स्ट्रीट स्टाईल बदाम मिल्कशेक (Street style badam milkshake recipe in marathi)

बदलत्या ऋतूमध्ये बदाम शेक पिण्याची गोष्टच काही और असते. बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच त्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. बदाम मेंदू तल्लख बनवतो.
तसं तर बदाम विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र बदाम शेक ही एक सोपी रेसिपी आहे. या स्वादिष्ट बदाम शेकमध्ये तुम्हाला विलायची, केशर आणि मलईची चव मिळेल.
पाहूयात रोडसाईडला मिळणारं बदाम मिल्कशेक.
स्ट्रीट स्टाईल बदाम मिल्कशेक (Street style badam milkshake recipe in marathi)
बदलत्या ऋतूमध्ये बदाम शेक पिण्याची गोष्टच काही और असते. बदाम खाणं आरोग्यासाठी चांगलं असतं. सोबतच त्यानं स्मरणशक्ती चांगली राहते. बदाम मेंदू तल्लख बनवतो.
तसं तर बदाम विविध पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र बदाम शेक ही एक सोपी रेसिपी आहे. या स्वादिष्ट बदाम शेकमध्ये तुम्हाला विलायची, केशर आणि मलईची चव मिळेल.
पाहूयात रोडसाईडला मिळणारं बदाम मिल्कशेक.
कुकिंग सूचना
- 1
ब्लेंडरमधे भिजवलेले बदाम आणि दूध घालून छान बारीक वाटून घ्या.
- 2
कढईत दूध गरम करण्यासाठी ठेऊन द्या. व एकीकडे १/२ दूधात कस्टर्ड पावडर घालून छान मिक्स करा.
- 3
दूधाचा छान उकळी आली की त्यात साखर घाला.
- 4
नंतर त्यात तयार पेस्ट घालून छान मिक्स करा.
- 5
मंद आचेवर एकसारखे ढवळावे.
- 6
नंतर तयार कस्टर्डचे मिश्रण घालावे. एकसारखे छान ढवळत रहावे. नाहीतर गुठळ्या होऊ शकतात.
- 7
मिश्रण थोडे दाटसर झाले की त्यात वेलचीपूड, केसर, सुकामेवा,टुटीफ्रुटी घालून छान मिक्स करावे. १० मि. आणखी शिजवून घ्यावे.
- 8
फ्रिजमध्ये थंड करुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्ट्राॅबेरी फ्लेवर काजू बदाम मिल्कशेक (strawberry kaju badam milkshake recipe in marathi)
#GA4 #Week4मिल्कशेक म्हणले की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही त्यातही स्ट्रॉबेरी फ्लेवर म्हणजे बऱ्याच लोकांच्या आवडीचा आणि त्यात काजू बदाम टाकले की तो अजूनच हेल्दी होतो. Shubhangi Dudhal-Pharande -
-
शहाळे बदाम मिल्कशेक (shahale badam milkshake recipe in marathi)
#goldenapron3 22nd week Almond ह्या की वर्ड साठी बदाम आणि शहाळे घालून मिल्कशेक केला आहे. माझ्या मुलीला खूप आवडतो. Preeti V. Salvi -
मैंगो केसर बदाम पिस्ता शेक (mango milkshake recipe in marathi)
# मैंगो केसर बदाम पिस्ता शेकघरातल्या साहित्यात बनवले अनुभव केसर मुळे खूप छान फ्लेवर यतो # मैंगो केसर बदाम पिस्ता शेक Sonal yogesh Shimpi -
बदाम मिल्कशेक (badam milshake recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा नववा दिवस आणि कीवर्ड आहे 'दूध'. तर या किवर्ड मधून मी उपवासाठी 'बदाम मिल्कशेक ' बनविले आहे.🥰 तर बघूया ही प्रोटीनयुक्त "बदाम मिल्कशेक" रेसिपी😊 Manisha Satish Dubal -
#बदाम-पीस्ता मिल्क शेक (badam pista milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी बदाम-पीस्ता मिल्क शेक बनवला आहे. Ashwinee Vaidya -
