धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

#GSR
गणपती बाप्पाच्या नैवद्य साठी खास होम मेड धारवाडी पेढे. झटपट होणारे. एकदम मस्त

धारवाडी पेढे (Dharvadi Pedha Recipe In Marathi)

#GSR
गणपती बाप्पाच्या नैवद्य साठी खास होम मेड धारवाडी पेढे. झटपट होणारे. एकदम मस्त

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२तास
४-५
  1. १ कप खवा
  2. ३/४ कप ताजे पनीर
  3. 1/2 कपसाखर
  4. 1 टीस्पूनसाजूक तूप
  5. 1/4 कपजाडसर पीठी साखर (तगार)
  6. 1/4 कपदूध

कुकिंग सूचना

१/२तास
  1. 1

    पनीर छान हाताने बारीक करून घ्यावे किंवा किसून घ्यावे. कढइत घालून मध्यम आचेवर सतत परतत राहावे.५ मिनिट परतल्यावर त्यात, तूप व साखर घालावी व मध्यम आचेवर छान लालसर तपकिरी रंग येई पर्यंत परतावे.

  2. 2

    नंतर हे लालसर भाजलेल्या पनीरची मिक्सर मध्ये दूध घालून पेस्ट करून घ्यावी. आता कढईत खवा घालवा व लालसर तपकिरी रंग येई पर्यंत परतावा.

  3. 3

    आता या भाजलेल्या खव्यात तयार पनिरची पेस्ट घालावी व मिश्रण छान परतून घ्यावे. नंतर हे मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. नंतर त्याचे छोटे
    लांबसर किंवा गोल पेढे तयार करून साखरेचा तगार मध्ये घोळून घ्यावें

  4. 4

    झाले तयार धारवाडी पेढे. एकदम मस्त,बाजारात मिळतात तसेच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

Similar Recipes