साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

#BR2 ...
घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले..
साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2 ...
घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले..
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची चिरून घ्यावी. गाजर किसून घ्यावे.
- 2
गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाले की त्यात जीरे, मोहरी, हिरवी मिरची टाकावी.
- 3
हिरवी मिरची किंचित परतून घेतल्यानंतर कांदा टाकावा. एक मिनिट कांदा परतून घेतल्यानंतर त्यात मटार आणि गाजराचा कीस टाकावा आणि दोन मिनिट चांगले परतून घ्यावे.
- 4
त्यानंतर त्यात हळद, तिखट टाकून मिक्स करून घ्यावे. आता त्यात टोमॅटो टाकावे.
- 5
दोन मिनिट टोमॅटो शिजवल्यानंतर त्यामध्ये अंडे फोडून टाकावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.
- 6
चवीनुसार मीठ टाकावे. लिंबू पिळून घ्यावे. आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करावे.
- 7
आता या भुर्जीला थोडे कोरडे करून घ्यावे. मंद आचेवर आणि त्यात कोथिंबीर टाकावी. गॅस बंद केला की झटपट साधी सोपी अंडा भुर्जी तयार जेवणासाठी...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
-
-
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
मिक्स व्हेज अंडा भुर्जी (mix veg egg bhurji recipe in marathi)
#अंडाअंड्याची थीम दिली आणि काहीतरी वेगळं करायची इच्छा निर्माण झाली. अंडा भुर्जी ,अंडा तरी तर मी नेहमीच बनवते पण आज काही वेगळं म्हणून मी आज व्हेज अंडा भुर्जी बनवली आहे. पहिल्यांदा एकदम मस्त 😋😋😋 Jaishri hate -
अंडाभुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडाभुर्जीअंडा भुर्जी करायला अगदी सोपी, कमी वेळेत होणारी, आणि साहित्य ही खूप कमी. कधीही खाई गडबडीत किचनमध्ये काही करायला नसेल कि... अश्या वेळी सोबतीला येणारी, अंडा भुर्जी.... Vasudha Gudhe -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#Cooksnapvrunda Shende मी अंडा भुर्जी या रेसिपीला तुम्हाला cooksnap करत आहे. छान झाली अंडाभुर्जी. Roshni Moundekar Khapre -
अंडा भुर्जी रेसिपी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeअंडा भुर्जी रेसपी Prabha Shambharkar -
अंडा मसाला भुर्जी (anda masala bhurji recipe in marathi)
#अंडाअंडयाची झटपट तयार होणारी रेसिपी Sarita B. -
अंडा भुर्जी (aanda bhurji recipe in marathi)
आज भाजीला काहीच नव्हते तर मग काय करू काय करू विचार केला मग घरी अंडे दिसले तर मग म्हणाली आज साधे च बनवायचे, मसाला भाजी खाऊन खाऊन त्रास होऊन राहिला आता म्हणून मग आज अंडा भुर्जी बनवली साधी सिंपल आणि लवकर होणारी छान भुर्जी Maya Bawane Damai -
बटरी अंडा भुर्जी (Butter anda bhurji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भुर्जी अशी ही सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
अंडाभूर्जी (anda bhurji recipe in marathi)
#अंडाभूर्जी # झटपट होणारी आणि चविष्ट लागणारी....😋 Varsha Ingole Bele -
अंडा बुर्जी (anda bhurji recipe in marathi)
आपण अंड्याचे ऑम्लेट करतो, अंडाकरी करतो. आणि घरात भाजीला काही नसले कि झटपट होणारी रेसिपी अंडा बुर्जी. दिपाली महामुनी -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#cooksnap # उज्वला रांगणेकर # उज्वला रांगणेकर यांची अंडाभुर्जी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे ..छान झाली आहे भुर्जी ...मी कधी सिमला मिरची या आधी भुर्जी मध्ये टाकले नाही.. पण आज टाकली ..छान वाटले ...थँक्यू उज्वलाताई.. Varsha Ingole Bele -
-
अंड्याची भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
मागे मी उकडलेल्या अंड्याची भुर्जी ची रेसिपी सांगितली होती.आज मी फोडलेल्या अंड्याची भुर्जी करत आहे. अतिशय लवकर होणारा हा पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन जास्त असतात.कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता झटपट होणारी ही भाजी आहे.भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून अंड्याची भुर्जी प्रसिद्ध आहे.बटर लावलेले गरम पाव किंवा पराठे याबरोबरच ही भुर्जी खूप सुंदर लागते.नाष्टा, लंच आणि डिनर मध्ये अंड्याच्या भूर्जीचा वापर करता येतो. rucha dachewar -
अंडा भुर्जी (anda bhurgi recipe in marathi)
#अंडा_भुर्जीअंड्यापासून अगदी पटकन होणारी, बनवायला सोपी आणि पोटभरीची चमचमीत अंडा भुर्जी सर्वांची आवडती अाहे. ही पाव किंवा रोटी बरोबर खायला खूपच छान लागते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर साठी पण खाऊ शकतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)
#worldeggchalengeअंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे Prabha Shambharkar -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#लंच # बहुधा सर्वांच्या आवडीची पनीर भुर्जी! पण मला मात्र पनीर आवडत नसल्यामुळे, सहसा पनीरची भाजी करत नाही... पण आज मात्र पनीर भुर्जी केली.. आणि घरातल्या सर्वांना सहित मलाही आवडली.. Varsha Ingole Bele -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने... Kavita basutkar -
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe In Marathi)
भरपूर प्रोटीन्स असलेलं पनीर सकाळी नाश्त्यासाठी खाल्लं की दिवसभर आपल्याला प्रसन्न आणि एनर्जेटिक वाटतं. पनीर भुर्जी हा असाच एक अतिशय सोपा झटपट होणारा आणि घरातल्या सर्व वयाच्या मंडळींना आवडणारा प्रकार! आज आपण बघूया. Anushri Pai -
स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8" स्ट्रीट स्टाईल भुर्जी पाव " अंडा भुर्जी हा नॉनव्हेज प्रेमींसाठीचा एक आवडता पर्याय..आज काल तर पावभाजी आणि चाट प्रमाणेच भुर्जी पावची गाडी पण खाऊ गल्लीमध्ये जागोजागी असतेच...!!करायला सोपी ,आणि पौष्टिक अशा या भुर्जीमध्ये पण हल्ली खूप व्हेरिएशन बघायला मिळतात.... Shital Siddhesh Raut -
अंडा भुर्जी ज्वारीची भाकरी (Anda Bhurji Jawarichi Bhakari Recipe In Marathi)
संडे स्पेसिल..... आज अंडा भुर्जी बनवली खूप आवडते सर्वांना. Jyoti Kinkar -
पनीर भुर्जी सात्त्विक (paneer bhurji recipe in marathi)
पनीर भुर्जी सात्त्विक प्रोष्टीक मी घरी म्हैशीच्या दुधापासून तयार केलेले पनीर खूप छान झाले 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
टिप्पण्या (3)