रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#nrr
#नवरात्री स्पेशल
#रताळ्याचे पेढे
झटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ.....

रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)

#nrr
#नवरात्री स्पेशल
#रताळ्याचे पेढे
झटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मी.
3 सर्व्हिंग
  1. 4रताळी
  2. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  3. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  4. 7-8 केशर काड्या
  5. 1 टीस्पूनतूप
  6. पाणी अंदाजे

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    सर्वप्रथम रताळी धुवून मग पाणी घालून उकळून घ्या. उकळली की थंड करून घ्या.10 मी.फ्रीज मध्ये ठेवा.फ्रीज मधून काढून साल काढून घ्या.

  2. 2

    साल काढलेली रताळी मॅश करून घ्या त्यात पिठी साखर वेलची पावडर केशर घालून एकत्र मिक्स करा.

  3. 3

    त्यात मिश्रणाचे छोटे गोळे करा मग त्याला पेढ्याचा आकार देवून केशर काड्या लावून घ्या.

  4. 4

    तयार रताळ्याचे पेढे प्रसादाला सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

Similar Recipes