टरबुज बदाम मिल्क शेक (Tarbuj badam milkshake recipe in marathi)
#सिजन ची रेसिपी उन्हाळ्याच्या सिजनमध्ये मार्केट मध्ये टरबुजे दिसायला लागली आहेत चला तर टरबुज बदाम मिल्क शेक करा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
बदाम खजूर मिल्क शेक (Badam Khajoor Milkshake Recipe In Marathi)
#बदाम खजूर मिल्क शेक Varsha Deshpande -
बादाम मिल्कशेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#Milkshake दिवसाची सुरुवात ही लहान मुलांची दूध पिण्यापासून होत असते .आणि दुधातल्या विटामिन ,प्रोटीन सोबतच मुलांना अधिक पोषक तत्वे कशातून मिळते ,याचा नेहमीच विचार पालकांना येत असतो. त्यासाठी नेहमीच नवनवीन एक्सपेरीमेंट्स मुलांच्या आरोग्याला लक्षात ठेवून आपण सर्वच पालक करीत असतो. आणि दुधासोबत देखील बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रूट मिक्स करून मिल्क शेक तयार करीत असतात आज मी येथे बादाम मिल्क शेक तयार केलेले आहे त्याची कृती पुढीलप्रमाणे.... Monali Modak -
-
मिक्स फ्रुट मिल्क शेक (mix fruit milkshake recipe in marathi)
मिक्स फ्रुट मिल्क शेक रेसिपी तुम्ही पण करून बघा... Rashmi Joshi -
वॉटरमेलन मिल्कशेक (Watermelon milkshake recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये खाण्याच्या पदार्था सोबतच विविध थंडगार पेय आपले लक्ष तर वेधून घेतात पण कडाक्याच्या उन्हण्यात थंडगार पेय प्पिऊन तहानही भागते आणि पोटही भरतं. सीजनल फळांपैकी उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारे फळ म्हणजे कलिंगड ..फ्रूट प्लेट मध्ये स्थान रोवून आहे पण थंडगार कलिंगड ज्यूस आणि मिल्कशेक सुद्धा आहेतच की...दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम🍉😋😋 Preeti V. Salvi -
पपीता मिल्क शेक (papita milkshak recipe in marathi)
#GA4 #week4#week4 पपीता मिल्क शेकपपई ही डोळ्यांसाठी अतिशय चांगली असते , त्याचा पानांचा रस प्लेटलेस कमी झाल्यावर खूप उपयोग होतो , लहान मुल पपई खात नसतील तर मिल्क शेक हा उत्तम उपाय आहेचला तर झटपट होणारी रेसिपी बघु या Anita Desai -
चिकू मिल्कशेक (Chikoo milk shake recipe in marathi)
#EB16#week16#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "चिकू मिल्कशेक"काजू,बदाम, खजूर घातल्याने खुप छान, मस्तच, टेस्टी,क्रिमी चिकू मिल्कशेक होतो. लता धानापुने -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
केशर बदाम मिल्क मसाला पावडर (milk masala powder recipe in marathi)
#milkmasalaकोजागिरी स्पेशल दूध मसालाआपण ही केशर बदाम मिल्क मसाला पावडर फ्रीजमध्ये 4-6 महिने ठेवून वापरू शकता. जेव्हाही तुम्हाला मसाला दूध प्यावे असे वाटेल तेव्हा फक्त एका ग्लासमध्ये दोन चमचे मसाला पावडर टाका आणि मसाला दुधाचा आनंद घ्या. याचबरोबर कुल्फी, खीर, आइस्क्रीम इत्यादी बनवण्यासाठी तुम्ही आरोग्यासाठी उत्तम अशी ही केशर बदाम मिल्क मसाला पावडर देखील वापरू शकता. Shital Muranjan -
