खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)

खजूर केक (शुगर फ्री) (Khajur Cake Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सगळ्यांची तयारी करावी बारीक रवा आणि मैदा घ्यावा. सीडलेस खजूर एका बाऊलमध्ये काढावे आणि त्यामध्ये दूध घालून 30 मिनिटे भिजत ठेवावे.
- 2
त्यानंतर रवा आणि मैदा मिक्स करावा त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालावा. त्यानंतर भिजत ठेवलेला खजूर मिक्सर मध्ये घालून त्याची पेस्ट करावी. त्यानंतर ड्रायफूट काढून ठेवावे. काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करावे. 2-3 खजूर चे तुकडे बाजूला ठेवावे डेकोरेशन साठी.
- 3
त्यानंतर रवा आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये खजूर ची पेस्ट घालावी त्यानंतर गुळ आणि खारीक पावडर घालावी त्याचबरोबर ड्रायफूट चे तुकडे घालावे. तेल घालावे. आता थोडे थोडे दूध लागेल इतके घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे.
- 4
केकचे मिश्रण आता आपले चांगले मिक्स झाले. आता केकच्या भांड्याला थोडेसे तेल लावून त्यावर मैदा सर्व बाजूंनी घालावा. त्यानंतर केकचे मिश्रण त्यामध्ये घालावे. आता डेकोरेशन साठी बाजूला ठेवलेले दोन-तीन खजूर यांचे बारीक तुकडे करून केक वर सर्व बाजूने घालावे.
- 5
कुकर मध्ये तळाशी मीठ घालावे सर्व बाजूने आणि कुकर 5-7 मिनिटे आधी गरम करून घ्यावा. त्यानंतर एक रिंग किंवा स्टॅन्ड ठेवून त्यावर केकचे मिश्रण चे भांडे ठेवावे. कुकरची रिंग आणि शिट्टी काढून कुकरचे झाकण लावावे. गॅस मध्यम ठेवावा. साधारण 25-30 मिनिटे लागतात केक तयार व्हायला. झाकण उघडून बघावे की आपला केक तयार झाला आहे का.
आता आपला केक तयार झाला आणि बाहेर काढावा. - 6
आता थोडासा गार झाल्यावर की एका प्लेट मध्ये काढावा आणि कट करून सर्व्ह करावा.
Top Search in
Similar Recipes
-
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पौष्टिक खजूर केक/ Dates and Nuts Cake
हि माझी खूपच आवडती अशी रेसिपी आहे, मुख्य म्हणजे केक आणि त्यातला त्यात हेल्दी .. आपण यात मैदा, बटर , साखर आणि अंडी सुद्धा वारपारलेली नाही .. तरी हि परफेक्ट रेसिपी आहे डायबेटिक पेशंट करिता Monal Bhoyar -
अक्रोड, खजूर केक (akrod khjur cake recipe in marathi)
#GA4 #week4#baked#cooksnap monal bhoyarपझ्झल वर्ड बेक म्हणून मी आज हा पौष्टिक असा अक्रोड खजूर केक बनवला. मी मोनल भोयर हिची ही रेसिपी cooksnap करत आहे. Deepa Gad -
पौष्टिक खजूर केक/ Dates and Nuts Cake
#फ्रूटहि माझी खूपच आवडती अशी रेसिपी आहे, मुख्य म्हणजे केक आणि त्यातला त्यात हेल्दी .. आपण यात मैदा, बटर , साखर आणि अंडी सुद्धा वारपारलेली नाही .. तरी हि परफेक्ट रेसिपी आहे डायबेटिक पेशंट करिता.. Monal Bhoyar -
-
-
-
खजूर अक्रोड केक (khajur akrod cake recipe in marathi)
#gurगणपतीला मोदक प्रिय म्हणून आपण नेहमी करतोच. पण आज म्हंटलं जरा वेगळा काहीतरी करूया. म्हणून मी आज केक केलाय तोही पौष्टिक कणिक, अक्रोड,खजूर घालून. यात गोड पणा येण्यासाठी मी वेगळा काही घातल नाही. खजुराची गोडी आहे तीच. गोड कमी खाणार्यांना हा केक आवडेलच. kavita arekar -
अक्रोड खजूर केक (Walnut Dates Cake Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी माझी अक्रोड खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर आक्रोड चा एगलेस केक (khajur akrod cha eggless cake recipe in marathi)
#cakeमधल्या वेळच्या खाण्यासाठी बिना अंड्याचा स्वादिष्ट केक बनवायचाय? करायला अगदी सोपा आहे SHAILAJA BANERJEE -
-
खजूर ड्रायफ्रुटस् बर्फी (khajur dryfruits Burfi recipe in marathi)
अजिबात साखर न वापरता आणि अगदी कमी तुपात ही बर्फी बनवता येते. ही स्वादिष्ट तर आहेच शिवाय यात पोषणमूल्येही भरपूर आहेत. तसेच बनवायला सोपी आणि झटपट होणारी आहे. Asha Wankhade -
