तंदुरी रोटी रेसपी (Tandoori roti recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
दोन मेजरींग कप गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि थोड दुध मिक्स करून छान पीठ मळून घेतले आणि त्याचा डो तयार करून रेस्ट करायला सोडून दिला रेस्ट करायला दोन मिनिटं सोडून दिलं पाच मिनिटं सोडून दिला आणि झाकून ठेवले नंतर पुन्हा त्या गोळ्या ला तेल लावून मळून घेतलं छान मऊसूत मळून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले
- 2
नंतर पोळपाटावर त्याची पोळी लाटून घेतली ओव्हल आकरची पोळी लाटून घेतली एका साईडला पाण्याचा हात लावून घेतला गॅस सुरू करून ग्यास वर तवा ठेवला व पाणी लावलेला भाग तव्यावर चिटकवून घेतला नंतर त वा उलटा करून गॅसवर तंदूर रोटी शेकून घेतली
- 3
दोन्ही साईड ने पोळी छान भाजून घेतली सर्व पोळ्या तयार करून घेतल्या सर्व तंदूर रोटी तयार करून घेतली गॅस सुरू करून एका प्यान मध्ये तेल गरम केलं व त्यात लसन सुद्धा गरम तेलात टाकला
- 4
व सर्व तंदुरी रोटीना वरून गार्लिक आणि तेल लावण्यात आलं व गरमागरम गार्लिक तंदुरी रोटी आणि खुर मटण सर्व्ह केलं
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #Week12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week12#तंदुरी रोटी😋😋 Madhuri Watekar -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
EB12W12कोणत्याही पंजाबी भाजी सोबत तंदुरी रोटी हवीच त्या शिवाय मजा नाही kavita arekar -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल मध्ये आपण तंदुरी रोटी खातो तशी तंदुरी रोटी घरच्या घरी बनवु या Sushama Potdar -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटर गार्लिक तंदुरी रोटी (butter garlic tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12"बटर गार्लिक तंदुरी रोटी" Shital Siddhesh Raut -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12.... आज बनविलेली तंदुरी रोटी... गॅस वर, व्हेज मराठा सोबत... Varsha Ingole Bele -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12या विक मधील तंदुरी रोटी...ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.गरमा गरम छान लागते... Shital Ingale Pardhe -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12घरी जेवणासाठी हॉटेल सारखी तंदुरी वा काय मस्त.:-) Anjita Mahajan -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#तंदूरी रोटीतंदुरी रोटी ही कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीबरोबर खूप सुंदर लागते.हॉटेलमध्ये मिळते तशीच तंदुरी रोटी तुम्ही घरच्या घरी तव्यावर सुद्धा बनवू शकता. Poonam Pandav -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #week12विंटर स्पेशल रेसिपीज #Ebook Sumedha Joshi -
तंदुरी गार्लिक रोटी (tandoori garlic roti recipe in marathi)
#EB12 #W12हाॅटेल मध्ये जेवणात रोटी घेतली जाते. हि रोटी मैद्यापासून बनवलेली असते. आज आपण गव्हाच्या पिठापासून हि रोटी बनवणार आहोत. चला तर मग बनवूयात तंदुरी गार्लिक रोटी. Supriya Devkar -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB१२ #W१२ मि तंदुरी रोटी घवहाच पीठ घेऊन मातीच्या तव्यात बनवली आहे. Varsha S M -
तंदूरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेज..#तंदूरी_रोटी आपल्याला नेहमीच लग्नांमध्ये ,पार्टीजमध्ये, हॉटेलमध्ये तंदुरी रोटी मेन्यूमध्ये सर्वात फेव्हरेट डिश दिसून येते .आपल्या भारतीय खाद्यसंस्कृती पोळी, पराठा ,नान, रुमाली रोटी ,मिस्सी रोटी ,तंदुरी रोटी ,भाकरी असे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या साहित्य पासून तयार करतात. खरंतर नान आणि तंदुरी रोटी तयार करण्यासाठी तंदूर चा वापर केला जातो .हा तंदूर म्हणजे एक मोठा मातीचा ओवन सारखाच असतो. खरंतर रोटी, पोळी याशिवाय आपले भारतीयांचे जेवण अधुरेच आहे.. ही रोटी कोणी गव्हापासून, कोणी मैद्यापासून ,कोणी बाजरीपासून , कोणी ज्वारीपासून. कोणी ओट्स पासून आपापल्या आवडीनुसार करतात.. बटर लावलेली गरमागरम तंदुरी रोटी आपल्या आवडत्या भाजीबरोबर खाणे किंवा नुसतीच खाणे हे माझ्यासाठी केवळ सुखच सुख आहे. साधारणपणे ढाब्यांमध्ये मिळणारी रोटी ही मैद्यापासून केली जाते आणि थंड झाल्यावर खूप चिवट होते .परंतु आज आपण बिना तंदूर ची तव्यावर तयार होणारी गव्हापासून तयार होणारी तंदुरी रोटी कशी तयार करायची ते बघू या..ही तंदुरी रोटी कणके पासून तयार केली असल्यामुळे गार झाल्यावर देखील चिवट होत नाही..चला तर मग घरच्या घरीच खमंग अशा तंदूरी रोटीचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week19#तंदुरीबटररोटी#तंदुरीगोल्डन एप्परण 4 च्या पझल मध्ये तंदूर हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. तंदुरी रोटी म्हटली म्हणजे फक्त धाबा ,रेस्टॉरंट, हॉटेल डोक्यात येतात जेव्हा आपण रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो . मेनू कार्ड मध्ये आपण भाज्यांचा सिलेक्ट करायला खूप वेळ घेतो पण न बघता रोटी ही आपली डिसाईड असते सगळ्याची आवडती ही तंदुरी रोटी पहिलेच हीची ऑर्डर जाते . बाहेर जेवायला जायचे म्हणजे तंदूर ही पहिली आवड सगळ्यांचे असते. कारण हा प्रकार घरात रोजच्या जेवणात मिळत नाही . पण कधीतरी घरच्या मेनू तही आपण बाहेर सारखी टेस्ट देऊ शकतो. तंदूर हे एका प्रकारचे स्टोव्ह असते ते एका टेंपरेचर वर चालते त्या टेंपरेचर मध्ये त्या वस्तू बनवल्या जातात. ही खूपच जुनी अशी पद्धत आहेआजही आपल्याला बघायला आणि त्यातल्या वस्तू खायला मिळतात. त्याचा टेस्टही खूप छान लागतोबऱ्याच वेळेस आपण असे म्हणतो प्रत्येकाच्या हाताची वस्तू चा टेस्ट हा असतो, पण मला तसे नाही वाटत मला असे वाटते ते त्याठिकाणची भांडी त्याठिकाणची बनवण्याची पद्धत त्यांची स्टोव्ह , हाय फ्लेमवर ते काम करतात हे त्या गोष्टींचा टेस्ट वर अवलंबून असते तेच त्या टेस्टवर आपल्याला मिळतोपण आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो घरी बनवण्याचा तसा प्रयत्नही केला आहे नक्कीच रेसिपी बघा नक्कीच घरी बनवू शकतो. तंदुरी बटर रोटी सोप्या पद्धतीने घरी बनु शकतो . Chetana Bhojak -
-
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (Gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
#EB12#week12 Varsha R Narayankar -
-
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#GA4 #week25 # तंदुरी रोटी # सहसा तंदुरी रोटी मैद्याची बनवतात .त्यामुळे थंड झाल्यावर खायला त्रास होतो. परंतु आज मी कणकेचा वापर करून तंदुरी रोटी बनवलेली आहे. त्यामुळे ती थंड झाल्यावर सुद्धा वातड होत नाही. मात्र ही रोटी गरम खाण्यातच मजा आहे. Varsha Ingole Bele -
तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 कोणत्याही पंजाबी भाजीबरोबर जोडीदार म्हणून तंदूरी रोटी येतेच. पण ती पौष्टिकही असावी असं वाटतं. म्हणून गव्हाचं पीठ वापरुन घरच्या घरी तव्यावर तंदूरी रोटी करायचा प्रयत्न केला आहे. Prachi Phadke Puranik -
तंदुरी रोटी (गव्हाच्या पिठाची) (tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12 ग्रेव्ही असलेल्या भाज्यांसोबत रेस्टॉरंट मधे हमखास आवडीने मागवली जाणारी तंदुरी रोटी.....पाहुया याची रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने....अगदी झटपट घरी करता येणारी.... Supriya Thengadi -
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
बटर गार्लिक तंदुरी रोटी (Butter garlic tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
बटरवाली तंदूरी रोटी (Butter tandoori roti recipe in marathi)
#EB12#week12#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजभारतीय जेवणात रोटीला ( चपाती) खूप महत्त्व आहे.भारतात रोटीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. विशेष म्हणजे रोट्या अनेक प्रकारे बनवल्या जातात. काहींना गव्हाची चपाती खायला आवडते तर काहींना बाजरीची भाकरी तर कोणाला मैदा आणि ओट्स रोट्या आवडतात. तर रोटी बनवण्याची पद्धत ही प्रांतागणिक बदलली जाते. काहींना तळलेली रोटी आवडते तर काहींना तंदूर रोटी आवडते. पंजाब मध्ये बनवली जाणारी तंदूर की रोटी बहुतेक ढाब्यांवर मिळते पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ढाबा स्टाईल तंदुरी रोटी घरी ही सहज बनवू शकता. चला तर मग बघुया सहज सोप्या पद्धतीची तंदूरी रोटी ची रेसिपी..... Vandana Shelar -
-
कढईतली तंदुरी रोटी (kadhai tandoori roti recipe in marathi)
#goldenapron3#week18#rotiह्या रोटी ची गोष्ट अगदी सोपी आहे। लोकडाऊन मध्ये चपाती केली, फुलके केले नान केले पण लेका ने तंदुरी रोटी मागितली। पण घरात तंदूर नाही म्हणून तंदुरी रोटी करायची कशी? माज बसळपण पंजाबी लोकान मध्ये गेलं। आई जिथे राहते तिठे 80 टक्के वस्ती म्हणजे पंजाबी। ती लोका स्वतः चा एक तंदूर बनवतात आणि नॉनव्हेज असला की दरेक जण आपल्या घरी तंदुरी रोटी कराहायचे। तसा तंदूर चा आकार कढई सारखा अर्थात कढई च कड म्हणजे तंदूर तेंव्हा मी कढई मध्ये तंदुरी रोटी try केली आणि अखेर जमली बुआ। Sarita Harpale -
-
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhachya pithache tandoori roti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rotiतंदूर न वापरता तवा वापरून खूप छान प्रकारे तेही घरच्या घरी हेल्दी अशी ही तंदुरी रोटी करता येते.Ragini Ronghe
-
ढाबा स्टाईल तंदूरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12विंटर स्पेशल रेसिपी काँटेस्ट Madhuri Shah -
गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी (gavhyachya pithachi tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12#komal_save Komal Jayadeep Save
More Recipes
टिप्पण्या