लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)

Minal Kudu @cook_19544430
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी
लसूण खोबऱ्याची सुकी चटणी (lasun khobryachi suki chutney)
शाकाहारी जेवणात डाळ भात भाजी पोळी असा चौ फे र आहार असला तरी अजून काहीतरी तोंडी लावायला हवेच असते, मग ते पापड असो, लोणची असो किंवा वेगवेगळ्या चटण्या... अशीच जेवणात तोंडी लावायला झटपट होणारी ही लसणाची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सगळे जिन्नस कढईत चांगले भाजून घ्या. लसूण सालासकट घ्या.
- 2
थंड झाले की मिक्सरला जाडसर वाटून घ्या. चटणी तयार...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
लसूण खोबर्याची चटणी (lasun khobryachi chutney recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंजलसूण, खोबरे, शेगंदाणे यांची चटणी ही कोरडी किंवा दह्यासोबत खायला मजा येते.चटणी हा ताटातील पदार्थ जो एक भाजी असली तरी सोबत लावायला असावे. असे चटणी,लोणचे असेल तर मग काही नको. Supriya Devkar -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
"खोबरे लसूण चटणी"ही चटणी खुप चविष्ट होते.. ताटात डाव्या बाजूला तोंडी लावणे म्हणून,पराठ्या सोबत खायला उपयोगी पडते.. वडापाव सोबत तर भन्नाटच लागते. लता धानापुने -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4#week4#चटणीचटणी खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यात ओल्या खोबऱ्याची लिंबू पिळून केलेली अंबुस गोड चटणी सर्वांना आवडतेच. Shubhangi Dole-Ghalsasi (English) -
शेंगदाणे चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 #चटणी जेवणात भाजी,चपाती, डाळ, भात किती ही चविष्ट असला तरी जर त्या पानात चटणी असेल ही थोडीशी चटणी पन भाव खाऊन जाते. असाच एका चटणी ची रेसिपी इथे देत आहे Swara Chavan -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
चटणी म्हंटला कि तिळाची चटणी जवसाची चटणी कढिपत्ता अशा अनेक घटना आपण बनवतो त्या प्लीज एक माझे आवडते लसणाची चटणी जी बाराही महिने मी करून ठेवते. Deepali dake Kulkarni -
शिराळीच्या शिरांची चटणी(shiralichya shiraanchi chutney recipe in marathi)
#चटणी हॅलो मैत्रीणींनो....दररोज जेवताना तोंडी लावणे ला काहीतरी लागतेच .आज मी शिराळाच्या शिरांची चटणी केली आहे..सोपी ,पटकन होणारी & चटपटीत... Shubhangee Kumbhar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
आपल्या मुख्य जेवणासोबत काहीतरी तोंडी लावणे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. म्हणून मग चटण्या , कोशिंबिरी ,लोणच्याचा वापर आपल्या महाराष्ट्रीय जेवणात केल्या जातो. त्याशिवाय थाळी पूर्ण होत नाही. म्हणून मग मी आज तिळाची चटणी केलेली आहे. Varsha Ingole Bele -
तिळ खोबऱ्याची चटणी (til khobryachi chutney recipe in marathi)
#EB5#Week5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook " तिळ खोबऱ्याची चटणी" लता धानापुने -
लसूण चटणी
#रेसिपी बुक#लसूण चटणी- ही चटणी मस्त झणझणीत लागते या चटणीला आपण पराठे पुरी कशा सोबत खाऊ शकतो. Anitangiri -
खोबरे लसूण चटणी (kobhra lasun chutney recipe in marathi)
#VSM हिवाळ्यात ही चटणी खायला फार बरी वाटते आणि पौष्टिक पण आहे. Varsha S M -
शेंगदाणा चटणी(shengdana chutney recipe in marathi)
#रेसीपीबूकगावाकडच्या रेसीपीमाझे माहेर येवला जिल्हा नाशिक, पैठणी साठी प्रसिद्धी असलेले गाव. लहानपणी माझी आई ही चटणी बनवत असे. मग तो शाळेचा डब्बा असो की प्रवास या चटणी चे महत्व अजूनही कमी झाले नाही. ही चटणी हिरवी मिरची किंवा लाल मिरची ज्याला जसे आवडेल तशी बनवतात. घरोघरी आजही ही चटणी तोंडी लावायला बनवुन ठेवतातShobha Nimje
-
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
-
जवस तीळ चटणी (Javas til chutney recipe in marathi)
तोंडी लावायला मस्त अशी ही चटणी.:-) Anjita Mahajan -
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#ngnrदक्षिण भारतीय जेवणातील प्रमुख घटक म्हणजे त्यांच्या चटण्या आणि त्यातही विशेष म्हणजे खोबऱ्याची चटणी. त्यांच्या जेवणात इडली डोसा उत्तप्पा वडे यांसोबत आवर्जून खाल्ली जाणारी खोबऱ्याची चटणी कशी करायची चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
पापड चटणी (papad chutney recipe in marathi)