खजूर ड्रायफ्रूट लाडूू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#shr#shrawan special recipe Suvarna Potdar -
न्यूट्रिबार (शुगर फ्री) (nutribar recipe in marathi)
#EB8 #W8खजुराच्या अत्यंत पौष्टिक अशा बर्फीचा प्रकार-न्यूट्रिबार. हेल्दी आणि टेस्टी... Shital Muranjan -
खजूर राजगिरा शुगर फ्री लाडू (khajur rajgira sugar free laddu recipe in marathi)
#tmrझटपट आणि ते ही शुगर फ्री असे हेल्दी लाडू नक्की करून पहा. Shital Muranjan -
आंबा केक (mango cake recipe in marathi)
#मँगोआंब्याचा सीझन म्हणजे प्रत्येक रेसिपी मध्ये आंबा हवाच. आज आंबा केक केला होता. टेस्ट एकदम अप्रतिम. तुम्हाला आवडली रेसिपी तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
खजूर-ड्रायफ्रूट बर्फी (khajur dryfruits barfi recipe in marathi)
#EB8 #W8थंडी स्पेशल शुगरफ्री खजूर बर्फी.खजूर म्हणजे भरपूर कँलरीज व आयर्नचा स्त्रोत.रक्तवाढीसाठी उत्तम.अशक्तपणा कमी करण्यासाठी खजुरासारखा पर्याय नाही.खजूर उपवासाला तर हवाच!पूर्वी खजूर फक्त एकादशी,शिवरात्र यावेळी दुकानात दिसत असे.आणि खरं तर तेव्हाच तो खाल्ला जायचा... पाण्यात धुवून बिया काढून स्वच्छ करण्याचा उपद्व्याप असे.नंतर तो तुपात भिजवून गरम करून खायचा.हल्ली एकतर सीडलेस खजूर मिळतो तोही अगदी सुंदर पँकींगमधला.तसंच अरब कंट्रीजमधले विविध प्रकारचे आणि चवींचे खजूरही मॉलमध्ये आकर्षित करुन घेतात.आजची खजूर बर्फी केली आहे भरपूर ड्रायफ्रूट्स घालून.करायला अगदीच सोप्पी अशी ही बर्फी म्हणजे थंडीसाठी आँल इन वन हेल्दी अशी मेजवानीच! Sushama Y. Kulkarni -
-
-
खजूर ड्रायफूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन रेसिपी#week8खजूर अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत चवदार असतात. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो.खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताेपचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतातखजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात. Sapna Sawaji -
रवा केक (rawa cake recipe in marathi)
#कूकस्नॅप #फोटोग्राफी क्लासआंब्याच्या सीजन मध्ये दिपा गड यांची मँगो केक रेसिपी पाहिली होती, ती कधी पासून करायची होती. आज केली खूप छान केक झाला फक्त आंबा न घालता ड्राय फ्रूटस घालून आणि खास ट्विस्ट म्हणून मलई वापरून केक केला.Pradnya Purandare
-
गुळ शेंगदाणे खजुराचे पौष्टिक लाडू (gul shengdana khajur ladu recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळगुळ शेंगदाणे आणि खजुराचे हे पौष्टिक लाडू अगदी झटपट होता.. लहान मुलापासून आजी-आजोबा पर्यंत सर्वांसाठी आर्यन डिफीसीयेन्सी तळण्यासाठी हे लाडू अगदी उत्तम पर्याय आहे. शेंगदाणा ऐवजी तुम्ही काजू-बदाम यांचा वापर देखील करू शकता. ज्यांना खजूर नुसताच खायला आवडत नसेल, तर असे लाडू करून खाण्यास दिले, तर नक्कीच खाल्ले जातात. हा माझा स्वतःचा अनुभव....आणि म्हणूनच या दिवाळीमध्ये सुरुवात मी या लाडू पासून केली.. Vasudha Gudhe -
गव्हाचा केक / (Wheat flour,dry fruits cake using jaggery recipe in marathi)
#GA4#week15#jaggery#गुळ Deveshri Bagul -
गव्हाचे पीठ खजूर अक्रोड केक (gavache pithache date walnut cake recipe in marathi)
#GA4#week14#Keyword wheat cake nilam jadhav -
शुगर फ्री पौष्टिक ड्रायफूट लाडू (sugar free ladoo recipe in marathi)
#GA4#week14#cook-with-Dryfrits नंदिनी अभ्यंकर -
खजूर शेंगदाणे उपवासाचे लाडू (khajur shengdane ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण महिना सात्विक रेसिपी करण्याचा महिना. यासाठी मी उपाससाठी हेल्दी व पित्त न होता खाण्यासारखे, आयर्न व कॅल्शियम युक्त स्पेशल लाडू केलेत. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
-
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या