साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 व्यक्तीसाठी
  1. 1 कपसाबु
  2. दिड लिटर म्हैशीचे दुध
  3. दिड कप साखर
  4. सजावटीसाठी सुकामेवा,केशर,वेलची

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा 2/3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत.
    आणि अर्धा लिटर दुधात भिजवुन ठेवावे. 3/4 तास भिजत घालावेत.

  2. 2

    साबुदाणा चांगला फुलून येतो.आता बाकीचे दुध उकळायला ठेवावे. दुध थोडे गाढा होत आला की यात,साबुदाणा घालावेत

  3. 3

    सुरुवातीला गॅस मोठा करून एक उकळी देऊन नंतर गॅस मंद आचेवर ठेऊन साबु शिजवावा.

  4. 4

    यातच सुकामेवा, वेलची,केशर घालावी. साबुदाणा थोडा शिजला की यात साखर घालावी.

  5. 5

    आता हि खीर मंद आचेवर शिजवावी. अधूनमधून हलवत रहावी. खिरीला रबडीसारखी दाटपणा आला की गॅस बंद करावा. हि खीर गरम / गार चांगली लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

Similar Recipes