpande -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
चेरीज पुलाव (cherries pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड-- पुलाव आपल्या कृषि प्रधान देशात पार उत्तरेतील हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडील सर्वच राज्यात किंबहुना सर्व भारत खंडात तांदूळ फार मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.. आपल्या आयुष्यात या तांदळाला खूप महत्त्व आहे. आपल्या देव पूजेतही या तांदळाला म्हणजेच अक्षतांना फार महत्व ..हे संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. असा हा तांदूळ विविध रूपांमध्ये ,वेगवेगळ्या चवींमध्ये , वेगवेगळ्या पाककृतींमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो. अतिशय पचायला हलका त्यामुळे पोटभर खाता येतो. भाताच्या पुलाव बिर्याणी या रेसिपी एकदम हिट..जणू हॉट सीटवर बसलेली ही जोडीच.. तो पुलाव.. ती बिर्याणी.. तसा पुलाव करायला खूपच सोपा असतो.. जास्त ताम झाम लागत नाही.. पण बिर्याणीचा मात्र तसं नाहीये.. बिर्याणी करणे हा एक सोहळाच असतो ..राजेशाही थाट असतो.. बिर्याणीला साधेपणा मंजूरच नाही. खूप नखरे असतात ..बिर्याणीला दम दिला नाही तर तो तिचा अपमान ठरतो.. म्हणून सगळं निगुतीने करायला लागतं.. तेव्हा कुठे ती आपल्यावर प्रसन्न होणार.. कारण बिर्याणी* ती* आहे.. चाणाक्ष वाचकांच्या "ती"लक्षात आली असेल.. पण आज मात्र आपण बिरबलाच्या खिचडी सारखा वेळ लागणारा खयाली पुलाव बनवणार नाही. तर झटपट होणारा कमी साहित्यात होणारा माझी कृती असलेला चविष्ट चेरी पुलाव बघणार आहोत. या तुझ्या नवीन पाककृती न करण्याबद्दल तुला नॅशनलअदेणार आहोत आम्ही.. पण हा पुलाव करुन तमाम शेफच्या पोटावर पाय मारू नकोस गं.आम्हाला गिनिपिग करू नकोस घरातूनअशी धमकीवजा विनवणी पण केली गेली.पण चेरीज पुलावचा पहिला घास खाल्ल्या बरोबर सगळ्यांनी युटर्न मारून आम्ही असं काही म्हटलं नाही बुआ या आवेशात चेरीज पुलावा बरोबर सुखसंवाद साधायला सुरुवातकेली.चलातर मग आपलाविचा Bhagyashree Lele -
इन्स्टंट पुलाव (instant pulav recipe in marathi)
#डिनरमंगळवार - पुलावडिनर प्लानरची पहिली रेसिपी झटपट होणारा असा प्रकार Dhanashree Phatak -
बेसन बर्फी (Besan Barfi Recipe In Marathi)
#BPR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी बेसन बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तिरंगी पुलाव / तिरंगा राईस (tiranga rice recipe in marathi)
#26 प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी तिरंगी पुलाव / तिरंगा राईस राईस कुकरमध्ये केला आहे आणि पुलावचा रंग बदलू नये म्हणून मी यात खडा मसाला वापरला आहे. Rajashri Deodhar -
-
मिक्स व्हेज खट्टा पुलाव (mix veg khatta pulav recipe in marathi)
#tmr#मिक्स व्हेज खट्टा पुलावस्नेहा अमित शर्मा
More Recipes
टिप्पण्या