ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)

ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी (jowarichya bhakhri and methichi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ज्वारी पीठ, मीठ, पाणी तयारी करा, परातीत पीठ घ्या व त्यात मीठ थोडेसे घालून पाणी घाला व गोळा मळून घ्या.
- 2
भिजवलेले पिठाचा छोटा गोळा घेऊन तो गोळा चांगला मळून घ्या म्हणजे भाकरी थापताना फाटणार नाही.
- 3
तव्यावर भाकरी टाका, व त्याला पाण्याचा हात लावा, व एक बाजू भाजली गेली की उलटून घ्या, व नंतर गॅस वर भाजा.
- 4
ज्वारीची भाकरी तयार. अश्या पद्धतीने बाकीच्या भाकरी करून घ्या.
- 5
मेथी स्वच्छ धून घ्या व बारीक चिरून घ्या. कांदा, लसूण, आणि हिरव्या मिरच्या पण चिरून घ्या.
- 6
तेल, मोहरी तड तडल्यावर त्यात हिंग आणि हळद घाला, कांदा, लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला व थोडेसे मीठ घालून खमंग परतून घ्या.
- 7
परतलेल्या कांद्यात मेथी घाला, ती व्यवस्थित मिक्स करा व थोडेसे मीठ घाला (कांदा परततांना मीठ घातले आहे हे लक्षात ठेवा), व झाकण ठेवून एक वाफ काढा भाजी तयार.
- 8
तयार आहे गरम गरम मेथीची भाजी, ज्वारीची भाकरी त्यावर गाईचे तूप, आणि ठेचा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
#DR2थंडीच्या दिवसात पालेभाज्या भरपूर मिळतात त्यातीलच एक मेथीची भाजी. कवळी, सुंदर हिरवीगार अशी मेथीची भाजी दिसल्यावर साहजिकच बाजारातून आपण आवडीने ती घेऊन येतो आणि साधीशीच पण अतिशय ही चवदार अशी भाजी गरमागरम भाकरी बरोबर खूप सुंदर लागते. तर पाहूया मेथीची भाजी!!! Anushri Pai -
ताकातील ज्वारीची भाकरी (takatil jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी शिल्लक राहिलेल्या भाकरीची ताकातील भाकरी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4#week16#Jowar (ज्वारीची भाकरी) Swati Ghanawat -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
मला खुप आवडणाऱ्या भाज्या यांपैकी एक मेथीची भाजी.#GA4#week19 Anjali Tendulkar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
ज्वारीची भाकरी (jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #jowar ह्या की वर्ड साठी ज्वारीची भाकरी केली आहे. Preeti V. Salvi -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4#week19गोल्डन एप्रन 4 विक 19 पजल19 मधील कीवर्ड मेथी ओळखून मी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी मेथीची भाजी बनवली आहे. Rohini Deshkar -
ज्वारी ची भाकरी (jowari chi bhakhri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowarहा कीवर्ड घेऊन मी ज्वारी ची भाकरी बनवली आहे. Dipali Pangre -
मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)
#ks7मेथी पराठा नेहमीच सगळेजण करतात पण मेथीची भाकरी ही आता कोणी जास्त करत नाही पण ही मेथीची भाकरी दही चटणी लोणच्याबरोबर छान लागते शिवाय शुगर कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी ही भाकरी उत्तम पर्याय आहे. Rajashri Deodhar -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
झणझणीत पिठलं भाकरी (Pithl Bhakri Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात गरमागरम झणझणीत असे खावेसे वाटते.जेवताना पण अगदी वाफाळतं जेवण असावे असं वाटत. मग घरातील मंडळींचा विचार करून तव्यावर बनवलेली गरमागरम भाकरी आणि पिठलयाचा बेत. Saumya Lakhan -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 #methi.मेथीच्याा खूप साऱ्या रेसिपी आहेत. पण मला मेथीच्या भाजीची ओरिजनल टेस्ट च खूप आवडते. मस्त वाफविलेले भाजी आणि भाकरी अहाहा. Sangita Bhong -
