कोजागिरी चे मसाला दुध (Kojagiri Masala Dudh Recipe In Marathi)

Suchita Ingole Lavhale @cook_26220149
# Choosetocook
अश्विन पोर्णीमेला चंद्र प्रकाशात दुध घोटण्याची परंपरा चालत आली आहे. या पोर्णीमेच्या चंद्र किरणांचे शरीरास उपयुक्त असतात. त्यामुळे जास्त महत्व आहे.
कोजागिरी चे मसाला दुध (Kojagiri Masala Dudh Recipe In Marathi)
# Choosetocook
अश्विन पोर्णीमेला चंद्र प्रकाशात दुध घोटण्याची परंपरा चालत आली आहे. या पोर्णीमेच्या चंद्र किरणांचे शरीरास उपयुक्त असतात. त्यामुळे जास्त महत्व आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुध घेतले. ग कढई ठेवून त्यात ओतले. सारखे घोटले. म्हणजे बुडाला लागणार नाही.नंतर पाव भाग कमी झाल्यावर साखर घातली.
- 2
नंतर साखर घालून घोटले.
- 3
काजु,बदाम काप घातले. चारोळी वेलचीपूड घातली.
- 4
आता मसाला दुध तयार झाले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला दुध (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK MY FAVOURITE RECIPE CHALLENGE Shobha Deshmukh -
-
कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)
कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕#Choosetocook 🤤🤤 Madhuri Watekar -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा#मसाला दुध Ranjana Balaji mali -
-
"मसाला दूध" (Masala Dudh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK"मसाला दूध"माझ्या अतिशय आवडीचे..😋 लता धानापुने -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
कोजागीरी च्या निमित्ताने प्रत्येकाकडे हे स्पेशल मसाला दुध बनत असते. आम्ही ही बनवलय, आस्वाद घ्या. Pritibala Shyamkuwar Borkar -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
मसाला दुध नि कोजागिरी पौर्णिमा ह्याचे युगा नी युगाचे नाते आहे .शारदिय पोर्णिमा नि सुंदर वाफाळते मसाला दुध किती छान आहे ना कल्पना . Hema Wane -
कोजागिरी पौर्णिमा - केशर युक्त मसाला दुध (Kesar Yukta Masala Doodh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#World Food Day Challenge#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा Sampada Shrungarpure -
कोजागिरी चे दुध (kojagiriche Dudh Recipe In Marathi)
#mfr#Choosetocookकोजागिरीची रात्र, चंद्राचं तेजाळलेलं पूर्णबिंब आणि शितल असा पसरलेला स्वच्छ प्रकाश, अशा निसर्गात ,अशा वातावरणात चंद्राच्या शितल प्रकाशा त फिरण्याची मजा काही औरच! आणि मग चंद्राच्या प्रकाशात नैवेद्यासाठी ठेवलेलं आटीव केशरी दूध म्हणजे लहान -थोरांची मेजवानीच. Anushri Pai -
कोजागिरी दूध/ मूग भजे (Kojagiri Dudh Moong Bhajje Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKMY FAVOURITE RECEIPEमाझ्या माहेरी माडी पौर्णिमा भुलाबाई म्हणून या दिवशी ३२ खाऊ खिरापत करतात.सोबतआ ट व लेले दूध म्हणून प्रसाद. या दिवशी चा पूर्ण चंद्र हा त्याची किरणे शीतलता पसरवत असतो.ते किरण अमृततुल्य असतात.म्हणून दूध आटवूनरात्री १२ ते १२.३० पर्यंत चंद्र प्रकाश त ठेवूनते दूध प्रसाद म्हणून प्राशन करायचे.:-) Anjita Mahajan -
मसाले दुध (masale dudh recipe in marathi)
#मसाले_दुध#कोजागिरी_स्पेशल_चॅलेंज#cooksnap शितल सिद्धेश राऊत हिची शाही मसाले दुध ही रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे.कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या आवडीचे मसाले दुध हमखास बनवले जाते. यादिवशी चंद्राच्या प्रकाशात मसाले दुधाचे पातेले ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवतात. त्या दुधात चंद्राचे प्रतिबिंब बघून मग सगळे जण मसाले दुध घेतात. त्याच बरोबर चटपटीत भेळ बनवून खायची मजा काही औरच असते. गच्चीवर चंद्र प्रकाशात सगळे जमून जागरण करत वेगवेगळे खेळ खेळत मसाले दुधाचा आस्वाद घेताना खूप मजा येते. Ujwala Rangnekar -
-
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#cooksnap#doodhrecipeकोजागरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकामेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे. हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते. कोजागिरीच्या रात्री 'कोजागिरी स्पेशल अमृततुल्य मसाला दूध' बनवण्यासाठी जाणून घ्या सोपी रेसेपी😋 Vandana Shelar -
कोजागिरी निमित्त मसाले दुध (masala dudh recipe in marathi)
#mfr#माझी आवडती रेसिपी #वर्ल्ड फूड डे स्पेशलमसाले दूध माझे अतिशय आवडते आहे..मी नेहमी बनवते..आज कोजागिरी निमित्त मस्त मसाले दुध बनवले आणि पिताना खुप साऱ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. रात्रभर जागून गप्पा गोष्टी, गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची, फुगडी, झिम्मा असे अनेक खेळ खेळायचो.. किती मज्जा यायची.. गेले ते रंगीन दिवस राहिल्या फक्त आठवणी.. लता धानापुने -
मसाला दुध (masala dudh recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 7# दुध Deepali dake Kulkarni -
मसाला दूध (Masala dudh recipe in marathi)
उपवासाला चालणारा व पटकन होणारं चविष्ट व पौष्टिक असे हे दूध असते Charusheela Prabhu -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
# शरद पूर्णिमा स्पेशल मसाला दूध# कोजागिरी पौर्णिमा# कोजागिरी पौर्णिमा महत्व हे सगळ्यांनाच माहीत आहे पण जो मसाला दुध बनवला आहे तो मी रात्रभर चंद्राच्या किराणा खाली चांदीच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही पण बनवून ठेवा हे दूध पिल्याने आपल्या साठी बुद्धी वर्धक आहे आरोग्यासाठी चांगला आहे Gital Haria -
मसाला दूध (Masala Dudh Recipe In Marathi)
#ChooseToCook .. माझी आवडती रेसिपीकोजागिरीच्या निमित्ताने केलेले मसाला दूध.. मलाच काय, आमच्या घरी सर्वानाच आवडणारे Varsha Ingole Bele -
-
पूर्णान्न मसाला दूध (purnana masala dudh recipe in marathi)
#दुध या चॅलेंज साठी मी मुद्दाम खास हा पदार्थ शेअर केला आहे.परंपरागत आपल्याकडे गाईच्या दुधाला पूर्णान्न मानले जाते. आणि सण वार असो वा सामान्य दिवस आपल्या घरी आलेल्या पाहुण्यास मग ती सवाष्ण असो वा यजमान असो त्याचे आतिथ्य करण्यास हे**पूर्णान्न मसाला दूध** आवर्जून बनवले जात. इतकेच नव्हे तर आपल्या संस्कृतीत अन्न दानालाही जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमा, नागपंचमी, देवी माच्या सर्व व्रतामध्ये ही ह्या पदार्थस प्रथम स्थान आहे.अन्न दान, आदरातिथ्य ह्याने च केले जात.आणि श्रवणात तर ह्याला अधिकच उन्नत सन्मान आहे.म्हणून मी तो इथे पुनः जागृती साठी गाईच्या दुधाचे **पूर्णान्न मसाला दूध** शेअर करते. खुप हेल्दी पौष्टिक असतो. Sanhita Kand -
कोजागिरी स्पेशल मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
आज शरद पौर्णिमा ,! कोजागिरी ! आजच्या रात्रीला कोजागरी, को जगर्ती... म्हणजे कोण जागे आहे, असे श्री लक्ष्मी विचारात असते. म्हणून आज कोणीही रात्री झोपायचे नाही , असे म्हणतात..अशा या पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे खास महत्व! चंद्राच्या किरणात आटवलेले दूध,! ( म्हणजे बासुंदी नव्हे) तर असे हे आटवलेल्या दुधामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राची किरणे पडल्यावर त्यामध्ये औषधे गुण निर्माण होऊन असे औषधीयुक्त दूध घ्यावे, असे म्हणतात! त्यातही यासाठी चांदीच्या भांड्याचा वापर केला तर अती उत्तम! अशा या रात्री, आटवलेल्या मसाला दुधाची रेसिपी मी आज आणली आहे. आणि याचे फोटो रात्री बारा वाजता काढलेले आहे. त्यानंतरच ही रेसिपी पोस्ट करत आहे. Varsha Ingole Bele -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#शरदाचंचांदणं अर्थात #आश्विनपौर्णिमा#नवान्नपौर्णिमा #कोजागिरीपौर्णिमा आपले आरोग्य आणि भारतीय सण ,उत्सव,परंपरा यांचा घनिष्ठ संबंध असतोच..हे सण शरीर आणि मनाचे आरोग्य देखील जपतात बरं का..सणांच्या चैतन्यलहरींमुळे आपोआपच मन प्रसन्न ,हलके आनंदी होते..सुहृदांशी गाठीभेटी ,गप्पा मनावरचा ताण हलका करुन मनाला परत ताजेतवाने करतात ..बरोबर ना...ऋतूंना अनुसरुन सणांच्या निमित्ताने शरीराला पोषक,आवश्यक असे एक से एक पदार्थ तयार केले गेलेत..आता आजचच पहा ना..शरद ऋतू येतो पावसाळ्याच्या अखेरीस..अशा या शरद ऋतूत दिवसा सूर्याची तीव्रता प्रकर्षाने जाणवते पण रात्री तितक्याच चंद्राच्या शीतलतेने परिपूर्ण असतात..आजच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ असतो..अशा या शरद पौर्णिमेच्या दिवशी ्खारीक,बदाम,खसखस,साखर,जायफळ,वेलची वगैरे पौष्टिक द्रव्यांबरोबर उकळवलेले दूध चांदीच्या भांड्यात ठेवून ते भांडे चंद्राच्या प्रकाशात ठेवतो..आणि चंद्र,चांदण्यांप्रमाणेच श्वेत,धवल वस्त्र परिधान करून शरदाच्या चांदण्यात बसून चंद्राला नैवेद्य दाखवून या दुधाचा आस्वाद आप्तेष्टांसह घेतो..सोबत एखादी गाण्याची मैफल असेल तर वाहव्वा ! हे सगळं सुख पूर्णपणे अनुभवलयं आपल्या पैकी बहुतेकांनी..होय ना. हे सर्व कशासाठी...तर शरीरातील वाढलेलं पित्तशमनासाठी..तसंच या दिवशी उत्तररात्री साक्षात श्रीलक्ष्मीदेवी चंद्रलोकातून पृथ्वीवर भ्रमण करीत असताना" को जागर्ति " असे विचारतात...म्हणजे कोण जागे आहे ,सजग आहे ज्ञानप्राप्तीसाठी... म्हणूनच याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात...याच साठी आज जागरण करतात...लक्ष्मीदेवीची पूजा करतो.चला तर मग "उगवला चंद्र पुनवेचा" म्हणत गप्पांचा फड ,हास्याची कारंजी,चंद्राच्या शीतल प्रकाशकिरणात न्हाऊन,गोड केशरीदुधासोबत साजरीकरु Bhagyashree Lele -
शाही मसाले दूध (shahi masala dudh recipe in marathi)
"शाही मसाले दूध" कौजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा,अर्थातच कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागरण....!!कोजागिरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये मध्यरात्री लक्ष्मी देवीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्र देवाची पूजा केली जाते. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी देवी चंद्रलोकातून भूतलावर अवतरते. आणि जागरण करणाऱ्या लोकांवर आपली प्रसन्नता व आशीर्वाद बरसवते. आणि सर्वांना उत्तम आरोग्य व धनसंपत्ती लाभो असा आशीर्वाद देते. शरद ऋतुमध्ये मसाला दूध आरोग्याला चांगले असते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे कोजागरीच्या दिवशी मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. तर, या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. म्हणून आजच्या या मंगलदिनी आज मसाले दूध तर बनलेच पाहिजे नाही का....👌👌 Shital Siddhesh Raut -
दुध खिचडी (dudh khichdi recipe in marathi)
#kr संक्रांतीच्या सुमारास जर दक्षिण भारतात गेलो, तर बहुतांश घरांतून या दुध खिचडीचा घमघमाट आपल्याला येईल . या लोकप्रिय खिचडीस तिकडच्या बोली भाषेत " शकरी पोंगल " म्हणतात .साजूक तुपात भाजलेली, सुक्यामेव्याच्या दुधात शिजवलेली, अशी ही स्वादिष्ट खिचडी देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते व नंतर प्रसाद घेतला जातो .अशा या पौष्टिक , स्वादिष्ट व पटकन होणाऱ्या खिचडी ची रेसिपी आता आपण पाहू .. Madhuri Shah -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr कोजागिरी स्पेशल साठी मी आज चेतना भोजक यांची स्पेशल मसाला दूध ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
दुध मसाला आणि मसाला दूध (masala powder ani masala dudh recipe in marathi)
#mfrकोजागिरी साठी तयार केलेले खास दूध मसाला आणि त्यापासून तयार केलेले मसाला दूध अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करता येते आता साहित्य आणि कृती पाहूया Sushma pedgaonkar -
मसाला दूध - कोजागिरी स्पेशल (masala dudh recipe in marathi)
सर्वांचे आवडते असे हे दूध.चंद्राच्या शीतल प्रकाशात असे सात्विक दूध.पूर्णनानहोय. Anjita Mahajan -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16557048
टिप्पण्या