सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)

Archana bangare
Archana bangare @Archana2020

विंटर स्पेशल रेसिपीज.
#EB3
#W3

सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)

विंटर स्पेशल रेसिपीज.
#EB3
#W3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 45 ग्रामसोया वडी
  2. आलं लसूण पेस्ट
  3. 2मोठे कांदे
  4. सुके खोबरे
  5. 2 टेबलस्पूनधणे, जीरे पूड
  6. 2 टेबलस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. फोडणीसाठी तेल
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. 1टोमॅटो
  12. 1 टीस्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    सोयाबीन वडी गरम पाण्यात उकळून पाणी पिळून घ्यावे.कांदा, खोबरे भाजून पेस्ट करून घ्यावी.आल लसूण पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    भांड्यात तेल गरम करून जीरे मोहरी घालून मसाला पेस्ट घालावी.

  3. 3

    तिखट, मीठ, टोमॅटो घालावा.तेल सुटले की सोयाबीन वडी घालून मुरु द्यावी.गरजे नुसार रस्सा ठेवावा.गरम मसाला व कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana bangare
Archana bangare @Archana2020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes