ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)

₹GR2
#गावरान रेसिपी चॅलेंज
# ज्वारीचे धपाटे
धपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो.
ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
₹GR2
#गावरान रेसिपी चॅलेंज
# ज्वारीचे धपाटे
धपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो.
कुकिंग सूचना
- 1
मेथी छान निवडून स्वच्छ धुऊन घ्या आणि बारीक चिरून घ्या. एका परातीत चिरलेली मेथी,धने जिरपूड, मीठ, हळद, डाळीचे पीठ,दही तीळ हे सर्व घालून छान मिळवून एकत्र करून घ्या.
- 2
तात्या ज्वारीचे पीठ घालून छान एकत्र मिक्स करून कोमट पाण्याने पीठ भिजवून घ्या. भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवल्यावर ५ मिनिटं झाकून ठेवा.
- 3
एका पोलपाटावर थोडं ज्वारीचे पीठ भुरभुरून त्यावर भिजवलेल्या पिठाचा गोळा घ्या त्यावर काळे तीळ भिरभिरवा भाकरी जसं हाताने थापतो तसा या धपाटे थापून घ्या.
- 4
हे थापलेले धपाटे गरम तव्यावर हलक तेल सोडून दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्या. गरमागरम धपाटे लोणी दही चटणी याबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
धपाटे (dhapate recipe in marathi)
#ks5मराठवाड्यातील माणसं प्रवासाला जाताना दशम्या व धपाटे हमखास घेऊनच निघतात. जगाच्या पाठीवर कुठेही राहणारा मराठवाड्यातील माणूस हा धपाटे प्रवासात सोबत ठेवतो खरं म्हणजे घरी बनवलेलंच खाणं योग्य हा यामागचा हेतू. मी पण सुट्टीला भारतात आले की निघताना माझी आई धपाटे व दाण्यांची चटणी सोबत देतेच.... Shilpa Pankaj Desai -
सोलापूरी धपाटे (dhapate recipe in marathi)
#KS2#सोलापूर कर्नाटक या भागात हे धपाटे केले जातात.खर तर भाकरी सारखे थापून करतात म्हणून धपाटे पण त्यात ज्वारीचे 2कप नि गव्हाचे पीठ 1/2घेतात .मला लाटून करायचे मग असे केले . Hema Wane -
ज्वारीचे दही धपाटे (jowariche dahi dhapate recipe in marathi)
#KS5मराठवाडा स्पेशल रेसिपी...ज्वारी कोवळी असते तेव्हा त्यास हुरडा म्हणतात ह्याचे व ज्वारीच्या पिठाचेही धपाटे बनवतात. धप धप थापल्याने त्यास धपाटे नाव पडले असावे. Manisha Shete - Vispute -
धपाटे (dhapate recipe in marathi)
धपाटे ही महाराष्ट्र् मराठवाड्यातील लोकप्रिय रेसिपी आहे. ज्वारीचे पीठ वापरून धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून धपाटे आसे नाव पडले आसावे धपाटे हा थालिपिठांशी मिळताजुळता पदार्थ आहे.लहानपणापासून माझा आवडीचा . धपाटे दही , शेंगदाणे चटणी, ठेचा सोबत छान लागतात. आमच्याकडे या मध्ये मेथीची भाजी किंवा कांद्याची पात पण घातली जाते. Ranjana Balaji mali -
बाजरीची धपाटे (dhapate recipe in marathi)
#md# मदर डे स्पेशलआईच्या हातचा कोणता एखादा पदार्थ आवडतो हे सांगणे खूप कठीण आहे. त्या आवडीतलाच एक बाजरीची धपाटे आणि त्या बरोबर बटाट्याची भाजी.प्रवासात जाताना आईचा हा मेनू असायचा. त्याबरोबर दशमी सुद्धा असायचीआणि शेंगदाण्याची चटणी. Shama Mangale -
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
-
ज्वारीचे धिरडे (Jwariche Dhirde Recipe In Marathi)
