मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#EB1 #W1

Cooking Tips:

१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.

२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते.

मटण रस्सा (Mutton Rassa recipe in marathi)

#EB1 #W1

Cooking Tips:

१. रस्सा करीता गरम पाणी वापरल्याने मटणाला छान तर्री येते.

२. मटण शिजवताना नारळाच्या करवंटीचा तुकडा वापरल्याने मटण कमी वेळात छान मऊ शिजते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
२-३ जणांसाठी
  1. ५०० ग्राम मटण
  2. 2 कपकोमट पाणी
  3. 1 कपचिरलेला कांदा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 2 टेबलस्पूनमटण ग्रेव्ही मसाला
  6. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनआलं-लसूण पेस्ट
  8. 1/4 कपफेटलेले घट्ट दही
  9. 1 टीस्पूनहळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 1नारळ करवंटी तुकडा

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट आणि दही लावून १५-२० मिनीटे मॅरीनेट करावे.

  2. 2

    आता कुकरमधे तेल गरम करुन त्यात, कांदा मऊ व गुलाबीसर परतून घ्यावा मग त्यात हळद आणि मटण ग्रेव्ही मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    वरील मिश्रणाला तेल सुटले कि मग त्यात, मॅरीनेट केलेले मटण आणि गरम पाणी घालून चांगले एकजीव मिक्स करावे. नंतर चवीनुसार मीठ घालून वर नारळाच्या करवंटीचा तुकडा ठेऊन कुकरच्या ५-६ शिट्टृया घेऊन मटण शिजवावे.

  4. 4

    झकास मटण रस्सा भाकरी किंवा पराठे सोबत सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
Wow superb madam 👌👌👌. Very long back I saw you today, very happy 🤗. How are you madam?

Similar Recipes