लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)

#HLR
लहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले.
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLR
लहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम मेथी बारीक चिरुन स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. कांदा, टॉमेटो, बटाटा, मिरची बारिक कापून घ्या.
- 2
गॅस वरील एका भांड्यात आधी तेल घाला मग त्यात कांदा,मिरची,टॉमेटो,हळद मीठ घालून शिजवून घ्या.
- 3
आणि कापून घेतलेली मेथी, बटाटा,त्यात मिक्स करून वरून ओले खोबरे घाला आणि पाण्याचा वापर न करता भाजी वाफेवर शिजू दया.आपली मेथीची भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4#week19गोल्डन एप्रन 4 विक 19 पजल19 मधील कीवर्ड मेथी ओळखून मी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी मेथीची भाजी बनवली आहे. Rohini Deshkar -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #Jowar (ज्वारी)#ज्वारीज्वारीची भाकरी, गाई चे तूप, ठेचा, मेथीची भाजी Sampada Shrungarpure -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते नी चवीला ही खुप छान. अगदी साधी भाजी पण आमच्या घरात एकदम आवडती.भाकरी बरोबर खूपच छान लागते. Hema Wane -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
सिमला मिरची (ग्रीन)रस्सा भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 नेहमी आवडणारी भाजी न करता ग्रीन मसाला वापरून सुंदर भाजी केली आहे.ही चवीला अतिशय सुंदर झालेली आहे. Shital Patil -
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही माझ्या सासूची म्हणजे आईची रेसिपी आहे.त्या खूप छान भेंडीची भाजी बनवतात.अश्या प्रकारे जर तुम्ही भाजी बनविली तर ती चिकट ही होत नाही आणि खायला ही चविष्ट.तुम्ही ही बनवून बघा अश्या प्रकारे भेंडीची भाजी तुम्हाला ही आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
मेथीची सुक्की भाजी (Methichi Suki Bhaji Recipe In Marathi)
#मेथी ची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते सुक्की किंवा पातळभाजी आज मी शेंगदाण्याचा कुट मिक्स करत मेथीची सुक्की भाजी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथीची पातळ भाजी (methichi patad bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_Methiमेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
सात्विक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7# सात्विकमाझ्या माहितीप्रमाणे मेथीचे दोन प्रकार असतात. एक मेथी व दुसरा मेथा. मेथी म्हणजे एकाच रोपाला भरपूर साऱ्या फांद्या फुटलेल्या असतात व मेथा म्हणजे एकच रोप सरळ वाढलेले असते. असे माझी आजी सांगते. आजी पारंपारिक बियाणे जपून ठेवून त्याचीच भाजी लावत असते. मुंबईला मेथी भेटणे अशक्य इकडे भेटतो तो सगळा मेथा असतो. त्यातल्या त्यात भाजीच्या पानांना लाल कलरची बॉर्डर असणारी भाजी चवीला छान लागते. (तिला लाल कोरीची भाजी म्हणतात) अशी हि मेथीची सात्विक भाजी. कांदा लसूण न वापरता. shamal walunj -
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
मेथीची गोळा भाजी
#goldenapron3 Week5 साठी सब्झी हा की वर्ड वापरून मेथीची गोळा भाजी केली आहे.माझ्या आईकडून ही रेसिपी मी शिकली आहे. सगळे आवडीने खातात आमच्या घरी ही भाजी. Preeti V. Salvi -
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
मला खुप आवडणाऱ्या भाज्या यांपैकी एक मेथीची भाजी.#GA4#week19 Anjali Tendulkar -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीही खूप पारंपरिक रेसिपी आहे.लाल माठाची भाजी बहुतेकदा आपण मार्केट मधून आणतो आणि नेहमीच बनवतो.पण हिरव्या माठाची भाजी ही कधीतरी मार्केट मध्ये भेटते त्यामुळे कोणाला माहीत ही नसेल ही भाजी पण आज मला भेटली आणि मी बनवली सुध्दा ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी आहे कमी तिखट अशी ही भाजी लहान मूल पण आवडीने खाऊ शकतात माझी आजी अशीच भाजी बनवायची चला तर मग रेसिपी पाहूयात आरती तरे -
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आशा मानोजी -
तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
#Tri#तिरंगा कोळंबी बिर्याणीही बिर्याणी बनवायला जास्त मेहनत करावी लागत नाही झटपट होणारी अशी बिर्याणी आहे तुम्ही पण बनवून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. आरती तरे -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong -
फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुषमा पोतदार#फरसबीची भाजी सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार------- आरती तरे -
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
तिरंगा भाजी
#लॉकडोउन ही भाजी खरे तर मिक्स भाजी आहे ... लहान मुलांना जरा काही वेगळे नाव सांगितले तर ते नवीन म्हणून खातात .. आणि ही पण एकदम सोफी आहे . Kavita basutkar -
वांग्याचे मेथीची भाजी टाकून भरीत (bharit recipe in marathi)
#भरीत # वांग्याचे भरीत किती पद्धतीने, आणि किती प्रकारे करता येते, नाही का? मी ही आज, मेथीची भाजी टाकून भरीत केले आहे... खुप चविष्ट होते हे भरीत...नेहमीच्या चविपेक्षा वेगळी चव... Varsha Ingole Bele -
खान्देशी पध्दतीने मेथीची रस्सा भाजी (khandeshi methichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपी नं 25हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.मेथीच्या पानांमध्ये लोह,कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने,व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे,तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते.रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.अशी ही सर्वगुणसंपन्न मेथी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते तसाच एक खांन्देशी प्रकार म्हणजे वाटुन घाटुन मेथीची रस्सा भाजी किवा शेंगदाणे लावुन हिरव्या वाटणातील मेथीची रस्सा भाजी चला तर रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
भोगीची भाजी (संक्रांति स्पेशल) (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर संक्रांति रेसिपी ही भाजी मला इतकी आवडली की मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहू शकले नाही सुपर Najnin Khan -
शेवळी भाजी (shewali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5शेवळी भाजी फक्त पावसाळ्यात तुम्हाला बघायला मिळेल, ही भाजी अतिशय चवीष्ट लागते . ही भाजी थोडी खाजरी असते त्यामुळे ती व्यवस्थित साफ करावी लागते. Minu Vaze -
More Recipes
टिप्पण्या (2)