अगदीच झटपट बनतात हे ज्वारीचे धिरडे चला तर मग बनवूयात ज्वारीचे धिरडे. भाकरी न खाणार्या करता हा उत्तम पर्याय आहे. Supriya Devkar -
खमंग दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा_स्पेशल" खमंग दही धपाटे " लहानपणी आईची हमखास रेसिपी जी दंगा आणि मस्ती केल्यावर पाठीत भेटायची....!!! धपाटे म्हटलं की मला लहान असताना आई च्या हातून खाल्लेले धपाटे जास्त आठवतात....!!! खास करून मराठवाड्यात धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून ते धपाटे. धपाटे हा थालिपिठांशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. पण थालिपिठाला जरा नाजूकसाजूक पद्धत वापरली जाते. जरा लाड केले जातात. म्हणजे भाजणी हवी किंवा जास्त घटक पदार्थ हवेत. धपाट्यांचं तसं नाही. धपाटे बिचारे मराठवाडी माणसासारखे साधेसोपे, ओबडधोबड! नावच बघा ना. धपाट्यांना मसाला भाकरीही म्हणता येईल. कारण यात वापरला जाणारा मुख्य घटक पदार्थ आहे ज्वारीचं पीठ. Shital Siddhesh Raut -
धपाटे (dhapate recipe in marathi)
मल्टिग्रेन पदार्थ म्हणजे आपले धपाटे.यात तुम्ही कुठलेही पीठ पण वापरू शकता.भाज्या पा पण घालू शकता.नाश्त्याला कारासंध्याकाळी जेवणात करा सर्वांना आवडणारा:-)#ट्रेन डिंग#trending Anjita Mahajan -
-
दही ठेचा धपाटे (dahi thecha Dhapate recipe in marathi)
#KS5 मराठवाडा स्पेशल खमंग दही धपाटे सर्वाचे आवडते लोकप्रिय धपाटे. Shobha Deshmukh -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#Cooksnap#ही रेसिपी मी हेमा वने यांची पाहून थोडा बदल करून बनवली आहे. धपाटे हे थालीपिठाच्या प्रकारात मोडतात. प्रत्येक प्रांतात बनवण्याची थोडी फार वेगळी पद्धत असते. हे हाताने थापटून करतात. थापताना धप धप आवाज होतो त्यावरून धपाटे असे नाव पडले. Shama Mangale -
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
मेथी धपाटे (Methi Dhapate Recipe In Marathi)
#HV#हिवाले स्पेशल रेसिपी#धपाटे अणि थाली पीठ दोघी पण एक आहे।#हैल्दी रेसिपी । Sushma Sachin Sharma -
फोडशीचे धपाटे (fodshiche dhapate recipe in marathi)
#msrपावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या पैकी फोडशीची भाजी.स्त्री पुरुष दोघांच्याही बऱ्याच आजारांवर अत्यंत उपयुक्त ,औषधी भाजी आहे. तिला श्वेत मुसळी असेही म्हणतात.त्याची भाजी,भजी,वडे ,वड्याअसेही अनेक पदार्थ बनवता येतात.मी फोडशीची भाजी ,ज्वारीचं पीठ, सत्तु चं पीठ वापरून पौष्टिक आणि चविष्ट असे धपाटे बनवले आहेत.खूपच छान झाले धपाटे. Preeti V. Salvi -
कुंडगुळे (kundgole recipe in mrathi)
#KS2सातारा स्पेशल कुंडगुळे आहे म्हणजे ज्वारीची हिरवी मिरची लसूण घालून केलेली पुरी.सांग पाच ते सहा दिवस टिकते म्हणून प्रवासासाठी खूप छान ऑप्शन आहे. तसाच पोष्टिक पण खूप आहे. Deepali dake Kulkarni -
-
मराठवाडा स्पेशल धपाटे (dhapate recipe in marathi)
#मराठवाडा स्पेशल धपाटेमी ही रेसिपी प्राची मलठणकर यांची कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेले धपाटे. Sujata Gengaje -
मेथी धपाटे (methi dhapate recipe in marathi)
#KS5 थीम : ५, मराठवाडारेसिपी - ३"धपाटे" म्हणजे सगळ्यांचेच आवडते. धपाटेला थालीपीठही म्हटले जाते. मेथी, कांदा, गाजर, कोबी, पालक, काकडी अश्या अनेक प्रकारच्या भाज्या घालूनही धपाटे बनविले जातात. येथे मी मेथी घालून झटपट होणारे "मेथी धपाटे" बनविले आहेत. तर बघूया ही रेसिपी.. Manisha Satish Dubal -
थालीपीठ/धपाटे (thalipith recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रथालीपीठ हे सातारा आणि पुणे येथे खासकरून आषाढ महिन्यात तसेच नवरात्रात घट उठविताना नैवैद्य म्हणून केले जातात.पण ही घरातील बाजरीचे, ज्वारीचे, डाळीचे आणि गव्हाचे पीठ घालून केली जातात.. Monali Garud-Bhoite -
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
#GA4 #week16#JOWAR हा किवर्ड ओळखला आणि बनवला कुरकुरीत असे ज्वारीचे धिरडे. ज्वारीच्या पिठात बाजरीचे पीठ, तांदळाचे पीठ मिक्स करून पौष्टिक ज्वारीचे धिरडे बनवले आहे. rucha dachewar -
मेथी ज्वारीचे धपाटे (methi jowariche dhapte recipe in marathi)
#Cooksnap #अश्विनी वैद्य ची रेसिपी बघुन केले, खर तर धपाटे हे थापून धपाटून करतात म्हणून हे नांव पडलयं.पण मी लाटूनच केले माझा हात दुखतोय. हे महाराष्ट्रातील देशावर,नाशिक धुळे या ठिकाणी जास्त केले जातात.पोटभरू नि पोष्टीक पारंपरिक पदार्थ. Hema Wane -
-
दही धपाटे (Dahi Dhapate Recipe In Marathi)
#NVR दही धपाटे. मराठवाडा स्पेशल आहे , आता सगळीकडेच मिळु शकते. Shobha Deshmukh -
मराठवाडा फेमस धपाटे (dhapate recipe in marathi)
#रेसिपीबुक week2 #रेसिपी3माझे जन्मगाव औरंगाबाद असले तरी आमचे मुळ गाव जवळचेच फुलंब्री हे गाव असल्याने आज्जी आजोबा नेहमीच गावी जाऊन येऊन असत. मराठवाड्यात ज्वारीचे पीक जास्त घेतले जाते त्यामुळे ज्वारीचा उपयोग ही जास्त. आमच्या गावी खंडोबाची यात्रा असताना आम्ही सगळे गावी रहायला जायचो तेव्हा जत्रेच्या आदल्या दिवशी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना हे धपाटे, लोणच व खोबर लसणाची चटणी असा साधाच पण चविष्ट बेत असायचा.हे धपाटे पाठीत धपाटा घालतो तसेच थापुन करतात म्हणुन ह्यांना धपाटे म्हणत असावे😍😁😋😋 मी ही रेसिपी फुडप्रोसेसर मधे बनवली#गावकडच्या आठवणी #रेसिपीबुक#रेसिपी3 Anjali Muley Panse -
-
ज्वारीच्या पीठाचे धपाटे (Jwarichya Pithache Dhapate)
#रेसिपीबुक #week५ पावसाळी गंमत. पावसाळा म्हंटलं कि जिभेचे चोचले पुरवायलाच हवेत. पावसाळा आणि गरमा गरम भजी ह्यांचं जवळचं नातं.मीही ह्याला अपवाद नाही हं. मस्त तेलात बुचकळून काढलेले बटाटे वडे तर माझा weak point.पण मध्येच काही तरी पौष्टिक खावं अशी हुक्की येते. आणि ते गरजेचं आहेच.अशा वेळेस गरम'गरम धपाटे / थालीपीठ त्यासोबत चटकदार लोणचं किंवा धपाटे / थालीपीठ आणि सोबत गरम वाफाळता चहा मिळालं तर मजाच वेगळी.अशा पावसाळी गमतीची मजा वाढवायला एक पौष्टिक रेसिपी "ज्वारीच्या पीठाचे धपाटे ". Samarpita Patwardhan -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#KS2सातारा ,सांगली ,सोलापूर ला खूप आवडीने खाल्ला जाणारे चविष्ट पौष्टिक धपाटे बरोबर शेंगा चटणी करलेचटणी दही खूप छान लागत. Charusheela Prabhu -
More Recipes
टिप्पण्या (2)