मटार पॅटीस रेसिपी (matar patties recipe in martahi)

स्नेहा अमित शर्मा
स्नेहा अमित शर्मा @cook_31142393
नासिक

#EB3 #W3
#मटार पॅटीस

मटार पॅटीस रेसिपी (matar patties recipe in martahi)

#EB3 #W3
#मटार पॅटीस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन जणांसाठी
  1. 1 चमचाअद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट
  2. 2 टीस्पूनजीरे
  3. 2 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 2 वाटीस्वच्छ धुतलेले फ्रेश मटार
  6. 2उकडलेले बटाटे

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    फ्रेश मटार स्वच्छ धुऊन घ्या, बटाटे स्वच्छ धुऊन साल काढून घ्या. कुकर मध्ये चांगले वाफवून घ्या.

  2. 2

    मटार बटाटे स्मॅश करून घ्या. त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाका, त्यानंतर मीठ जीरे पूड हळद पावडर घाला.

  3. 3

    छोटे छोटे चपटे बॉल बनवून घ्या. पॅनवर थोडेसे तेल घालून दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करा. गोल्डन होऊपर्यंत फ्राय करा.

  4. 4

    पॅटीस तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
स्नेहा अमित शर्मा
रोजी
नासिक

Similar Recipes