मँगो ड्रायफ्रुटस केक (mango cake recipe in marathi)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

मँगो ड्रायफ्रुटस केक (mango cake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45min
4सर्व्हिंग्ज
  1. 2हापूस आंब्याचा पल्प
  2. 200 ग्रॅमरवा
  3. 100 ग्रॅममैदा
  4. 100 ग्रॅमसाखर
  5. 125मिली दही
  6. 1 कपदूध
  7. 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1 टेबलस्पूनकाजू, मनुके, बदाम

कुकिंग सूचना

45min
  1. 1

    एका बाऊल मध्ये दही घ्या, त्यामध्ये तेल घाला. छान फेटून घ्या.

  2. 2

    त्यात आता पिठी साखर चालून घाला आणि फेटा, त्यात आता मॅंगो पल्प घाला

  3. 3

    मिश्रण पुन्हा छान फेटा. त्यात आता रवा थोडा थोडा घेऊन चाळा.आणि मिक्स करा.

  4. 4

    त्यात थोडे थोडे दूध घाला आणि फेटून घ्या एक सारखे.आता hए मिश्रण 20 मिन साठी झाकून ठेवा रवा सेट होण्यासाठी.

  5. 5

    कुकर preheat करण्यास ठेवा,कूकर च्या bhandyas आतून तेला ने ग्रीस करा.थोडे पीठ लावून बटर पेपर लावा.

  6. 6

    मिश्रणात मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला,आणि दूध थोडे घालून फेटून घ्या, त्यात आता ड्राय फ्रुटस चे कप घाला.

  7. 7

    पुन्हा मिक्स करा, मिश्रण छान आता फ्लपी होईल. आता ग्रीस केलेल्या भांड्या मदे मिश्रण ओता.भांडे कुकर मदे ठेवा

  8. 8

    कुकर ला झाकण लावा, आणि 40 मिन केक शिजवा.

  9. 9

    थंड झाले कि मग केक काढून घ्या आणि मॅंगो रस आणि चॉकलेटmelt करून ते cone मदे भरून सजवा..मॅंगो ड्रायफ्रूट केक तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes