सोयाबीन मसाला भाजी (soyabean masala bhaji recipe in marathi)

कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं.
सोयाबीन मसाला भाजी (soyabean masala bhaji recipe in marathi)
कडधान्य, पालेभाज्या, डाळी यांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक फायदे साऱ्यांनाच ठाऊक आहेत. परंतु, सोयाबीन हादेखील असाच एक पदार्थ असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक शाकाहारी लोकं सोयाबीनची भाजी आवडीने खातात. तर, महिलादेखील गहू किंवा अन्य धान्यांमध्ये सोयाबीन टाकून त्याचं पीठ करुन आणतात. सोयाबीनच्या सेवनाने अनेक शारीरिक व्याधी दूर होत असल्याचं म्हटलं जातं.
कुकिंग सूचना
- 1
सोयाबीन गरम पाण्यात भिजत घालून ठेवा. छान भिजल्यावर हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाका.
- 2
कढईत तेल गरम करून त्यात जीरे,मोहरी, हिंग यांची खमंग फोडणी करा. नंतर त्यात आलंलसूण पेस्ट, टोमॅटो घालून छान परतून घ्या.
- 3
नंतर त्यात वरील सर्व मसाले घालून छान परतून घ्या. नंतर त्यात वाटण,मीठ घालून परतून घ्या.
- 4
नंतर त्यात सोयाबीन आणि थोडे पाणी घालून भाजी छान शिजू द्यावी. व शेवटी कोथिंबीर घालावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सोयाबीन ग्रेव्हीभाजी (soyabean gravy bhaji recipe in marathi)
#EB3#W3#इ बुक रेसिपी चॅलेंजसोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांच्या कमजोरीपासून आराम मिळतो.सोयाबीन हे स्वयंपाकघरातील भाजीपाला व फळभाज्या; यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भारतीय पाककृतीमध्ये सोयाबीनचे स्थान; हजारो वर्षापासून टिकूण आहे. सोयाबीन आणि त्याचे पदार्थ विशेषत: शाकाहारी आहार घेत असलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत; हे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या आधारे स्पष्ट होते. सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फायबर असते; सोयाबीनचे पदार्थ तयार करण्यास वेळही कमी लागतो Sapna Sawaji -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 घरामध्ये भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी सोयाबीनची भाजी बनवायला येते सोयाबीन ची भाजी झटपट बनते Supriya Devkar -
मसाला सोयाबीन भाजी (masala soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3या विक साठी केली आहे मसाला सोयाबीन भाजी... मस्त ग्रेव्ही असलेली टेस्टी भाजी छान लागते... Shital Ingale Pardhe -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3 चिकन सारखी चव अहा... आणी जर तुम्ही चिकन खात नसाल तर काही हरकत नाही पण सोयाबीन ची भाजी नक्की बिनधास्त खा आणी तेही थंडीच्या दिवसात...अप्रतिम..😋 SONALI SURYAWANSHI -
मसाला सोयाबीन (masala soyabean recipe in marathi)
सोयाबीन नियमित खाण्याने हाई ब्लड प्रेशर ची समस्या वर नियंत्रण ठेवू शकतो.तसेच हृदय रोगा वर सुद्धा चांगले गुणकारी आहेत. Shilpa Gamre Joshi -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#EB3#w3व्हेज रेसिपी मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स असलेल्या सोयाबीनचे आपण वेगवेगळे पदार्थ करतो . उदाहरणार्थ सोयाबीन चीली,कबाब,खिमा,पराठे आज मी असाच एक भाजीचा प्रकार करणार आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB3#W3 Archana bangare -
सोयाबीन भाजी (soybean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3सोयाबीन हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीन चा खजिना आहे. याची टेस्ट खूपच भारी लागते खूप साऱ्या लोकांना याची टेस्ट मटणाचा जवळ जाणारी वाटते. परंतु खूपच कमी वेळात ही भाजी तयार होते .चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
सोयाबीन वडीची भाजी (soyabean vadichi bhaji recipe in marathi)
#EB3 #W3#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 3#सोयाबीन भाजी😋😋😋 Madhuri Watekar -
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी (Batata Soyabean Vadi Rassa Bhaji Recipe In Marathi)
