सातु पिठाचा पेढा (sattu pithacha peda recipe in marathi)

Anita Desai @cook_20530215
सातु पिठाचा पेढा (sattu pithacha peda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत तुप घाला, त्यामधे सातुच पिठ टाकुन छान खमंग भाजून घ्या
- 2
आता भाजलेल्या पिठात गार झाल्यावर पिठी साखर घाला, डेसिकेटेड खोबर, वेलची पुड, ड्राय फ्रुट्स, किसमिस घालुन छान मिक्स करा, आवश्यकतेनुसार साजुक तुप घाला.
- 3
आता त्याचे छोटे छोटे पेढे बनवा
- 4
बाप्पा साठी झटपट नैवद्य तयार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा, बेसन पिठाचे करतो त्याप्रमाणेच त्याची चव लागते
- 5
टिप- तुम्हाला लगेच खायचे असेल तर त्यात सातुच पिठ भाजल्यावर खवलेल नारळ घाला, पिठी साखर घाला, थोडस दुधाचा हात लावुन लाडू वळा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
पंचखाद्य मिक्स पेढा मोदक (peda modak reciep in marathi)
#gurगणेशोत्सव स्पेशल मोदक रेसिपीदहा दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारातील मोदक केल्या जातात. त्यातील पंचखाद्य महत्वाचा नैवद्य ,प्रसाद. म्हणुन मी मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
-
ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे (gavhachya pithache sankarpale recipe in marathi)
#GA4 #Week15# कि वर्ड# गुळमैद्यापेक्षा ग०हाच्या पिठाचे शंकरपाळे के०हांही चांगले , शिवाय ॲारगॅनिक गुळ वापरल्यामुळे आरोग्यदायी ...चला तर मग , बघु या याची कृती— Anita Desai -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3 अतिशय झटपट व तेवढीच टेस्टी तादुंळाची खीर , चला तर बघु याची रेसिपी Anita Desai -
खजुर मोदक (Dates dryfruit modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post1#मोदक रेसिपी गणरायाच आगमनाच्या आधी सर्व तयारी करायला महिलांची धावपळ सुरु होते,त्यातल्या त्यात working women असेल तर फारच कसरत करावी लागते , म्हणुनच मी आज कमीत कमी साहित्य व झटपट होणारे मोदक करणार आहे , शिवाय पौष्टीक पण , चला तर बघु या...... Anita Desai -
सातारी कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)
#KS2# सातारी कंदी पेढाजगप्रसिद्ध साताऱ्याचे कंदी पेढेपश्चिम महाराष्ट्रातले वेगवेगळ्या ठिकाणचे पेढे प्रसिद्ध आहेत पण साताऱ्याची कंदी पेढे हे साखर कमी फिके आणि चविष्ट असे अप्रतिम असतात.पुण्यात सांगली कोल्हापूर बऱ्याच ठिकाणी हे पेढे मिळतात परंतु साताऱ्यात मिळणाऱ्या पिढ्यांची चव खूप छान आहे तिथे जे पेढे बनवतात खवा हा जास्त शेकून बनवतात त्यात कमी साखर असते. अप्रतिम असा आहे त्यासाठी आहे एकदा आम्ही सातारा ला गेलो होतो तेव्हा आम्ही हा पेढा घेऊन आलो होतो आम्ही घाबरून हा अर्धा किलोच घेतला हा पेढा पूर्ण रस्त्यात येता येता संपला तेव्हा आम्हाला असं वाटलं .....yaarनिदान दोन किलो तरी पेढे घ्यायला पाहिजे होते😋😊... हे पेढे हवेशीर जागेवर ठेवली असता दहा ते बारा दिवस टिकतात पण दुधापासून पदार्थ आहे म्हणून आपण लवकर संपतो.. खूपच चांगल्या पद्धतीने शेकल्यामुळे याला बुरशी लवकर लागत नाही आणि टेस्ट पण याचा चेंज होत नाही.... आपण यांना फ्रिजमध्ये पण ठेवू शकतो आणि जेव्हा खायच असेल त्याच्या थोड्या वेळापूर्वी बाहेर काढून ठेवावा आज मी घरीच खवा बनवून कंदी पेढे बनवले आहेत. चला तर मग आपण सातारी कंदी पेढे ची रेसिपी बघूया Gital Haria -
मावा पेढा (mawa peda recipe in marathi)
#KS6 थीम 6 : जत्रा फूडरेसिपी २माझ्या सासरी 'दसऱ्या' दिवशी ग्रामदैवताची जत्रा असते. तिला "पेढ्यांची जत्रा " असेही म्हणतात. ग्रामदैवताच्या समोर गावकरी पेढे वाटतात."जत्रा " थीम मुळे का होईना, घरी मी पेढे बनविण्याचा प्रयत्न केला आणि तॊ बऱ्यापैकी यशस्वीपण झाला. तर बघुया मावा पेढा रेसिपी Manisha Satish Dubal -
पपई लाडू (papai ladoo recipe in marathi)
#weekely theam# पपईचे लाडू , भरपूर प्रमाणात vitamin A, B, C, E असे हे एकमेव फळ आहे , पचनास मदत , तसेच कॅन्सर सारख्या ०याधी वर सुध्दा उपयुक्त फळ आहे , शिवाय गौरी गणपती , गोकुळ अष्टमी सर्वच सणवांराना करायला सोपी अशी ही रेसीपी आहे , चला तर मग बघु या.... Anita Desai -
सात्विक रेसिपी दलियाॅ खीर (daliya kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7 # दलियॅा,श्रावण महिना म्हटल म्हणजे सोमवार, मंगळवार, शक्रवार उपवासाचे दिवस, १ टाईम जेवायच म्हणजे काहीतरी गोड लागतच आमच्याकडे , म्हणुनच मी आज हेल्दी दलियाॅ खिर बनविली, चला तर मग बघु या Anita Desai -
दूध पेढा /मलई पेढा (dudh peda recipe in marathi)
#gpr गुरूपौर्णिमा विशेष रेसिपीज#दूध पेढा झटपट होणारी रेसिपी. चवीला एक नंबर झाला होता पेढा. Sujata Gengaje -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (fresh cream fruit salad recipe in marathi)
#gp#फ्रेश क्रिम फ्रुट सलाड# आपण नेहमीच कस्टरच फ्रुट सलाड बनवितो , पण हे अगदी झटपट होणार आहे , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
मॅंगो केसर पेढा (mango peda recipe in marathi)
#amrआज माझ्या नवीन घराचे गणेश पुजनाच्या निमित्ताने ,घरीच बाप्पासाठी आंब्याचे पेढे बनवले.खूपच सुंदर झाले हे आंबा पेढे .बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरचे कधीही चांगले नाही का??😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
कंदी पेढा (kandi peda recipe in marathi)
#ks2#कंदीपेढा#पश्चिममहाराष्ट्रसाताऱ्याची हे ट्रॅडिशनल रेसिपी आहे ज्याला कंदी पेढे म्हणतात, खूप सोपी पद्धतीने कंदी पेढे तयार होतात हे खवा आणि मावा तुन तयार होतात पेढे ,मी दुधापासून खवा तयार करून हे पेढे केले आहे, सातारा मी कधी गेले नाही पण सातारचे कंदी पेढे मी घरी बनवून बघितले आणि खूप अप्रतिम झाले। Mamta Bhandakkar -
पेढा बेसन पोळी (peda besan poli recipe in marathi)
#wd #गोड पोळी# या आधी मी फक्त पेढ्याची पोळीची रेसिपी टाकली होती. पण ही, बेसन पेढा पोळी रेसिपी, माझ्या आईची आहे. तिच्या हाताच्या या पोळ्या खूप छान होतात. तीच रेसिपी मी शेअर करीत आहे. यात बेसन भाजताना थोडे जास्त तूप टाकावे लागते. परंतु त्यानंतर त्या सारणाची आणि पोळीची चव काय अप्रतिम लागते म्हणून सांगू...त्यामुळे तूप टाकायला कंजुषी वर्ज्य आहे. 😀 आणि पेढे हे प्रसिद्ध वर्ध्याचे गोरस भांडार चे आहेत.... त्यामुळे ही पेढा बेसन पोळी मी माझ्या आईला समर्पित करीत आहे.. Varsha Ingole Bele -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
स्विट हेल्दी दलियाॅ (daliya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2 #हेल्दी दलियॅा सर्वात गोड डिश मधे हलक फुलक असेल तर नक्कीच दलियाॅ , विशेष: आजारी ०यक्तीला पण द्यायला काहीच हरकत नाही, करायला सोप्पं, झटपट होणारी रेसीपी, चला तर मग बघु या Anita Desai -
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
पोटॅटो मिनी लाडू (potato mini Laddu recipe in marathi)
#pe#पोटॅटो मिनी लाडू# यालाच पहाडी आलु पण म्हणतात /भाज्यांचा राजा सुध्दा म्हणतात , हे एक फळ भाजी आहे सहज उपलब्ध होते, स्वस्त आणि मस्त , कुठल्याही भाजीत मिक्स करा , त्याची चव अप्रतीमच, शिवाय भरपुर प्रमाणात मिनरल्स असल्यामुळे आरोग्यदायी आहे , तसेच सुंदरते साठी तर वरदानच आहे ,असा हा पोटॅटो , रस घेतल्यामुळे वजन कमी पण करतो /समोसा , फिंगर चिप्स… असे चटपटीत पदार्थ खाल्ले तर वजन पण वाढवितो, पण मी आज अगदी सोप्यात सोपी , पटकन होणारी रेसिपी केली आहे , दिसायला सुंदर , खायला एकदम टेस्टी ,चला तर मग बघु या याची रेसिपी… Anita Desai -
काजु मोदक (kaju modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पासाठी झटपट पाच मिनिटांत होणारे काजु मोदक अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
तिळ ग्रॅनुला बार (til grunula bar recipe in marathi)
#मकर#मकरसक्रांत# तिळगुळ घ्या गोड गोड बोला, खर तर थंडीच्या दिवसात तिळ खाण किती चांगल आहे हे आपल्या पुर्वजांनी अगदी आपल्या सणावारानुसार आपल्या शरिराला उर्जा मिळवण्यासाठी आपण कुठल्या सिझन मधे काय खावे आणि काय खाऊ नये याचा खुप छान घाट घातला आहे, आपली नविन पिढी यात आणखी काय घातल तर याची पोष्टीकता वाढेल यावर त्यांचा भर असतो , म्हणुनच मी पण तिळ ग्रॅनुला बार मधे ओट्स, मखाना,खजुर, काजू , राजगिरा , गुळ याचा वापर केला आहे, चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
पायसम
#दक्षिणभारत#केरळ#onam special parippu payasam# केरळ मधे डेझर्ट म्हणुन स्पेशल डिश आहे,चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
हेल्दी मिनी पुरण पोळी (healthy mini puran poli recipe in marathi)
#bfr#ब्रेक फास्ट रेसिपीसकाळचा नास्ता म्हटल म्हणजे हेल्दी असायला हव , शिवाय सहज व पटकन होणारा पोट भरीचा असायला हव ,पुर्व तयारी असेल तर ५/७ मि. आपला हेल्दी नास्ता तयार होणार , चला तर मग बघु या याची रेसिपी Anita Desai -
मँगो पेढा (mango peda recipe in marathi)
#amrचविष्ट भन्नाट मँगो पेढा खूपच छान व झटपट होतो Charusheela Prabhu -
ओट्स गुलकंद मोदक (oil free) (oats gulkand modak recipe in marathi)
#AsahiKaseiIndiaआज मी खास गणपती बाप्पासाठी ओटसचे मोदक बनविले. मग ते जरा पौष्टिक बनविले तर .... असा माझ्या मनात विचार आला आणि मग मी हे ओट्सचे गुलकंद, ड्रायफ्रूटस सारण घालून मोदक बनविले. चवीलाही अप्रतिम आणि थोड्या साहित्यात झटपट होणारे असे हे ऑइल फ्री ओट्स गुलकंद मोदक. Deepa Gad -
रवा मोदक आणि पंचामृत (rava modak ani panchamrut recipe in marathi)
#Gur.. बाप्पाचे आवडते खाद्य ... मोदक. आज मी झटपट होणारे, रव्याचे मोदक बनविले आहे. सोबत तीर्थ, म्हणजे पंचामृत... Varsha Ingole Bele -
मिल्क पेढा (milk peda recipe in marathi)
#मिल्क पेढा#gprही रेसिपी मी खास गुरुपौर्णिमा निमित्त प्रसाद म्हणून बनवली आहे.मी हा पेढा खवा वापरण्याऐवजी मिल्कपावडर वापरून बनवला आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता गोड पदार्थ आहे.स्नेहा अमित शर्मा
-
पेढा (peda recipe in marathi)
Weekly recipe पेढा पेढा हा प्रत्येक सणासुदीच्या दिवसात किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी हवाच. लाॅकडाउन मधे बर्याच गोष्टी घरातच करायला सुरूवात केली त्यामधे ही पेढ्याचा पहिला नंबर . तेंव्हा हा पेढा कसा करायचा ते राहु या. Shobha Deshmukh -
पेढा पोळी (Pedha Poli Recipe In Marathi)
अगदी झटपट बनणारी कशीही पेढा पोळी चवीला खूपच छान आणि खवा पोळी सारखी लागते चला तर मग बनवूयात पेढा पोळी Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15524405
टिप्पण्या (3)