फ्लॉवर वाटाणा भाजी (Flower Vatana Bhaji Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#BR2
सर्वांना साठी छानशी सात्विक भाजी आवडणारी.
:-)

फ्लॉवर वाटाणा भाजी (Flower Vatana Bhaji Recipe In Marathi)

#BR2
सर्वांना साठी छानशी सात्विक भाजी आवडणारी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिन.
४ जण
  1. १ पाव फ्लॉवर
  2. १ वाटी वाटाणा
  3. बटाटा
  4. १ पळी तेल
  5. जीरे मोहरी हिंग फोडणी साठी
  6. २ चमचे हळद
  7. १ चमचा गोडा मसाला
  8. १/२ चमचा लाल तिखट
  9. मीठ चवप्रमाणे

कुकिंग सूचना

२०मिन.
  1. 1

    भाजी बारीक तुकडे चिरून घेतले.
    पाण्याने स्वच्छ करणे.
    कड ई त तेल घालून गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग फोडणी करावी.
    भाजी घालावी.

  2. 2

    Varun सर्व मसाले घालून मिक्स करून घ्यावे. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवावे.मधून मधून हलवत भाजी छान शिजवावी.
    खूप चविष्ट भाजी पोळी सोबत सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes