अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)

#worldeggchalenge
अंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे
अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)
#worldeggchalenge
अंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे
कुकिंग सूचना
- 1
2 मेजरिंग कप गव्हाचे पीठ अर्धा टी स्पून मीठ घालून पाणी घेऊन भीजवून डो तयार करून घेतला 5 मिनिट।रेस्ट होऊ दिले तोपर्यन्त अंडा भुर्जी तयार करून घेतली। रेस्ट झाल्यानंतर डो पुन्हा नरम करून घेतला
- 2
छोटा गोळ तयार करून पोळ पाटावर लाटुन घेतले आणि जसे पूरण पोळई भरून घेतो त्याप्रमाणे भुर्जी भरून घेतली
- 3
पोळ पाटावर पोळई लाटुन घेतली
- 4
गैस चालू करून ग्यास वर तवा ठेवला आणि पोळइ दोन्ही बाजुने बटर लावून शेकुन घेतली
- 5
सर्व भुर्जी पराठ खमंग असे भाजुन घेतल्या नंतर एका डिश मध्ये घेऊन सर्व्ह केले
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा भुर्जी रेसिपी (anda bhurji recipe in marathi)
#worldeggchallengeअंडा भुर्जी रेसपी Prabha Shambharkar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#Cooksnapvrunda Shende मी अंडा भुर्जी या रेसिपीला तुम्हाला cooksnap करत आहे. छान झाली अंडाभुर्जी. Roshni Moundekar Khapre -
मिक्स व्हेज अंडा भुर्जी (mix veg egg bhurji recipe in marathi)
#अंडाअंड्याची थीम दिली आणि काहीतरी वेगळं करायची इच्छा निर्माण झाली. अंडा भुर्जी ,अंडा तरी तर मी नेहमीच बनवते पण आज काही वेगळं म्हणून मी आज व्हेज अंडा भुर्जी बनवली आहे. पहिल्यांदा एकदम मस्त 😋😋😋 Jaishri hate -
अंडा करी रेसिपी (anda curry recipe in marathi)
#worldeggchalege#अंडा करी रेसपीअंडे हे लहान मुला पासून तर मोठ्यां पर्यन्त सर्वानाच उपयुक्त आहे सन्डे हो या मनडे रोज खाये अंडे असे स्लोगन आहे Prabha Shambharkar -
अंडा मेथी भाजी रेसिपी (anda methi bhaaji recipe in marathi)
#worldeggchallengeअंडा मेथी भाजी रेसपी मेथी भाजी मध्ये खुप प्रमाणात व्हिटामिन्स प्रोटीन्स असतात त्यामुळे भाजी खाने आरोग्यच्या दृष्टीने चांगले आहे तसेच अंडा खाने चागले आहे Prabha Shambharkar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#cooksnap # उज्वला रांगणेकर # उज्वला रांगणेकर यांची अंडाभुर्जी ही रेसीपी कूक स्नॅप केली आहे ..छान झाली आहे भुर्जी ...मी कधी सिमला मिरची या आधी भुर्जी मध्ये टाकले नाही.. पण आज टाकली ..छान वाटले ...थँक्यू उज्वलाताई.. Varsha Ingole Bele -
मिक्स व्हेज अंडा आप्पे रेसिपी (mix veg anda appe recipe in marathi)
#worldeggchallenge#मिक्स व्हेज अंडा आप्पे रेसपीया रेसपी मध्ये सर्व भाज्या असल्यामुळे पोष्टिक अशी रेसपी तयार झाली आहे Prabha Shambharkar -
-
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने... Kavita basutkar -
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
शेंगदाना आमटी रेसिपी (shengdana aamti recipe in marathi)
#GA4 #week12# शेंगदाना आमटी रेसपी। ही रेसपी एकदम पौष्टिक आहे Prabha Shambharkar -
-
-
ब्रेक फ़ास्ट रवा उपमा रेसिपी (rava upma recipe in marathi)
#GA4# wee7 रवा उपमा ही रेसपी मी ब्रेक फ़ास्ट करिता तयार केली Prabha Shambharkar -
टमाटर पाले कांदा अंडा आमलेट रेसिपी (tamatar pale kadanda anda omlette recipe in marathi)
#worldeggchallenge # टमाटर पालेकान्दा अंडा आमलेट रेसपी Prabha Shambharkar -
-
साधी सोपी अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2 ...घरी काही भाज्या नसेल आणि झटपट भाजी करायची असेल तर पटकन होणारी अंडा भुर्जी.. साधी सोपी.. घरात उपलब्ध असलेले सामग्री वापरले की झाले.. Varsha Ingole Bele -
अंडा भुर्जी (aanda bhurji recipe in marathi)
आज भाजीला काहीच नव्हते तर मग काय करू काय करू विचार केला मग घरी अंडे दिसले तर मग म्हणाली आज साधे च बनवायचे, मसाला भाजी खाऊन खाऊन त्रास होऊन राहिला आता म्हणून मग आज अंडा भुर्जी बनवली साधी सिंपल आणि लवकर होणारी छान भुर्जी Maya Bawane Damai -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
"अंडा भुर्जी" माझ्या आवडीची..पण केव्हातरी..आणि तीही मी बनवलेली च..😋मी मिरची एकदम बारीक कापून घालते . निवडून बाजूला काढायची गरज पडत नाही.. आणि त्यामुळे भुर्जी ला खमंग पणा येतो.. टेस्टी लागते.. लता धानापुने -
अंड्याची भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
मागे मी उकडलेल्या अंड्याची भुर्जी ची रेसिपी सांगितली होती.आज मी फोडलेल्या अंड्याची भुर्जी करत आहे. अतिशय लवकर होणारा हा पदार्थ आहे.अंड्या मध्ये प्रोटीन जास्त असतात.कोणत्याही प्रकारचे मसाले न वापरता झटपट होणारी ही भाजी आहे.भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून अंड्याची भुर्जी प्रसिद्ध आहे.बटर लावलेले गरम पाव किंवा पराठे याबरोबरच ही भुर्जी खूप सुंदर लागते.नाष्टा, लंच आणि डिनर मध्ये अंड्याच्या भूर्जीचा वापर करता येतो. rucha dachewar -
उकळलेले अंडा रेसिपी (ukalalele anda recipe in marathi)
#worldeggchallengeउकळलेले अंडा रेसपी Prabha Shambharkar -
पुदिना कोथिंबीर अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
भाजीचे संपले आहे आणि लॉक डाऊन कडक आहे,काही नसलं की अंड्याचा यूज जास्त होतो,,,मुलांना तेवढी अंडाभुर्जी आवडत नाही...म्हणून त्याला पुदिना कोथिंबीर ची पेस्ट टाकून ट्वेस्त दिला...लॉक डाऊनलोड किती चालेल आता काही याचा अंदाज नाही...आता खूप त्रास व्हायला लागला..पण आता काहीही इलाज नाहीये... घरी राहुन आपला आपण बचाव करू शकतो,,,विचार नव्हता केला कि अशी वेळ आपल्या सगळ्यांवर येईल...भयंकर परिस्थिती झाली आहे,,कसे होईल पुढे जाऊन याचा विचार करून या अंगावर काटा येतो...खूप मन निगेटिव्हिटी मध्ये जाते..म्हणून घरच्या घरी राहून, आपण छोटे छोटे घरच्या घरी राहुन उद्योग करुन, खुश राहू शकतो,,स्वतःला पॉझिटिव ठेवणे खूप गरजेचे आहे या पिरेड मध्ये,,म्हणून नवीन नवीन घरातल्या घरात ऍक्टिव्हिटी करत राहायचं.. आणि स्वतःला पॉझिटिव ठेवण्याचा प्रयत्न करावा,, Sonal Isal Kolhe -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
आमलेट (omelette recipe in marathi)
#GA4# week 2 आमलेट ही रेसपी खूप कमी वेळात झटपट तयार होणारी रेसपी आहे Prabha Shambharkar -
अंडा भुर्जी ज्वारीची भाकरी (Anda Bhurji Jawarichi Bhakari Recipe In Marathi)
संडे स्पेसिल..... आज अंडा भुर्जी बनवली खूप आवडते सर्वांना. Jyoti Kinkar -
शेवई उपमा रेसिपी (sevai upma recipe in marathi)
#GA4 #week5शेवई उपमा रेसपी ही एक पटापट तयार होणारी रेसपी आहे अगदी 5 मिनिटांत तयार होते Prabha Shambharkar -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
अंडा भुर्जी आणि पाव (anda bhurji pav recipe in marathi)
#GA4 #week7मधे breakfast हा key word घेवुन मी अंडा भुर्जी आणि पाव बनविले आहे. कमी वेळेत चविष्ठ नाश्ता म्हणजे भुर्जी.सध्या Corona मधे immunity वाढविन्याचे काहीना काही प्रयोग चालत असतात, त्या मधे “हाई प्रोटीन डाइयट “ हा एक आहे. अंड्या मधे reference प्रोटीन असतात , जे immunoglobulin बनविनयसाठि उपयोगी येतात. Dr.HimaniKodape -
अंडा पराठा (anda paratha recipe in marathi)
#GA4 #WEEK1आलू पराठा नेहमीच होतो आज अंडा पराठा करण्याचा प्रयत्न केला छान झाला. नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate
More Recipes
टिप्पण्या