कितीही चांगला स्वयंपाक झाला असला..तरी जेवताना तोंडी लावायला काही ना काहीतरी वेगळे पाहिजे. म्हणजे बघा चटणी.. लोणच.. पापड..सॅलड कांदा काकडी दही..वगैरे वगैरे..कस असत न ताटामधील डावी बाजू ही नेहमी चटकमटक च असली पाहिजे.. 😋😋मग रोज रोज करायचे काय.. किंवा एखादा वेळेस घाई असते.. चटणी वैगेरे करण्यासाठी वेळ नसतो.. अचानक पाहुणे घरी आलेले असतात.. तेव्हा पटकन तयार असलेली चटणी आपण सर्व्ह करू शकतो. अशीच चटणी मी नेहमी डब्यात भरून ठेवते.. ति म्हणजे... पापडाची चटणी..करायला खूप सोपी.. चवीला मस्त..... वेळेवर तयार असलेली पापडाची चटणी घेवून त्यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदा मिक्स करा...... तयार आहे आपली पापड चटणी.. 💕💕💃🏻 Vasudha Gudhe -
शेंगदाण्याची तिखट चटणी (Shengdana Tikhat Chutney Recipe In Marathi)
#शेंगदाण्याची तिखट चटणी#ताटात भाज्या सोबतच कोशिंबिरी, लोणची, चटण्या असाव्या लागतात तेव्हाच जेवण परिपूर्ण होते चला तर अशीच ऐक चटणी चा प्रकार बघुया Chhaya Paradhi -
-
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week24 #गार्लिकगोल्डन एप्रन 4 -आठवडा 24 चे क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड - गार्लिक म्हणजे लसूण. Pranjal Kotkar -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
झणझणीत लसूण चटणी जेवणाची लज्जत नेहमीच वाढवते. करायला अगदी सोप्पी, झटपट होणारी. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
#GA4week4#चटणीओल्या नारळाची चटणी कशा बरोबर ही छान लागते. पोळी , परोठा डोसा, इडली आशा साठी ही लींबू घालून केलेली चटणी छान होते. Shubhangi Ghalsasi -
-
खोबऱ्याची चटणी (khobryachi Chutney recipe in Marathi)
#cnडोसा असो किंवा इडली सोबात हवी असते खोबऱ्याची चटणी.... चला तर मग पाहूया कशी करायची ही सोपी खोबर्याची चटणी Prajakta Vidhate -
डिंगऱ्यांची (मुळ्याच्या शेंगा) चटणी (Mulyachya Shenganchi Chutney Recipe In Marathi)
#JLR#लंच रेसिपीआपल्याला जेवतांना भाजी पोळी वरण भाता बरोबर तोंडी लावायला चटणी असल्याशिवाय तोंडाला चव येत नाही. Sumedha Joshi -
झणझणीत शेंगदाण्याची चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#चटणीआपल्या किचन मधला तोंडी लावण्याचा हक्काचा प्रकार म्हणजे चटणी...आयत्या वेळी अगदी काही तोंडी लावायला नसताना हमखास आपल्या मदतीला येणारा प्रकार म्हणजे कोरड्या चटण्या...या चटण्या आपल्या जेवणाला एक वेगळीच रंगत आणतात.तर यातील च एक झणझणीत शेंगदाण्याची चटणी रेसिपी मी सांगणार आहे.ही चटणी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते.प्रवासात पण नेऊ शकता. खराब होत नाही.विकत आणलेल्या चटण्या खाण्यापेक्षा आपण घरीच केलेल्या चटणीची चव काही न्यारी च असते न...शिवाय हायजिनिक ही..,चला तर बघुया याची रेसिपी... Supriya Thengadi -
शेंगदाणा खोबरे लसूण चटणी (shengdana khobre lasun chutney recipe in marathi)
#GA4 #Week4#Chutneyया आठवड्यात मी खमंग अशी शेंगदाण्याची..खोबर आणि लसूण घालून चटणी बनवली आहे.. जेवणात तोंडी लावायला चटणी हवीच असते.. झटपट होणार ही चटणी फ्रीज मध्ये 15 दिवस टिकते.. लसूण ही खाल्ला जातो.. Ashwinii Raut -
डाळ्याची चटणी (Dalyachi Chutney Recipe In Marathi)
फुटाण्याची डाळ त्याची केलेली चटणी की डोसा ,इडली व जेवताना तोंडी लावायला अतिशय चविष्ट लागते Charusheela Prabhu -
मल्टीपर्पज लसूण चटणी (lasoon chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीचटणी हा आपल्या भारतीय जेवणातला एक फार महत्त्वाचा घटक आहे .प्रत्येक पानाची डावी बाजू ही चटणीसाठी राखून ठेवलेली असते .पूर्वीच्या काळी असलेले चटणीचे जेवणातील स्थान आता नाश्त्याच्या इतर पदार्थांमध्येही तितकेच महत्त्वाचे ठरू लागले आहे.हल्ली सर्व मुलांना आवडणाऱ्या चाट पदार्थांमध्ये, सॅंडविचमध्ये, पिझ्झा-पास्ता करताना आपल्याला कुठल्या न कुठल्या प्रकारच्या चटणीची, मसाल्याची गरज ही पडत असते. आजची माझी ही रेसिपी या सर्वांसाठी उपयुक्त असलेली लसूण चटणी जी आपण बनवून फ्रिजमध्ये करून ठेवू शकतो आणि गरज लागेल तशी थोडे पाणी घालून वापरू शकतो. या चटणीमुळे पदार्थाचा रंगही खूप छान येतो आणि चव सुद्धा अप्रतिम येते. (पिझ्झा,पास्ता चाट,सॅंडविच साठी उपयुक्त)Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12448034
टिप्पण्या