डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले ..
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले ..
कुकिंग सूचना
- 1
चना डाळ ३/४ तास भिजवून ठेवा.
- 2
त्यात ले पाणी काढून घ्या..मग त्या मध्यें मिरची आले लसूण मीठ घालून वाटून घ्या.
- 3
कांदा कापून घा..बारीक...मग त्या वाटलेल्या डाळी मध्ये मिक्स करा. आणि कोथंबिर पण घाला.
- 4
एक कढई घ्या..त्या मध्ये तेल टाका..तेल गरम झाले की छोटे छोटे गोळे तळायला घाला..गोल्डन ब्राऊन होऊ पर्यंत तळा..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे.. Kavita basutkar -
चना डाळ भजी (Chana Dal Bhajji Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चनाडाळरेसिपीखुपच खुसखुशीत होतात ही भजी .तुम्ही यात कांदा लसूण घालून बनवू शकता मी श्रावण असल्याने घातली नाहीत. Jyoti Chandratre -
मुग डाळीचे भजी (mugh daliche bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी... कुरकुरीत मूग डाळीची भजी पावसाळ्यामध्ये भजी खायची काही मजाच वेगळी असते. Jaishri hate -
मूगदाळ व चना डाळ वडे (Moongdal Chanadal Vade Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशल मूगदाळ व चना डाळ वडे Savita Totare Metrewar -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी 4 कांदा भजी म्हणलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटत..आपण नेहमीच कांदा भजी करतो, पण ही थोडीशी वेगळी आहेत....पाणी न वापरता केलेली कांदा भजी...चला तर पाहूया कशी करायची कांदा भजी... Mansi Patwari -
मुगडाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapमराठवाडा स्पेशल मुगडाळ वडे आणि भजी मस्त कुरकुरीत आणि झणझणीत पण असतात. Supriya Devkar -
चना डाळ वडा
#ब्रेकफास्टचना डाळ प्रथिनांचा मुख्य स्त्रोत! भिजवलेल्या डाळीचा झुणका,दिंड, फूनके,परतलेली डाळ असे अनेक प्रकार प्रचलित आहेत . त्यापैकीच वडा एक. टेस्टी टेस्टी! Spruha Bari -
चना डाळ कारले रेसिपी (chana dal karle recipe in marathi)
कारले हे चना डाळ सोबत केले तर बिल्कुलही कडु होत नाही आणि भाजी पण छान होते Prabha Shambharkar -
मूग डाळ भजी (moong dal bhaji recipe in marathi)
#cooksnapनीलम जाधव हिची मूग डाळ भजीची रेसिपी मी कूकस्नॅप केली.😊भजी छान कुरकुरीत आणि टेस्टी झाली. Sanskruti Gaonkar -
चणाडाळ भजी (chana dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतपावसाळा आणि भजी हे कॉम्बिनेशन एकदम भारीच,पावसाळ्यात भजी खाण्याचा आनंद काही वेगळंच,सतत पडणारा रिमझिम पाऊस आणि गरमा गरम भजी चा कुठून तरी येणारा वास मग काय बास भजी बनवायचीच मग ती कसलीही असो पावसात भजी ही झालीच पाहिजे,तसेही भजीचे सगळे प्रकार हे पावसातच जास्त बनतात मग बघूया चणाडाळीची भजी ची पाककृती. Shilpa Wani -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
#cooksnap#Sonal Isal Kolheतडका डाळ भाजीभाजी करायची पण कोणती करायची हे सुचत नव्हते. त्यातल्या त्यात काही विशेष करायचे म्हणजे बाहेर जावे लागणार.. आणि ते शक्य नव्हते कारण एरिया सील. त्यामुळे करायचे काय.. आणि तेही आपल्या कडे जे सामग्री असेल त्यातच.. मग ठरवले आणि आपल्याच ग्रुप मधील मैत्रीण सोनल हिची रेसिपी तडका डाळ भाजी करून बघायची तिच्याच पध्दतीने पण थोडा बद्दल करून.... 💕 Vasudha Gudhe -
चना डाळ आमटी (chana daal amti recipe in marathi)
ही रेसीपी माझ्या सासुबाई ने मला शिकविली. आमटी ही त्यांची आवडती डिश होती. Dr.HimaniKodape -
मुग डाळ भजी आणि ग्रीन चटणी (moong dal bhaji ani green chutney recipe in marathi)
पावसाळा आला की सगळ्यांना भजी खायची इच्छा होते आपण नेहमी कांदा किंवा बटाट्याची भजी बनवतो पण आज तुमच्यासाठी मी स्पेशल मूग डाळ भजीची रेसिपी घेऊन येत आहे तुम्ही सुद्धा हे आपल्या घरी करून पहा... ही रेसिपी ग्रीन चटणी सोबत खूप सुंदर लागते म्हणून मी ग्रीन चटणी ची रेसिपी सुद्धा या रेसिपी मध्ये तुमच्या सोबत शेअर करते आहे... हॅपी मोन्सून!!! Prachi Pal -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
पनीर कोफ्ता करी (paneer kofta curry recipe in marathi)
#कोप्ता. पनीर आणले होते घरी. ते त्याचे कोप्ता करायचे ठरवले..आणि खूप च छान झाले एकदम सॉफ्ट . Kavita basutkar -
-
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
-
पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो.पण भजी बनवीण्यासाठी एक पदार्थ मात्र कायम कॉमन असतो , तो म्हणजे बेसन . म्हणून काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि चविष्ट भजी करायची म्हणून मी मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांची भजी बनवली आहेत . तर चला आपण कृती पाहू या... Preeti Patil -
केवटी डाळ (keoti dal recipe in marathi)
#केवटी डाळ महनजे सगळ्या डाळी एकत्र करून फोडणीची डाळ बनवली की ती केवटी डाळ,ही डाळ प्रोटीनयुक्त पौष्टीक अशी थंडीच्या दिवसात बनवली च पाहिजे. Varsha S M -
चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे Roshni Moundekar Khapre -
डाळ कांदा(dal kanda recipe in marathi)
#कुकस्नॅप ,,,,,,मी समिधा पटाडे ताई यांची रेड डाळ कांदा ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे. या रेसिपीमधे थोडसं वेरिएशन केले आहे समिधा ताई याची रेसिपी मला दिसली आणि मी ती केली आणि सगळ्यांना फार आवडली. झणझणीत चमचमीत असा डाळ कांदा हा डाळ कांदा करताना मला खूप मज्जा आली नागपुरी स्पेशल डाळ कांदा म्हणता म्हणता नीच माझ्या तोंडाला पाणी सुटत होते एवढा छान लागतो Jyotshna Vishal Khadatkar -
डाळ -आंबा चटणी (dal amba chutney recipe in marathi)
# हरबरा डाळ व हिरवी कच्ची कैरी याची चटणी करावी व खावी अशी इच्छा झाली.चला तर मग करू या डाळ -आंबा चटणी. Dilip Bele -
-
वऱ्हाडी डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf#वर्हाडी डाळ वांगआमच्या कडे डाळ वांग सर्वांना खूप आवडते मग भाजी अथवा वरणा ची पण गरज नसते. Rohini Deshkar -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#कूकपॅड रेसिपी मॅगझीन#मिक्स डाळ ढोकळा Rupali Atre - deshpande -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12987378
टिप्पण्या