बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)

आशा मानोजी @asha_manoji
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी
कुकिंग सूचना
- 1
मेथीच्या कोवळ्या भाजीची मुळे कापून ही भाजी पाण्यातून पाच ते सहा वेळा स्वच्छ धुऊन घ्यावी.
- 2
कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये कांदा मिरची बेसन पीठ हळद आणि मीठ घालूनखरपूस तळून घ्यावेत त्यामध्ये चिरलेली मेथी घालून अंदाजाने पाणी घालून उकळी येऊ द्यावी.
- 3
गरमागरम भात आणि मेथीची पातळ भाजी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये. SHAILAJA BANERJEE -
टेस्टि चीवळ भाजी (Chival Bhaji Recipe In Marathi)
#चीवळ .. उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळणारी चिवळभाजी निवडायला जरा थोडी किचकट असते तिचे मूळ काढावी लागतात आणि माती पण असल्यामुळे तिला चार-पाच पाण्याने धुवावी पण लागते पण टेस्ट ला खूप सुंदर लागते भाकरीबरोबर , पोळी सोबत ,भाता सोबत ही भाजी अतिशय सुंदर वाटते... Varsha Deshpande -
मेथीची भाजी
#लॉकडाउनरेसिपीस#डे१४मी उत्सुकता किंवा आवड म्हणा हवंतर डब्यात माती घालून त्यात मेथी घातली होती ती मस्त रुजून आली, ती जेव्हा कोवळी असते तेव्हाच काढली आणि भाजी केली, जास्त झाली नाही पण मला ती तुमच्यासोबत share करावीशी वाटली. Deepa Gad -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
अंबाडीची पातळ भाजी (Ambadichi Patal Bhaji Recipe In Marathi)
हि भाजी पौष्टिक आहे तसेच औषधी आहे Aryashila Mhapankar -
-
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2#fenugreek (मेथी)भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते. Shilpa Limbkar -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
हिवाळ्यात ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते नी चवीला ही खुप छान. अगदी साधी भाजी पण आमच्या घरात एकदम आवडती.भाकरी बरोबर खूपच छान लागते. Hema Wane -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" हाटून भाजी असेही म्हणतात.. लता धानापुने -
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी" Shital Siddhesh Raut -
मुगडाळ मेथी (Moongdal Methi Recipe In Marathi)
#RDR मेथी मध्ये मूग डाळ घालून बनवलेली भाजी ही खूप छान चवळीची बनते त्यात मूग डाळ ही जास्त घातली आणि ती बराच वेळ शिजवली तर ती भाजी आणखीनच वेगळी बनते चला तर मग आज आपण बनवूयात मूग डाळ मेथी Supriya Devkar -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
नमस्कार सखीमेथीची भाजी म्हणजे प्रतेक महाराष्ट्रीयन स्त्री चा जीव की प्राण ,या शिवाय देवीचा नेवेद्य पूर्ण होत नाही .ही भाजी कितीही साधी सिंपल केली तरी चवीला अगदी चविष्ट लागते .काही स्त्रिया तर याची कच्ची पाने सुध्दा आवडीने खातात .चला तर मग आजच्या रेसिपी ला सुरुवात करुयात . Adv Kirti Sonavane -
चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi)
#फुनके # हा पदार्थ विदर्भात बनवला जातो. चिवई /घोळाची भाजी असे ही म्हणतात. ही भाजी अतिशय पौष्टिक असते. वेग वेगळ्या प्रकारे ही भाजी बनवतात. ह्या भाजीत माती खूप असते त्यामुळे खूप वेळा पाणी बदलून ही भाजी धुवावी. Shama Mangale -
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4#week19गोल्डन एप्रन 4 विक 19 पजल19 मधील कीवर्ड मेथी ओळखून मी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी मेथीची भाजी बनवली आहे. Rohini Deshkar -
गलकीची भाजी (galkichi bhaji recipe in marathi)
#भाजीगलकीला गिलके किंवा घोसाळे असेही म्हणतात. ही भाजी पावसाळ्यात जास्ती प्रमाणात मिळते. Shama Mangale -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
शेवळाची भाजी (sevlyachi bhaji recipe in marathi)
# शेवळाची भाजी पावसाळा सुरु झाला की बाजारात रान भाज्या कंटोली , टाकळा, कुलु ची, फोडशीची, कुर्डूची, भारंग, शेवळ अशा विविध भाज्या यायला लागतात. शेवळाची भाजी ही जंगलात डोंगराळ भागात मिळते. जमिनीत कंद असते त्यावर शेवळ उगवतात. ठाणे, पालघर या जिल्ह्यात जास्त आढळते. ही भाजी पौष्टिक असते, भरपूर फायबर असतात. युरीन आणि किडनीचे फंक्शन सुधारते. वर्षातून दोन तीन वेळा तरी ही भाजी खावी. ही भाजी खाजरी असते. चिरताना हाताला तेल लावून चिरावी. भाजी बनवताना काकड किंवा बोडग्या ची पाने लागतात. काकड ही आवळ्या सारखी लहान फळ असतात त्यातील बी काढून ठेचून त्याचा रस काढून शेवळ शिजवताना त्यात घालतात. बॊडग्याची पाने चिरुन शिजवताना घालतात त्यामुळे भाजी खाजत नाही. ही भाजी माझी आई खूपच छान बनवायची. आम्हां सर्वांची ही भाजी खुप आवडती आहे. Shama Mangale -
-