ज्वारीची भाकरी वांग्याची भाजी वांग्याच भरीत (jowarichi bhakhri vangyach bharit recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडखरिपाचा हंगाम संपल्यानंतर डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून प्रत्येक गावातील ग्रामदैवतांच्या नावाने यात्रा-जत्रा भरवल्या जातात. सुमारे सहा महिने काबाडकष्ट करून शेतातील धनधान्य घरात आलेले असते. धान्याच्या रूपाने घरात सुबत्ता आल्याचा आनंद म्हणून या यात्रांना महत्त्व असते. अनेक वर्षांची ही परंपरा आहे.आज मी जे जेवण केले ते जेजुरीच्या खंडेरायाच्या यात्रेतील नैवेद्य आहे व तिथे खंडोबाचा प्रसाद म्हणून जेवण पण हेच मिळतेजेजुरीची यात्रा चंपाषष्ठी ला भरते व तिथे हा नैवैद्य दाखविला जातो.🙏आम्ही चार महिने म्हणजेच श्रावण महिन्यापासून कांदे वांगे खाणे बंद करतो तुम्ही म्हणाल हे काय सांगते तर सांगायचं तात्पर्य असे की आमचे हे कांदे वांगे चंपाषष्ठी ला म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ला कांदे वांगे खाणे चालू होतात खंडोबाला कांदे घालून वांग्याचे भरीत वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी असा नैवेद्य दाखवून त्या दिवशी पासून कांदे वांगी खाणे चालू करतो एरवी आपण नैवेद्याला कांदे घालत नाही पण या दिवशी कांदे घालून भाजी व भरीत करतो व त्याचाच नैवेद्य दाखवतो.चला तर मग बघुया भाकरी भाजी व भरीत.येळकोट येळकोट जय मल्हार. Sapna Sawaji -
पिठ पेरून मेथीची भाजी (Peeth Perun Methichi Bhaji Recipe In Marathi)
#सध्या मार्केट मध्ये कोवळी मेथी दिसते ही मेथी खुप हेल्दी व टेस्टी लागते Chhaya Paradhi -
-
मेथीची पातळ भाजी (methichi patal bhaji recipe in marathi)
खानदेशी पद्धतीने केलेली ही भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते. करायला अतिशय सोपी व पटकन होते व भाकरी कूच करून खाता येते Charusheela Prabhu -
भोगीची भाजी व बाजरी भाकरी (bhogi bhaji and bhajri bhakhri recipe in marathi)
#मकर भोगीच्या हार्दिक शुभेछानमस्कार मैत्रिणींनो भोगी निमित्त भोगीची भाजी व बाजरी भाकरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते.माझ्या सासरी दरवर्षी हा नैवेद्या मध्ये भाजी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी दही व डाळ तांदूळ खिचडी हे सर्व देवाला दाखवतात. मला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
मेथीची पातळ भाजी (methichi patad bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#keyword_Methiमेथीची सुकी भाजी आपण नेहमीच करतो. पण कधीतरी चेंज म्हणून अशी पातळ भाजी सुद्धा खूप छान लागते. ही भाजी भातासोबतही खूप छान लागते. रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
तडका ददू भाकरी (tadka dadu bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 #ज्वारी हा किवर्ड असल्याने तडका दही दुध युक्त ज्वारी भाकरी कुट्टा असा हा पदार्थ. जसे दही भात तडका असतो तितकाच अप्रतिम चवीचा हा तडका ददू भाकरी पदार्थ टेस्टी हेल्दी लागतो जरूर बनवून एन्जॉय करावा असा आहे. Sanhita Kand -
मेथीची भाकरी (methichi bhakhri recipe in marathi)
#cooksnap सुचेता देवधर यांची रेसिपी.भाकरी ही पचायला हलकी असते मग तुम्ही नेहमी च्या भाकरीला थोडा ट्विस्ट करून वेगळ्या पद्धतीने ही बनवू शकता. चला तर मग बनवूयात. Supriya Devkar -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील मेथी पदार्थ. रेसिपी - 3 मेथीची भाजी मी अनेक प्रकारे करते. Sujata Gengaje -
-
कळण्याची भाकरी व ठेचा (kalnyachi bhakhri v thecha recipe in marathi)
#KS4खांदेशातील पारंपरिक रेसिपी आहे.कळण्याची भाकरी खांदेश मध्ये हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते उडदाची डाळ किंवा उडीद व ज्वारी एकत्र करून कळणा बनवतात. या सोबत लाल मिरच्याच ओली चटणी,हिरव्या मिरचिचा ठेचा सर्व्ह करतात किंवा दुधाबरोबर ही गरमागरम भाकरी खाल्ली जाते.चला तर बघूया ही पारंपरिक रेसिपी. Jyoti Chandratre -
-
थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week16#Jowar (ज्वारी)या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे Jowar म्हणजे ज्वारी.आज थालीपीठ केले आहे. एक वेगळाच ट्राय, पण लागत होते चमचमीत. लहान मुलं ते वयोवृद्ध पर्यंत खाऊ शकतात, पचायला पण हलके. यात वातूळ असे काहीच नाही.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत,Biryani, Orissa, Brownie, Spinach soup, Peri peri, Jowar Sampada Shrungarpure
More Recipes
- बेगुन भाजा/ बेगुन कतरी (begun bhaja recipe in marathi)
- पायनॅपल पुदीना मॉकटेल (pineapple pudina mocktail recipe in marathi)
- दाल तडका (daal tadka recipe in marathi)
- चटपटीत आंबट गोड तिखट कारलं (chatapati ambat god tikhat karala recipe in marathi)
- ढाबा स्टाईल पनीर मसाला(daba style paneer masala recipe in marathi)
टिप्पण्या (3)