थीक चाॅकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#CDYमाझ्या दोन्ही मुलांचं आवडतं चाॅकलेट मिल्कशेक ....😊चाॅकलेट आणि आईस्क्रीमचं जबरदस्त काॅम्बीनेशन ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बदाम केसर श्रीखंड (badam kesar shrikhand recipe in marathi)
#gp #गूडीपाढवा स्पेशल ..होळीला पूळण पोळी झाली की बहूतेक ठीकाणी गूडीपाडव्याला श्रीखंड ,आमरस ,पूरी हा बेत असतो ....श्रीखंड बनवतांना त्याचा एक बेस बनवला की अनेक फ्लेवर मधे श्रीखंड बनवल जात ...मँगो फ्लेमवर ,सीताफळ फ्लेवर ,रताळी ,केशर पिस्ता, बदाम केशर अनेक प्रकारे ....मी बनवलेल श्रीखंड घरी बांधलेल्या गोड दह्याचा चक्का याचे आहे... Varsha Deshpande -
बादाम मिल्क शेक (badam milkshake recipe in marathi)
#GA4#week4#shake#..आपल्या cookpad वर शेक ही किवर्ड use करून मी आज बादाम मिल्क शेक बनविला,,,,,, घरी 1 लिटर दूध पण शिल्लक होते तर काय कराव म्हंटले मग मनात आलं की चला आज बादाम मिल्क शेकच बनुया,,, तर चला बघुयात कशाप्रकारे मी आज शेक तयार केला Vaishu Gabhole -
-
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
खरबूज पुदिना मिल्कशेक (kharbuj pudina milkshake recipe in marathi)
#मिल्कशेक # उन्हं वाढायला लागली की थंडगार पेय पिण्याची इच्छा होते. अशावेळी या दिवसात मिळणाऱ्या, वेगवेगळ्या फळांचे, रस, मिल्कशेक बनविल्या जातात. मी ही आज असेच, खरबूज मिल्कशेक तयार केले. सोबत चवीसाठी पुदिन्याचा वापर केला.. छान चव येते त्याने मिल्कशेक ला.. Varsha Ingole Bele -
मस्कमेलन सब्जा मिल्कशेक (Muskmelon Sabza Milkshake Recipe In Marathi)
#MDR...माझ्या आईला नेहमीच टरबूज आणि खरबूज यामध्ये खरबूज आवडते. ती टरबूज कधीच खात नाही . म्हणून तिला आवडणाऱ्या खरबुजाचे सब्जा घालून मिल्कशेक बनवले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देण्यासाठी उपयोगी पडते. तेव्हा बघूया झटपट होणारे मस्क मेलंन सब्जा मिल्कशेक... हे तिच्यासाठी... Varsha Ingole Bele -
बदाम मिल्क शेक (badam milk shake recipe in marathi)
#Immunityबिना साखरेचा हेल्दी असा इम्युनिटी बूस्टर बदाम मिल्क शेक मी आज दाखवणार आहे Smita Kiran Patil -
केशर बदाम खीर (keshar badam kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3या वेळी गुरुपौर्णिमे निमित्त केली होती केशर बदाम खीर. पौष्टीक आणि झटपट. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
बटरस्कॉच बदाम थंडाई (butterscotch badam thandai recipe in marathi)
#hr होळी म्हटली की थंडाई आलीच....हा खाद्य पदार्थ आमच्याकडे तसा बनवला जात नाही.. आज पहिल्यांदा बनवला आणि मिस्टरना आणि मुलीला खुप आवडला.Wish you all a very happy Holi 🎉🎉 Vaishali Dipak Patil -
कस्टर्ड हलवा (custard halwa recipe in marathi)
#हलवामला वेगवेगळ्या पद्धतीने हलवा बनवायला खूप आवडते. अशीच एक मनात साकारलेली नाविन्यपूर्ण हलव्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करते आहे. सरिता बुरडे -
More Recipes
टिप्पण्या