लसूणी चवळी फ्राय (lasuni chavli fry recipe in marathi)
#लसूणीचवळीफ्रायचवळीच्या हीरव्या कोवळ्या शेंगा स्वच्छ करून ते धुवुन तूकडे करून घ्या. खूपच सूरेख भाजी होते. Jyoti Chandratre -
कंटोळीची सात्विक भाजी (kantolichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7कंटोळी हे पावसातून वेलीवरती येतात. यामध्ये प्रमाणात सर्वच विटामिन्स असतात. हे वजन कमी करण्यासाठी तसेच उच्चरक्तदाबासाठी गुणकारी आहे. तसेच ते ऑंटी अॅलर्जन व एनर्जीचा सर्दी, खोकल्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे. तसेच नेत्ररोग, हृदयरोग व कर्करोग सोनार या रुग्णांसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरते. Purva Prasad Thosar -
हिरव्या रस्स्याचे वांगे/ ग्रीन ग्रेवी (hirva rassa wange recipe in marathi)
#GA4 #week4#ग्रेवी# ग्रीन ग्रेवी रोजच्या स्वयंपाकात केली जाणारी हिरव्या रस्स्याचे वांगे आज गोल्डण एपरण फोर साठी मला करता आली थीम नूसार डेली कुकिंगच्या रेसिपी बनवायला मिळत आहेत .या भाजीला शाक भाजी असेही म्हणतात. म्हणजे हीरवे वाटण करून केल्या जाणाय्रा भाज्या यात तुम्ही वांग्या ऐवजी पालक,मेथी,दुधी,गीलके,दोडके या भाज्या घालून करू शकता साधी झटपट होणारी अप्रतिम चव असणारी ही ग्रेवी आहे. Jyoti Chandratre -
पिठ पेरून मेथीची भाजी (Peeth Perun Methichi Bhaji Recipe In Marathi)
#सध्या मार्केट मध्ये कोवळी मेथी दिसते ही मेथी खुप हेल्दी व टेस्टी लागते Chhaya Paradhi -
खान्देशी पध्दतीने मेथीची रस्सा भाजी (khandeshi methichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपी नं 25हिरव्या पाले भाज्यांमधे सर्व महत्वाचे पोषक घटक असल्यानं शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात.मेथीची भाजी आणि भाकरी हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांचा आवडता आहार आहे.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.मेथीच्या पानांमध्ये लोह,कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने,व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे,तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.मेथीच्या दाण्यापासून रक्तातील साखर कंट्रोल होण्यास देखील मदत होते.रक्तातील साखर नियंत्रित राहते मधूमेहींनी मेथीची पाने आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते.अशी ही सर्वगुणसंपन्न मेथी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते तसाच एक खांन्देशी प्रकार म्हणजे वाटुन घाटुन मेथीची रस्सा भाजी किवा शेंगदाणे लावुन हिरव्या वाटणातील मेथीची रस्सा भाजी चला तर रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)
आधुनिक आहारशास्त्राच्या संशोधनानुसार, चवळीच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि काही प्रमाणात प्रथिनंही आहेत. म्हणूनच भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळत असल्याने या भाजीचं आवर्जून सेवन करावं. आशा मानोजी -
फोडशीची भाजी (Phodshichi Bhaji Recipe In Marathi)
पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आवर्जून खाव्यात भरपूर औषधीयुक्त असतात. अशीच एक रानभाजी मी आज केली आहे तीच नाव आहे फोडशी. ही भाजी पावसाळ्यातच आदिवासी बायका विकायला येतात. ही फोडशीची भाजी कांद्याच्या पातीच्या भाजीप्रमाणे सुद्धा करतात, पीठ पेरून करतात, भिजवलेली चणाडाळ किंवा मुगडाळ घालून करतात. पालेभाजीप्रमाणे सुद्धा करतात. खरंतर ही भाजी मी पहिल्यांदाच आणली. रानभाज्यांच्या रेसिपी एवढ्या पाहायला मिळतात की मलाही उत्सुकता होती या भाज्यांची चव चाखायची. या फोडशीच्या भाजीत खूप माती असते त्यामुळे तो ५-६ वेळा तरी पाण्याखाली धरू धुवावी लागते, त्यांचा खाली जो सफेद मुलासारखा भाग असतो तो कापून टाकायचा तसेच पानाच्या मध्ये जर दांडी असेल तर तीसुद्धा काढून टाकावी. खरंच ही फोडशीची भाजी इतकी चविष्ट झाली की सुरुवातीला लेकीची धुसपुस चालली होती की मम्मी ही भाजी कशी लागते माहीत नाही मग तू आणलीस कश्याला म्हणून.... आणि खाऊन बघितल्याबरोबर तिची जी प्रतिक्रिया होती ती पाहूनच खूप छान वाटले.... फोटो काढेपर्यंत भाजी पोटात पण गेली मग लक्षात आलं फोटोच काढला नाही मग आमच्या ताटातलीच भाजी डिशमध्ये काढून फोटो काढला. चला तर आपण रेसिपीकडे वळु या....... Deepa Gad -
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16684842
टिप्पण्या