चिकन तंदूरी (Chicken tandoori recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808

चिकन तंदूरी (Chicken tandoori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 लोक
  1. 500 ग्रामचिकन
  2. 100 ग्राम दही
  3. 2 चमचे तंदूरी मसाला
  4. हळद, तिखट
  5. मीठ, बटर,लिंबू

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चिकन पीस धुवून घ्यायचे.

  2. 2

    मग सर्व मसाले तयार ठेवायचे. मग ते सर्व मिक्स करून त्यात चिकन चे पीस मिक्स करायचे.

  3. 3

    त्यावर लिंबू पिळून घ्यायचे मग 1 1/2 तास त्याला तसेच मुरवत ठेवायचे. मग गॅस पेटवून त्यावर जाळी ठेऊन त्यावर मुरलेले पीस ठेऊन शेकून घ्यायचे.

  4. 4

    अर्धवट शेकून मग ते कढई मध्ये घेऊन थोडेसे बटर टाकून परत व्यवस्थित शिजू द्यायचे

  5. 5

    मग डिश मध्ये सर्व करायचे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi0808
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes