रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
10-20 सर्विंग
  1. 1जुडी लसुन पात
  2. 1/2जुडी पुदिना
  3. 1/2जोडी कोथंबीर
  4. 5-6तिखट मिरच्या
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    कोथंबीर पुदिनाच्या पाने स्वच्छ धुऊन घेऊ लसणाची पात स्वच्छ करून कट करून घेऊ.

  2. 2

    सगळे चटणीच्या पॉटमध्ये टाकून शेंगदाणे, साखर मीठ,जिरे टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ

  3. 3

    लिंबू पिळून घेऊ

  4. 4

    तयार लसूण पातीची चटणी
    अशा प्रकारची चटणी बनवून फ्रीजमध्ये ठेवायचे कोणत्या स्नॅक बरोबर सर्व करता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes