बटर गार्लिक तंदुरी रोटी (Butter garlic tandoori roti recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#EB12
#W12
#विंटर स्पेशल रेसिपी

बटर गार्लिक तंदुरी रोटी (Butter garlic tandoori roti recipe in marathi)

#EB12
#W12
#विंटर स्पेशल रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 कपदही
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/2 टीस्पूनसाखर
  5. मीठ चवीनुसार
  6. 5-6लसूण पाकळ्या
  7. 2 टीस्पूनतेल
  8. पीठ भिजवण्या साठी पाणी
  9. 2 टीस्पूनबटर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका वाट्यात किंवा परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ, साखर, दही, बेकिंग पावडर व थोडं तेल घालावे.पोळी ला जसे पीठ भिजवून घेतो तसे पीठ भिजवून घ्यावे. 30-45 मिनिटे पीठ मुरू द्यावे.

  2. 2

    एक सारखे गोळे करून पोळी लाटून घ्यावी. बारीक चिरलेला लसूण व थोडी कोथिंबीर लावून हलक्या हाताने लाटून घ्यावे.रोटी च्या खालच्या बाजूला पाणी लावून तव्यावर चिकटवावी.खालची बाजू मध्यम आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी.तवा उलटा करून गॅस च्या फ्लेम वर रोटी छान खरपूस भाजून घ्यावी. गरम रोटी वर मस्त बटर लावावे.मी मटर पनीर सोबत सर्व्ह केली आहे. पण कुठल्याही भाजी सोबत छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes