मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#MLR
मार्च लंच स्पेशल रेसिपीज
मुंग वडी ची भाजी (Moong vadi chi bhaji recipe in marathi)
#MLR
मार्च लंच स्पेशल रेसिपीज
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मुगाची वडी तेलात तळून घेऊ आता तेल गरम झाल्या की बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर फोडणी देऊन बारीक केलेले वागे घालून घ्या आता यात आलेलसूण पेस्ट घालून छान परतून घ्यावे.
- 2
वांगे आले-लसूण पेस्ट मध्ये हे होऊ द्यायचे आहे. थोड्यावेळात तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून छान परतून घ्यावे आता तळलेली मुंगाची वडी पण घालून घेऊ आणि झाकून शिजू द्यायची आहे.
- 3
आता अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा वडी शिजू द्यायची आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालून घ्या, गरमागरम मार्च लंच स्पेशल मुंगा वळीची भाजी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
चुबुक वडी (Chubuk vadi recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#चुबुक वडी (चुनवड्या) Madhuri Watekar -
अख्ख्या कांद्याची भाजी (Aakkha kandyachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
-
गोबीची भाजी(Gobichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेंज😋😋#गोबीची भाजी🤤🤤 Madhuri Watekar -
मेथीची भाजी (Methichi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेज#मेथीची भाजी 😋😋 Madhuri Watekar -
सोयाबीन वडी भाजी (soyabean vadi bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज.#EB3#W3 Archana bangare -
-
-
मालवणी आळू वडी (Malvani alu wadi recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजजेवणात चटणी कोशिंबीर बरोबर तळण हे हवेच. म्हणून ही नेहमीपेक्षा वेगळी अळू वडी. Sumedha Joshi -
-
फणसाची भाजी (Fansachi bhaji recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज चॅलेजउन्हाळ्यात फणसाचे भरपूर प्रमाणात असतात फणसाची लोणचं बनवितो मी आज फणसाची भाजी बनवण्याचा बेत केला.😋😋😋#फणसाची भाजी Madhuri Watekar -
नागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी (घड फेर) (Nagpur special sundari recipe in marathi)
#MLRनागपुर स्पेशल झणझणीत सुंदरी Mamta Bhandakkar -
गाजर, बीट टोमॅटो सुप (Gajar beet tomato soup recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीज Sumedha Joshi -
-
-
-
वाग्याची सुकी भाजी (Vangyachi sukhi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#वाग्याचीभाजी Sushma pedgaonkar -
वडी पापड ची भाजी (vadi papad bhaji recipe in marathi)
# पश्चिम# राजस्थानइन्स्टंट झटपट होणारी रेसिपी आहे आज मी तुम्हाला जैन पद्धतीने भाजी बनवली आहे अजिबात येतात कांदा-लसूण चा वापर केलेला नाहीये . Gital Haria -
-
-
नागपुर स्पेशल वडी वांग्याची भाजी (vadi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks3#विदर्भनागपुर स्पेशल वडी वांग्या ची भाजीउन्हाळा आला की उन्हाळात मूग डाळीची वडी उडदाची वडी आणि पापड, कुरडया ,शेवया, सरगुंडे असं वर्षभरासाठी साठवून ठेवतो उन्हाळ्यात भाजीचा खूप विचार येतो ,आणि तेव्हा हे वड्या ची भाजी नागपूरला खरोखरी असते, नागपूरला लग्नात पण हळदीचा जेवणाला वडी वांग्याची भाजी असते, चला बघूया वडी वांग्याची भाजी ची रेसिपी Mamta Bhandakkar -
सोयाबीन वडी ची भlजी (Soyabean vadi chi bhaji recipe in marathi)
#EB3#W3#winter special#सोयबींची भlजी Varsha Narayankar -
-
-
तोंडले मसाले भात (Tondale masala bhat recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजलग्नाच्या पंगतीत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Sumedha Joshi -
-
-
मेथी भाजी (Methi bhaji recipe in marathi)
#MLRमार्च लंच रेसिपी चॅलेंज#मेथीभाजीकमी वेळात तयार होणारी मेथीची मूग डाळ घालून भाजी Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16094400
टिप्पण्या