मुग डाळ आणि चना डाळ वडया /सांडगे (Moong Dal Chana Dal Sandge Recipe In Marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

ही उन्हाळी वाळवन रेसिपी आहे एकदा करून ठेवल्या तरी वष॔भर खाऊ शकतो

मुग डाळ आणि चना डाळ वडया /सांडगे (Moong Dal Chana Dal Sandge Recipe In Marathi)

ही उन्हाळी वाळवन रेसिपी आहे एकदा करून ठेवल्या तरी वष॔भर खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 ते  4 जनांना
  1. 5 वाट्यामुग डाळ
  2. 1 वाटीचना डाळ
  3. 2 चमचेकसुरी मेथी
  4. 1 चमचाआल लसुण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    2 तासांसाठी दोन्ही डाळी भिजत घालाव्यात

  2. 2

    भिजल्यानंतर पाणी काढून मिक्सर मधून बारीक करावे

  3. 3

    मिश्रणातआलं लसुण पेस्ट आणि कसुरी मेथी घालून एकत्र करावे

  4. 4

    छोटया छोट्या वडया कराव्यात

  5. 5

    ऊन्हात 2 दिवस वाळवयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes