साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

तीन
  1. 2 वाट्याभिजवलेला साबुदाणा
  2. 1 वाटीशेंगदाण्याचा कूट
  3. 4-5हिरव्या मिरच्या, 1 चमचा जीरे
  4. फोडणीसाठी तूप
  5. चवीनुसारमीठ आणि साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका कढईत 2 चमचे तूप घालून ते चांगले गरम झाल्यावर त्यात 1 चमचा जीरे घातले. जीरे तडतडलयावर मग त्यात 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या.भिजवून घेतलेला साबुदाणा घातला.

  2. 2

    मग त्यात भिजवून घेतलेला साबुदाणा घातला. आणि साबुदाणा चांगला परतून घेतला. नंतर त्यात 1 वाटी शेंगदाण्याचे कूट घालून चांगले मिक्स करून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून, साबुदाणा खिचडी चांगली परतून घेतली. आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर चांगली शिजवून घेतली.

  4. 4

    आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहे आपली गरमा गरम साबुदाण्याची खिचडी. ही साबुदाणा खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
रोजी
Navi mumbai

Similar Recipes