रवा आप्पे (Rava Appe Recipe In Marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

रवा आप्पे (Rava Appe Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोरवा
  2. 100 ग्रामदही
  3. पाणी
  4. 1-2इनो पॅकेट घालावे लागेल तसे
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका मोठ्या भांड्यात रवा, दही आणि पाणी घालून सर्व हलवून 15-30 मिनिटे झाकून ठेवा

  2. 2

    आता 1/2 तासांनी रवा भिजल्यावर त्यात लागेल तसे पाणी घालावे जास्त किंवा कमी पाणी घालू नये डोसा पीठासारखे बॅटर करावे आता त्यात मीठ आणि इनो घालावे आणि चमच्याने चांगले हलवून घ्यावे

  3. 3

    आता गॅसवर आप्पे पॅन गरम झाल्यावर तेल लावून घ्यावे

  4. 4

    आता गॅस मीडियम ठेवावा आणि आप्पे पात्रात पळीने तयार बॅटर घालावे

  5. 5

    आता झाकण लावून खालची बाजू गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत शिजवावे साधारणपणे 5-7 मिनिटे पण करपू नये

  6. 6

    आता झाकण काढून आप्पे पलटून 2रि बाजू शिजवून घ्यावी कच्चे ठेवू नये

  7. 7

    अश्याप्रकारे सर्व रवा आप्पे करून घ्यावेत

  8. 8

    आता गरम गरम रवा आप्पे ओल्या नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा

  9. 9
  10. 10
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes