कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕
#Choosetocook 🤤🤤

कोजागिरी चे मसाला दूध (Kojagiri Che Masala Dudh Recipe In MarathI)

कोजागीरी दुधात खूप मस्त आहे चंद्राचे किरण दुधावर दाखवुन मध्यरात्री दुध पितात निरोगी दुध असते 🤪🤪🌒🌓🌔🌕🌕
#Choosetocook 🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 1 लीटरदूध
  2. 1 मेजरींग कप साखर
  3. 4-5काजू चे काप
  4. 4-5बदाम
  5. 2 टीस्पूनविलायची पुड
  6. 3-4काड्या केसर
  7. 2-3 टीस्पूनचारोळी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम दुध गरम करून घेतले.

  2. 2

    नंतर थोडावेळ उकळुन घेतले नंतर त्यात साखर घालून उकळू दिले.

  3. 3

    नंतर काजू, बदाम,विलायची, बारीक करून थोडं जाडसर वाटून घेतले.

  4. 4

    नंतर दुध थोडं घट्ट झाल्यावर त्यात बारीक ड्रायफ्रुड,विलायचीपुड, चारोळी घालून मिक्स करून घेतले

  5. 5

    नंतर मध्यरात्री दुधावर चंद्राचे किरण पडतील यावर लक्ष केंद्रित केले.

  6. 6

    नंतर कोजागीरीचे मसाला दूध तयार झाल्यावर प्यायला तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes