हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)

#रेसिपीबुक #week11
गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला....
हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11
गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम जाड रवा व बारीक रवा एकत्र करावे. त्यात दही टाकून अर्धा तास भिजवून ठेवावे. नंतर पालक, मेथी, स्वीटकॉर्न, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या मिरच्या थोडेसे लागल्यास पाणी टाकून भिजवून ठेवावे.
- 2
गॅसवर आप्पे पात्र ठेवून भिजवलेले मिश्रण चांगले ढवळून घेणे त्यात एक टीस्पून तेल व त्यावर सोडा टाकून मिक्स करावे. आप्पे पात्राला तेल लावून चांगले तापल्यावर त्यात पळीने पीठ टाकावे. वरतून थोडेसे तेल सोडन पलटवून पुन्हा 1/4 टी स्पून तेल टाकणे. दुसरी बाजूही छान खमंग भाजून घ्यावी. अतिशय हरवाळ होतात बॉल सारखे आप्पे तयार होतात.
- 3
चटणी,- मिक्सरच्या पॉट मध्ये पालक, हिरव्या मिरच्या कोथिंबीर दही शेंगदाणे फुटाणे चवीपुरते मीठ सर्व एकत्र करून मिक्सरवर फिरवून घेणे. नंतर तेलाची फोडणी ठेवून त्यात मोहरी जिरे कढीपत्ता टाकून खमंग फोडणी वाटलेल्या चटनी वर टाकणे. झणझणीत चटणी तयार...
- 4
अश्या प्रकारे रव्याचे व्हेजि आप्पे व ग्रीन चटणी तयार केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
-
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
-
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पौष्टिक रवा अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11#अप्पेमाझ्या जवळ अप्पे पात्र नाही, आणि मी कधी अप्पे हा प्रकार खाल्लेला नाही व बनवून पण बघितलेला नाही .म्हणून मला थोडा प्रश्न च पडला होता पण मग आठवले कूक पड कडून मला अप्पा म् पात्र गिफ्ट मिळाले आहे , तर मग विचार केला त्यात च बनवून बघू या म्हणून माझा फर्स्ट ट्राय केलेला बिलकुल फसलेला नाही .खूप च छान झालेले आहे अप्पे चा आकार नाही म्हणून काय झाले , टेस्ट तर मस्तच .... Maya Bawane Damai -
रव्याचे गोड आप्पे (rava sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Surekha vedpathak -
पालक रवा ढोकळा (palak rava dhokla recipe in marathi)
#स्नँक्स# रवा ढोकळापालक घालून केलेला रवा ढोकळा अतिशय रुचकर तर लागतोच पण त्याच बरोबर खूप सॉफ्ट,हलका व जाळीदार बनतो.चला तर मैत्रिणींनो मग नक्की करून पाहा स्वादिष्ट, पौष्टिक असा पालक रवा ढोकळा... Shital Muranjan -
-
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
ब्रेड- मावा आप्पे (bread mawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पारंपारिक आप्पे म्हटले म्हणजे रवा ,तांदूळ गुळ ,केळ असे पदार्थ वापरून आप्पे केले जातात. आमच्याकडेही याच प्रकारे गोडाचे आप्पे केले जातात पण आज काहीतरी हटके करावं असा विचार करून ब्रेडच्या स्लाईस वापरून आप्पे बनवले आणि काय सांगू इतके सुंदर खुसखुशीत चवदार आप्पे झाले की घरातले सर्वजण एकदम खुश. एक वेगळा फ्लेवर म्हणून मी आत माव्याचा वापर केला आणि त्यामुळे अजूनच छान चव आली. हे आप्पे करायलाही एकदम सोपे आणि पटकन होणारे.Pradnya Purandare
-
मुगाचे आप्पे (Mugache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11हिरव्या मुगाचे आप्पे आणि खोबय्राची चटणी बनवली आहे. चटणी कुठलीही करू शकता किंवा साॅस बरोबर सर्व्ह करू शकता.मुग भिजवून तयार असतील तर हे आप्पे झटपट होतात. Jyoti Chandratre -
आप्पे चटणी (appe chutney recipe in marathi)
#trending माझा आवडीचा स्नॅक्स म्हणजे आप्पे चटणी ,कधीही केंव्हाही हा पदार्थ मला दिला तरी चालतो म्हणून ट्रेंडिंग रेसिपी च्या निमित्ताने पुन्हा आज आप्पे चटणी बनवली बघू मग कशी बनवायची तर ... Pooja Katake Vyas -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी
#RJR रात्रीचे जेवण रेसिपी - रोज संध्याकाळी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकीला असतो. पूर्वी वरण भात भाजी पोळी चालायची. परंतु आत्ता रोज नवनवीन पदार्थ सर्वांना लागतात. मी थोडीशी हटके- फटाफट होणारी व सर्वांना आवडेल असे भाज्या टाकून रव्याचे आप्पे बनवले. अत्यंत थोड्या वेळात सुरेख असे आप्पे व नारळाची चटणी बनवली. चला तर पाहूयात कसे बनवले.... Mangal Shah -
रवा आणि नारळाचे गोड आप्पे (rava ani naralache god appe recipe in marathi)
#ngnr#नो गार्लिक नो ओनियन रेसिपीवरतून कुरकुरीत आणि आतून लुसलुसीत असे रवा आणि नारळ घालून केलेले आप्पे चवीला खूपच सुंदर लागतात. Poonam Pandav -
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin -
इंन्सटंट पोहे रवा अप्पे (instant pohe rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post-2 Varsha Deshpande -
कॉर्न आप्पे (corn appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11सध्या पावसाळ्याच्या सिजन मध्ये मार्केट मध्ये कॉर्न मोठ्या प्रमाणात दिसतात आमच्या कडे कॉर्नचे सगळेच पदार्थ खुप आवडतात त्यातलीच ऐक रेसिपी आज सगळ्यांन सोबत मी शेअर करतेय चला बघुया Chhaya Paradhi -
रवा ढोकळा (Rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपीरवा ढोकळा.आज मी दुधीभोपळा घालून रवा ढोकळा बनवला आहे हेल्दी आणि टेस्टी पण😋👌🙂 Ranjana Balaji mali -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
झटपट रवा मसाला अप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11 मुलांना रोज काहीतरी नविन हव असत त्यात भाज्या केल्या तर खात नाहीत म्हणुन भाज्या घालुनच मसाला अप्पे केले चला बघुया मसाला अप्पे कसे करायचे ते Manisha Joshi -
बॉर्नवीटा बटरस्कॉच आप्पे (born vita butterscotch appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे Tejal Jangjod -
मूग आप्पे (moong appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी आणी आप्पे रेसिपीजपोस्ट 1 आज रविवार असल्याने नाश्त्याची प्लानिंग कालच झाली काय करावे असा विचार करतांना म्हटले गौरी गणपती मुळे खूप गोड व वजनदार खाणे झाले म्हटले थोडे हल्काच बेत करावा म्हणून हे मुगाचे आप्पे. Devyani Pande -
-
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
More Recipes
टिप्पण्या