फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#cooksnap
#सुषमा पोतदार
#फरसबीची भाजी
सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏

फरसबीची भाजी (farsabichi bhaji recipe in marathi)

#cooksnap
#सुषमा पोतदार
#फरसबीची भाजी
सुषमा ताई मी तुमची ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली होती. मी थोडासा बदल करून केली आहे. खूप धन्यवाद ताई 🙂🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 -20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामफरसबी
  2. 4-5हिरवी मिरची
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. 3 टेबलस्पूनओले खोबरे
  5. कोथिंबीर
  6. 1/2 टीस्पूनमोहरी
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. चवीनुसारमीठ
  12. 2छोटे कांदे

कुकिंग सूचना

15 -20 मिनिटे
  1. 1

    प्रथम फरसबी स्वच्छ धून घेणे. ती बारीक चिरून घेणे. कांदा बारीक चिरून घेणे. नंतर हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओले खोबरे हे मिक्सर मधून बारीक वाटून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्यात तेल घालावे. तेल गरम झाले कि त्या मध्ये मोहरी, जीरे, हिंग, कढीपत्ता याची फोडणी करून घेणे. आता त्या मध्ये कांदा, हळदघालून 2 मिनिटे परतून घेणे. आता त्या मध्ये फरसबी घालावी. भाजी हलवून 3 मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी.

  3. 3

    आता या मध्ये वाटून घेतलेले ओले खोबरे, मिरची घालावी. भाजी छान हलवून घेणे. वरून चावीनुसार मीठ घालावे. झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजवून घेणे.मस्त टेस्टी भाजी तयार झाली. गॅस बंद करावा.

  4. 4

    मस्त गरम भाजी फुलके, पोळी सोबत सर्व्ह करावी. खूप टेस्टी भाजी होते. झटपट होते त्या मुळे टिफिनसाठी मस्त भाजी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes