बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,
गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा.
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
बदाम बर्फी , दिवाळीसाठी ,खास भाऊबीजेसाठी नेहमीपेक्षा वेगळी बर्फी,
गणपती व नवरात्रात प्रसादासाठी देखिल झटपट होणारा नैवद्य , पोष्टीक व करायला सोपा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका नॅानस्टीक कढईत तूप घालावे. नंतर दूध घालावे व मिल्क पावडर घालून मध्यम आचेवर २-३ ढवळावे. गाठी होऊ देऊ नये. नंतर साखर घालावी.
- 2
४-५ मिनिटे छान ढवळावे.मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर बदामाचा कूट घालावा.(कूट बारीक असावा) व गोळा होई पर्यंत परतावे.वेलची पुड घालावी.
- 3
नंतर तयार मिश्रण तूप लावलेल्या ट्रे मध्ये जाडसर पसरावे,वरून बदामाचे काप लावावे. थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू - बदाम - पिस्ता बर्फी (kaju badam pista barfi recipe in marathi)
#CookpadTruns4#cook_with_dryfruitआता हिवाळा सुरू झाला आहे, म्हणून पौष्टिक असा सुकामेवा खाल्लेला कधी ही चांगला.माझी मुलगी काजू बदाम वगैरे खात नाही दातात अडकत म्हणून ,जर पावडर केली तर खाते म्हणून मी ही बर्फी करते. Shilpa Ravindra Kulkarni -
बदाम हलवा (badam halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwaगोल्डन पण विक फोर चायलेंज मध्ये मी हलव आहे की वर्ड सिलेक्ट करून आज प्रसादासाठी बदाम हलवा बनवला.हिवाळ्यात पोषक अन्न पदार्थ खावे असे म्हणतात त्यात बदाम हे उत्तम पर्याय आहेयात कमी कॅलरीज असून याने एनर्जी खूप मिळते. मुलांसाठी तो बदाम खूप चांगला आहे यांनी बुद्धी तल्लख होते. बदामात विटामिन ई ,कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आहे. म्हणतात बदामी नेहमी भिजवून खावे ते जास्ती पोष्टिक असते. Deepali dake Kulkarni -
रवा बर्फी (rava barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी पौष्टीक व चविष्ट मिठाई आहे घरातल्या सामुग्री पासुन आपण कोणत्याही प्रकारची बर्फी बनवु शकतो बर्फी करायला सोपी व सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे कोणत्याही सणावाराला पुजेला घरगुती समारंभासाठी बर्फी बनवली जाते बर्फीत आपल्याला आवडत्या ड्रायफ्रुटचा वापर करता येतो चला आज मी रव्या ची बर्फी तुम्हाला कशी करायची ते दाखवते Chhaya Paradhi -
मिल्क बर्फी (milk barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात झटपट तयार होणारी आहे ही मिल्क बर्फी. कमीत कमी साहित्यात अहि अतिशय चविष्ट व स्वादिष्ट लागणारी आहे मिल्क बर्फी. Shilpa Limbkar -
बदाम बर्फी (badam barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||गुरुपौर्णिमेनिमित्त मी बनवलेली बदामाची बर्फी माझ्या गुरूंना अर्पण करत आहे Jyoti Gawankar -
दाणेदार बेसन - काजू बर्फी (besan kaju barfi recipe in marathi)
दिवाळी साठी खास बर्फीचा एक वेगळा प्रकार , अगदी तोंडात टाकल्यावर विळघणारी ही बर्फी आहे. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
नारळ, मिल्क पावडर बर्फी (coconut barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बर्फीहि एक सोपी व झटपट होणारी पाककृती. Arya Paradkar -
वाटी शेवया खिर (shewaya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवद्य#वाटी शेवया खिरवाटी शेवया ही अतिशय चवीष्ट व करायला सोप्पं , कमी वेळात होणारी रेसीपी आहे, Anita Desai -
रवा चॉकलेट बर्फी (rava chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 बर्फी रेसिपी Najnin Khan -
ऑरेंज / संत्र बर्फी (orange barfi recipe in marathi)
#बर्फी#संत्र#Orange#संत्री Sampada Shrungarpure -
खजुर बदाम मिल्क शेक (khajoor badam milk shake recipe in marathi)
#दूधरोज दूध पिण्याचे फायदे अनेक आहेत. दुधातून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम व प्रथिन मिळतात. पण त्याच्या जोडीला त्यात लोहयुक्त खजुर व भिजवलेले बदाम घातले तर ते अधिक पौष्टिक व बल्यवर्धक होते. खजुर बदाम मिल्क शेक शारीरिक थकवा दूर करणारा स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे. Kalpana D.Chavan -
मिल्क कोकोनट बर्फी (milk coconut barfi recipe in marathi)
#दूधरक्षाबंधन निमित्त मी मिल्क कोकोनट बर्फी बनविली. नेहमी कोकोनट बर्फी बनविते, पण आज थीम मिळाल्यामुळे मी आज मिल्कचा वापर केला आहे. बर्फी नेहमीपेक्षा खूप छान झाली. Vrunda Shende -
मिल्क पावडर चॉकलेट बर्फी (chocolate barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14मिल्क पावडर चॉकोलेट बर्फी ही घरातल्या घरात झटपट होणारी आहे. ते ही कमी साहित्यात होणारी आहे. चवीला ही खूप छान लागते तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice cream recipe in marathi)
#icr#अंजीर बदाम आईस्क्रीम Rupali Atre - deshpande -
-
-
एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू (badam ladoo recipe in marathi)
#Goldenapron3 week22 ह्यातील की वर्ड बदाम आहे. बदाम अतिशय औषधी व बलवर्धक बुद्धिवर्धक गुणाचे मानले जाते. आणि रोज 2 भिजलेले बदाम तरी सकाळी अनुशापोटी खावे असे म्हणले जाते. म्हणून मी एनर्जेटिक वन बाईट बदाम लाडू असा छोटा लाडू इथे दाखवला आहे सर्वांनी एन्जॉय करूया. धन्यवाद Sanhita Kand -
-
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
-
पपईची बर्फी (papaya chi barfi recipe in marathi)
#GA4 #Week23#Papaya हा कीवर्ड घेऊन मी पपईची बर्फी बनविली आहे. सध्या पपईचे सीझन आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात पपई बाजारात उपलब्ध आहेत, एखाद्या वेळी खूप नरम अशी पपई आणण्यात येते मग ती पपई खायला पण नकोसी वाटते अशा वेळेस त्याची बर्फी बनविता येते माझ्या कडे पण अशीच नरम पपई होती म्हणून मी पपईची बर्फी बनविली आहे. Archana Gajbhiye -
पनीर बर्फी/ इन्स्टंट कलाकंद (paneer barfi recipe in marathi)
पनीर बर्फी/इन्स्टंट कलाकंद झटपट होणारी डीश खूप छान झाली😋 Madhuri Watekar -
आक्रोड मोदक (Akrod Modak Recipe In Marathi)
गणपती बाप्पा साठी खास नैवद्य साठी झटपट होणारे आक्रोड मोदक Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13#W13मस्त पौष्टीक अशी wintr special गाजर बर्फी...... Supriya Thengadi -
बदाम मिल्क शेक (badam milk shake recipe in marathi)
#Immunityबिना साखरेचा हेल्दी असा इम्युनिटी बूस्टर बदाम मिल्क शेक मी आज दाखवणार आहे Smita Kiran Patil -
मैदयाची बर्फी (maidyachi barfi recipe in marathi)
#GA4 #week9पझल मधील मैदा व मिठाई हे शब्द. मैदयाची बर्फी खूप छान लागते. बर्फी नको असेल तर लाडू करू शकता. Sujata Gengaje -
गाजर बर्फी (Gajar barfi recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर बर्फी साठी मी आज माझी गाजर बर्फी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सफरचंदाचा हलवा (safarchandacha halwa recipe in marathi)
#makeitfruity_challenge#सफरचंदाचा_हलवा....Apple halwa🍎🍎 अतिशय स्वादिष्ट ,creamy,मऊ मुलायम चवीचा असा सफरचंदाचा हलवा ...करायला पण सोपा.. कमी साहित्यात सणावाराच्या दिवशी झटपट होणारा..शिवाय vitamins,minerals,fibres पुरवणारा हेल्दी असा..😋..चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
-
शेंगदाणा मलाई बर्फी (shengdana malai barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#post2नारळी पौर्णिमा विशेष#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्ररक्षाबंधन निमित्त झटपट होणारी व कमीत कमी साहित्यात वापरून अतिशय चविष्ट अशी ही बर्फी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14बेसन बर्फी हा कमीत कमी साहित्यात होणारा आणि झटपट होणारा असा बर्फीचा प्रकार आहे . नेहमीच्या खव्याच्या बर्फीला किंवा बेसन लाडू ला खूप छान पर्याय आहे. Shital shete
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15539514
टिप्पण्या (2)