बटाटा सोयाबीन वडी ची झणझणीत रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1हॉटेल कल्चर वाढले तसे शाकाहारी पदार्थांच्याही मेन्यू लिस्टमध्ये खवय्यांसाठी भरपूर ऑप्शन्स तयार झाले. या ऑप्शन्सवरही मात करीत झणझणीत स्वादामुळे शेवभाजी अनेक खवय्यांचा वीक पॉईंट बनली आहे...😊चला तर मग पाहूयात शेवभाजी ..😊 Deepti Padiyar -
चमचमीत सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
#gp सोयाबीन हि भाजी पौष्टिक तर आहेच पण भाजीला काहीच नसते तेव्हा बेस्ट ऑप्शन असते. Reshma Sachin Durgude -
-
-
-
खमंग डाळमेथी तडका (dal methi tadka recipe in marathi)
#GA4#week19Keyword - Methiथंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात.यात मेथी एक खास पालेभाजी आहे.यात अनेक फायदे लपले आहेत.थंडीच्या दिवसातमधे मेथी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथीपासून अनेक पदार्थ बनवले जातात.मेथीच्या पराठ्यापासून ते भाजीपर्यंत.असाच एक मेथीपासून माझा आवडता पदार्थ मी ,बनवला आहे.चला तर ,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन मसाला (soybean masala recipe in marathi)
#EB3#wk3#सोयाबीनभाजीसोयाबीन खाण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका मिळू शकते. सोयाबीनमध्ये प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चमचमीत सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3#week3#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "चमचमीत सोयाबीन भाजी" लता धानापुने -
सोयाबीन भाजी (soyabean bhaji recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
पौष्टिक कंटोळी /कर्टुल्याची भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#msr#रानभाजी रेसिपीज.पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते.कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. कंटोळी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते.चला तर मग पाहूयात , पौष्टिक कंटोळीची भाजी ...😊 Deepti Padiyar -
कणीक सोयाबीन उकडपेंडी (kanik soyabean ukadpendi recipe in marathi)
#KS3 #विदर्भ_रेसिपीज...#कणीक_सोयाबीन_उकडपेंडी.. कणीक सोयाबीन उकडपेंडी हा नाश्त्याचा दमदमीत प्रकार..कणकेची उकडपेंडी हा प्रकार पहिल्यांदा मी इंदूरला खाल्ला..मी माझ्या मामेसासूबाईंकडे म्हणजेच मिस्टरांच्या आजोळी गेले होते ..तेव्हां या पदार्थाची प्रथमच चव घेतली..खूप खमंग, चमचमीत अशी उकडपेंडी मला खूपच आवडली..आणि मग तेव्हांपासून अधूनमधून माझ्या किचन मध्येही ही रेसिपी आवर्जून उपस्थित राहू लागली.. या रेसिपीला अधिक पौष्टिक,protein rich करण्यासाठी सोयाबीन पीठ घातलेली कणिक घेतली आहे..चला तर मग या सुटसुटीत रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
झटपट सोयाबीनची सुकी भाजी (soyabean sukhi bhaji recipe in marathi)
सोयाबीन मध्ये खूप सारे प्रोटिन्स असतात आणि घरात कोणती भाजी नसेल तर पटकन बनणारी भाजी आहे. Purva Prasad Thosar -
सोयाबीन मसाला
#लॉकडाऊन_रेसिपीकोरोना लॉक डाऊन मध्ये भाज्यांची चणचण, मग घरात असलेल्या सोयाबीन पासून भाजी बनवली. मुलाला खूप आवडते. Minal Kudu -
-
सोयाबीन वडी ची भlजी (Soyabean vadi chi bhaji recipe in marathi)
#EB3#W3#winter special#सोयबींची भlजी Varsha Narayankar -
टोमॅटो सोयाबीन राईस (tomato soyabean rice recipe in marathi)
#ccsKey word Rice गरमागरम राईस खाण्याची इच्छा झाली आणि घरी भरपूर टोमॅटो असतील तर टोमॅटो वापरून त्यात सोयाबीन घालून हा राईस नक्की करून बघा... Aparna Nilesh -
-
-
वांग सोयाबीन रस्सा भाजी
#lockdownrecipe day 17आज थोडी वांगी होती त्यात जरासे सोयाबीन घालून रस्सा भाजी बनवली. Ujwala Rangnekar -
सोयाबीन उसळ (soyabean usal recipe in marathi)
#EB3#W3सोयाबीन मधे भरपुर प्रमाणात प्रोटीन असतं,जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत.चला तर पाहुया याची सोयाबीन उसळ रेसिपी...,,आपण ही उसळ भाकरी,चपाती,परोठा कशाही सोबत खाउ शकता. Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या